Skip to main content

BHAVNIK PARIPAKVATA (EMOTIONAL MATURITY) SAMBANDHICHYA SANSHODHANACHE PARISHILAN ANI SAMIKSHA

Page 1

Scholarly Research Journal for Humanity Science & English Language , Online ISSN 2348-3083, SJ IMPACT FACTOR 2016 = 4.44, www.srjis.com UGC Approved Sr. No.48612, DEC-JAN 2018, VOL- 5/25

भाविनक प रप वता (Emotional Maturity) सं बं धी या सं शोधनाचे प रशीलनआिण समी ा गु णवं त सोनोने , Ph. D.

िव ा या या सवागीण िवकासात भाविनक प रप े चे शै िणक मह व अन यसाधारण आहे. भाविनक प रप वता य स िवकासाक रता सदैव े रत करते. भाविनक प रप वतेवरील सं शोधना या सहायाने भाविनक प रप वते या िवकासाक रता य न करता येतात. भाविनक प रप वते सं दभात Shnmugam,T.E.(1956), Dhami, S. (1974) , Saovaluk Thongngamkhom (1983), Arya. A. (1984), Rawal, V. R. (1984), Pattramon Jummpengpm (1986), Sabapathi, T. (1986), Sunita (1986), Bhagabati (1987), Manral Bheema (1988), Kashyap Veena (1989), Sodhi Raman (1989), Arora, R.K. (1992), धार कर, आशा मधुकरराव (2002), तु रणकर, हेमलता नरे श (2007), सोनोने, गुणवं त (2008) यां या ारे के लेले सं शोधन भाविनक प रप वते या िवकासाक रता दीप तं भा समान मागदशक ठरते. भाविनक प रप वतेचा सामािजकआिथक तर, बु ि म ा, शै िणक सं पादन, मू य, समायोजन, शालेय वातावरण, िचं ता, सामािजक प रप वता, िलं ग, िनराशा, सु रि तता व असु रि तता, सं पादन ेरणा, सृजनशीलता, ामीण व शहरी े , अनु.जाती व अनु.जमातीतील िव ाथ इ यादी घटकासं बं िधत सं शोधन कर यात आले. वरील चलां चा पर पर सं बं ध अस याचे िदसू न आले. भाविनक प रप वता व िविवध चलां चा पर पर सं बं ध ल ात घेवनू िव ा याक रता शालेय, कौटुं िबक व सामािजक वातावरणाची िनिमती करावयास हवी. वरील पू व सं शोधना या प रशीलन व समी ेव न मह वपू ण त ये समोर आलीत. याचा लाभ शै िणक उ नतीक रता िश ा े ात कायरत य ना करता ये ईल. Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com

तावना : सं शोधनाक रता िनवड के ले या सम येचे आकलन हो यासाठी सं बं िधत सािह याचा आढावा घेणे मह वाचे आहे. सं शोधनाला िदशा ा होते. सखोल ान िमळिवणे, िवषयाचे िविवध पैलू समजून घेणे , सं शोधन िवषयाची यो य, यवि थत व आधारभूत मािहती िमळिवणे , िवषयावर भु व ा करणे इ. क रता पूव सं शोधनाचा आढावा घेणे आव यक आहे. “ सं शोधन िवषया या सं बं धात जे मह वपू ण ान उपल ध आहे याचा सारां श देणे व या िवषयात उपल ध असले या ानाचा आधार घेवनू ानाचा शोध घे यासाठी अथवा उपल ध ानाचा नवीन प रि थतीमधील बदललेला अथ िवषद कर यासाठी सं बं िधत सं शोधन िवषयाचा पाया Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Dr. Gunwant Sonone (Pg. 7167-7178)

7168

भ कम करणे हणजे सं बं धीत सं शोधनाचे प रशीलन होय.” हणूनच हणतात िक, “Practically all human knowledge can be found in books and libraries unlike other animals that must start a new with each generation, man builds upon the accumulated and recorded knowledge of the past. His constant adding to the vast store of knowledge makes possible progress in all areas of human endeavor.” डॉ.एकनाथराव गावंडे आिण वषा झ बाडे यां या श दात सां गायचे झा यास, “इितहासाचा परामश घेत यािशवाय वतमानाचे कत य पू ण होत नाही. नाहीतर भिव याचे केलेले िनयोजन कोलमडू न पड यािशवाय राहत नाही” भाविनक प रप वता (Emotional Maturity) सं बं धी या सं शोधनाचे प रशीलन भाविनक प रप वता यावर आजपयत झाले या सं शोधनाचे प रशीलन पुढील माणे करता येईल. 1) Shanmugam,T.E.(1956) यां नी“Adolescent personality-an investigation of the emotional instability of adolescent boys of low socio-economic families.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये िन न सामािजक-आिथक तरातील िकशोरवयीन िव ा या या भाविनक अ थैया या ल णाचा आिण भाविनक अ थैया या कारणां चा शोध घे याचा य न कर यात आला. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. 1) १५ वष वयोगटातील िकशोरवयीनां म ये भाविनक अ थैयाचे बरे च ल ण आढळू न आले. अितसं वेदना, िचं ता, पुवािभमु खता, मानिसक ीनतेची वृ ी इ. मह वपूण ल णे आढळू न आले. इतर घटका या तु लनेत अित सं वेदनाचे माण जा त आढळले. 2) मानिसक ीनतेची वृ ी व िन ेतील फरक याम ये त णाव थेतील वयोगटात मह वपूण माण आढळू न आले. 3) सु व असु वा थेतील भाविनक अ थैयाची कारणे सारखी आढळू न आली. 2) Dhami, S. (1974) यां नी “Intelligence, emotional maturity and socio-economic status as factor indicative of success in scholastic achievement.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये बु ि म ा आिण भाविनक प रप वतेचे शै िणक सं पादना या यशाक रता योगदान आिण बुि म ा व भाविनक प रप वता याम ये जवळचा सं बं ध शोध याचा य न कर यात आला. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. बु ि म ा आिण भाविनक प रप वता यां चे शै िणक सं पादनातील यशाक रता असलेले योगदान Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Dr. Gunwant Sonone (Pg. 7167-7178)

7169

फार मोठ् या माणात होते. बु ि म ा आिण भाविनक प रप वता याम ये साथक असा सं बं ध आढळला. शै िणक सं प ादन आिण भाविनक प रप वता यामधील सहसं बं ध आिण सामािजक-आिथक दजा आिण शै िणक सं पादन यामधील सहसं बं ध साथकपणे वेगळे होते. सामािजक-आिथक दजाचा सकारा मक प रणाम भाविनक प रप वतेवर आढळला. िवशेषतः पालकां चे िश ण, कु टुं बाचे उ प न, सां कृ ितक पातळी, घराचा कार, िठकाण आिण अ यापन क याचा यवसाय मह वाकां ा या बाबतीत दहावी या मु लां पे ा नववी या मु लां म ये शै िणक सं पदा न आिण भाविनक ि थरता यामधील सहसं बं ध जा त आढळला कारण दहावीची मु लं येणा या बोडा या परी ेमु ळे जा त िचं ता त होते. 3) Saovaluk, Thongamkhom (1983) यां नी “A study of social maturity as a function of some psycho-socio-Adjustment factors of B.Ed. College students of North-central Region of Thailand.” या िवषयावर सं शोधन के ले. याम ये उ र-म य थायलंड मधील िश ण महािव ालयातील िव ा या या सामािजक प रप वतेचा अ यास कर यात आला. सं शोधना ारे असे िदसू न आले िक उ च नेतृ व गु ण असणारे िव ाथ हे िन न नेत ृ व गु ण असणा या िव ा यापे ा जा त सामािजक प रप व असतात. 4) Arya. A. (1984) यां नी“Emotional maturity and value of superior children in family.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये बु ि म ा व भाविनक प रप वते या पर पर सं बं धाचा मु लं आिण मु ल या सं दभात आिण मु लां चे िलंग, वय, िनवास इ. घटकां चा भाविनक प रप वतेवर होणा या प रणामां चा अ यास कर यात आला. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. उ च दजा या मु लं आिण मु ल नीभाविनक प रप वता चाचणीला चां गला ितसाद दशिवला. याच माणे उ च दजा या बुि म ेचा भाविनक प रप वतेशी उ च दजाचा सं बं ध असतो. वयानुसार आयु याचे १३,१४,१५,१६ असे चार तर आहे. यां या भाविनक प रप वतेम ये फारसा फरक नसते . 5) Rawal, V. R. (1984) यां नी “Personality adjustment and attitude towards authority of emotionally disturbed adolescents in relation to their home and school environment.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये भाविनक ् या अि थर िव ा याचे यि म व समायोजन आिण अिधकार वृ ी यां चा कु टुं ब व शालेय वातावरण यां यातील सं बं धाचा अ यास कर यात आला. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. भाविनक अ व थ िव ा या या समायोजन तरात मह वपूण फरक आढळू न आला Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Dr. Gunwant Sonone (Pg. 7167-7178)

7170

नाही. भाविनक अ व थ िव ा या या अिधकार वृ ीत मह वपूण फरक आढळू न आला नाही. भाविनक ् या िवचिलत िव ा याचे वयोगट व यि म व समायोजन आिण पालक व िश कां या अिधकार वृ ीत मह वपूण फरक आढळू न आला नाही. भाविनक ् या अि थर िव ा याची अिधकार वृ ी आिण समायोजन यात सकारा मक फरक आढळू न आला नाही. भाविनक ् या अि थर िव ा या या पालकां चा शै िणक दजा आिण समायोजन आिण अिधकार वृ ीत मह वपूण फरक आढळू न आला नाही. भाविनक ् या अि थर िव ा या या सं प ू ण समायोजनावर शालेय वातावरणाचा भाव पडतां ना आढळतो. 6) Sunita (1986) यां नी “Motor ability as a factor in home, social and emotional adjustment in adolescents (13+ to 16+).” या िवषयावर सं शोधन के ले. याम ये िकशोराव थेतील कारक मता आिण भाविनक समायोजन, सामािजक समायोजन, कौटुं िबक समायोजन यातील सं बं धाचा शोध घे यात आला. असे आढळू न आले िक मु ल या तु लनेत मु लां चीभाविनक व समायोजन मता अिधक असते . 7) Sabapathi, T. (1986) यां नी “A study of the Relationship of manifest anxiety, emotional maturity and social maturity of standard x students to their Academic Achievement.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये इय ा दहावीतील िव ाथ आिण इतर िव ाथ यां या वतं चलातील सतत िचं ता, भाविनक प रप वता, सामािजक प रप वता, सामािजक-आिथक तर आिण िव ा याचे िलंग , सूचनेचे मा यम आिण शै िणक सं पादनाचा शोध घे यात आला. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. भाविनक प रप वतेचा गिणत, सामा य िव ान, सामािजक शा व सं पू ण शै िणक सं पादनावर सकारा मक भाव िदसू न येतो. भाविनक प रप वता, सामािजक-आिथक प रप वता, सामािजक प रप वता तरां चा पूण प रणाम शै िणक सं पादनावर िदसून आला. 8) Pattramon, Jumpangern (1986) यां नी “A study of social maturity of teachers- college students of Western region of Thailand in context of some psycho-socio factors.” या िवषयावर सं शोधन के ले. याम ये पि म थायलंडम ये येणा या ामीण आिण शहरी भागातील महािव ालयीन िश क आिण िव ा या या सामािजक प रप वतेचा अ यास कर यात आला. सं शोधनाव न असे िदसू न आले िक शहरी भागातू न आलेला महािव ालयीन िश क-िव ाथ ामीण भागातू न आले या िश क-िव ा यापे ा जा त प रप व असतो. Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Dr. Gunwant Sonone (Pg. 7167-7178)

7171

9) Bhagabati (1987) यां नी“Co-curricular Activities organized in the secondary schools of Assam and its relevance on physical, social, emotional Aspects of Adolescent Girls and Boys.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये िकशोराव थेतील िव ा या या शारी रक, भाविनक, सामािजक ीने समायोजनावर अ यासपुरक काय माचा पडणा या भावां चा शोध घे यात आला. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. िकशोराव थेतील शारी रक, भाविनक, मानिसक, सामािजक समायोजनात अ यासपुरक उप मां ची भू िमका मह वपू ण िदसू न आली. जे िव ाथ सामािजक व अ यासपु रक उप मात सहभागी होतात ते िव ाथ सामािजक व अ यासपु रक उप मात सहभागी न होणा या िव ाथा या तु लनेत समायोजन साधतात. 10) Manral, Bheema (1988) यां नी “The impact of emotional maturity prolonged deprivation on indiscipline behavior among university students in relation to their academic achievement.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये बेिश त वतन वृ ीशी, भावना मक प रप वता आिण शै िणक सं पादन यां चा कसा सं बं ध आहे याचा अ यास करणे, तीन गटातील िव ा याम ये भाविनक प रप वता व सं पादन या ीने िनवडलेले दोन गट बेिश त वतनाशी साथकपणे कसे िभ न आहेत याचा अ यास करणे, िव ा याचे िलं ग, सात यपूण िनराशा, भाविनक प रप वता व सं पादन या ीने िनवडलेले दोन गट बेिश त वतनाशी साथकपणे कसे िभ न आहेत याचा अ यास करणे, ही उि

िनि त कर यात आली. या

सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. भाविनक प रप वतेचा (EM) बेिश त वतनाशी (IB) सं बं ध होता. EM या पाच िदशेपैक भावना मक अि थरता ही वग खोलीतील वतनाशी िव ाथ सं घटना ि या व िकरकोळ ि थतीतील वतन यां याशी सं बं िधत होता. Emotional Regression हे िव ाथ सं घटना ि ये शी सं बं िधत होते. बेिश त वतन हे सात यपू ण िनराशेसी (PD) सं बं िधत होते. भावना मक अि थरता ही प रवार पयावरण, आिथक सं प नता, िशकिव याचा अनुभव, पालकां ची वैिश ् य,े पालकां ची िति या, वतना मक अनुभव, भावना मक अनुभव व सात यपू ण िनराशेचे सं पणू गु ण यां याशी सं बं िधत होती. भाविनक प रप वता आिण सात यपू ण िनराशा ज हा सं पादनापासून वेगळे कर यात आले त हा याचा बेिश त वतनावर भाव िदसून आला. उ च प रप वता गट हा सात यपू ण िनराशेपे ा साथपणे वेगळा होता. सं पादन, व तीगृ हातील वतन, सां कृ ितक व

डा काय माशी वतन आिण बेिश त वतन यां ची तु लना के ली असता ते साथकपणे िभ न होते.

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Dr. Gunwant Sonone (Pg. 7167-7178)

7172

उ च नैरा य गट िव ाथ हे िन न नैरा य गटा या मानाने भाविनक प रप वतेबाबत िभ न होते. भाविनक प रप वता आिण बेिश त वतना या बाबतीत उ च सं पादन िव ा या या मानाने िन न सं पादन िव ा यापे ा वेगळे होते. उ च बेिश त वतन िव ा या या मानाने िन न बे िश त वतन िव ा यापे ा सात यपूण िनराशा, भाविनक प रप वता आिण सं पादन बाबतीत साथकपणे वेगळे होते. 11) Kashyap, Veena (1989) यां नी “A psychological determinant of adolescent’s problems.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये ामीण व शहरी भागातील इय ा ११ वी व १२ वीत अ ययन करणा या िकशोरवयीन मु ले व मु ली यां ची अ ययन िन प ी आिण िचं त,ा वैफ य, सु रि तता व असु रि तता, भाविनक प रप वता, बु ि म ा याचा तर व सम या ओळख याचा य न कर यात आला. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. िकशोरवयीन सम ये चा िचं ता, वैफ य असु रि ततेची भावना आिण भाविनक प रप वतेत उ च व धना मक सहसं बं ध आढळू न आला. िकशोरवयीन सम ये चा सु रि ततेची भावना आिण भाविनक सु रि तता यां यात उ च व ऋना मक सहसं बं धआढळू न आला. 12) Sodhi, Raman (1989) यां नी “A comparative study of emotional problems in minority group and caste Hindu’s children and their level achievement motivation and scholastic achievement.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये बहसं य व अ पसं य मु लां या गटातील भावना मक अडथ याचा दर अ यासू न दोन गटातील भावना मक अडथ यां ची रचना व कारणे यां चा तु लना मक अ यास करणे, भावना मक अडथ यां चा यां या शालेय सं पादनावर व N-Ach (Need for Achievement) वर होणारा प रणाम अ यासणे, या मु लां तील भावना मक अडथळे, शालेय सं पादन व सं प ादन आव यकता यातील संबं धाचा अ यास करणे, ही उि ् ये िनि त कर यात आली. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. अ पसं य व बहसं य गटातील िव ाथ हे चिलत भावना मक अडथळे दर यात साथक असा फरक असलेले न हते तर यां यातील साथक फरक हा भावना मक रचनेतील फरकाम ये होता. भावना मक अडथळे असले या मु लां म ये सं पादनाची आव यकता व सामािजक-आिथक दजा तु लना मक ् या सवसामा य मु लां पे ा कोणताही साथक फरक आढळू न आला नाही. भावना मक अडथळे हे सं पादनाशी नकारा मक ीने व साथकपणे सं बं िधत होते. Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Dr. Gunwant Sonone (Pg. 7167-7178)

7173

13) Arora, R.K. (1992) यां नी “International effect of creativity and intelligence on emotional stability, personality adjustment and academic achievement.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये सृजनशीलता व बुि म ा यां चा भावना मक थैय, यि म व समायोजन व शै िणक सं पादन यां यावर होणा या िति या मक प रणामाचा शोध घे यात आला. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. उ च सजनशीलता / उ च बुि म ा असणारा गट हा इतर तीन सजनशील / बुि म ा गटापे ा साथक ् या उ च भाविनक थैयाशी सं बं िधत होता. 14) धार कर, आशा मधु करराव (2002) यां नी “िवदभातील ि यां चा काही मु लभूत यि म व वभाव वैिश ् यावर आिण भाविनक प रप वतेवर िश णाचा होणारा प रणाम........ एक अ यास.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये सु िशि त व अिशि त ि यां या भाविनक प रप वतेवर होणारा प रणाम अ यास यात आला. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. सु िशि त ि या ा अिशि त ि यां या मानाने भावना मक ् या अिधक प रप व आहेत. शहरी व ामीण ि यां या भाविनक प रप वतेम ये िवशेष फरक नाही. ामीण भागातील अिशि त ि यापे ा सु िशि त ि या जा त भाविनक प रप व आहेत. शहरी भागातील सु िशि त ि या शहरी भागातील अिशि त ि यापे ा जा त भाविनक प रप व असतात. अिशि त शहरी ि यापे ा अिशि त ामीण ि या जा त भाविनक प रप व असते . शहरात व ामीण भागात राहणा या सु िशि त ि या ा सार याच भाविनक प रप व असतात. भाविनक प रप वतेचे पाचही घटक शहरी व ामीण सु िशि त ि यात शहरी व ामीण अिशि त ि यां पे ा जा त माणात आढळतात. 15) तु रणकर, हेमलता नरे श (2007) यां नी “बु ि म ा, भाविनक प रप वता आिण सामािजक, आिथक दजा हे शै िणक सं प ादनाचे यशदशक घटक - एक अ ययन.” या िवषयां वर सं शोधन के ले. याम ये मा यिमक शाळेतील वग ९ मधील िव ा याम ये असणा या भाविनक प रप वतेचे मापन करणे, मा यिमक शाळेतील वग ९ मधील िव ा याम ये असणा या बु ि म ा व भाविनक प रप वता यामधील सहसं बं ध शोधणे, मा यिमक शाळेतील वग ९ मधील िव ार याचा सामािजक-आिथक दजा आिण भाविनक प रप वता यामधील सहसं बं ध शोधणे, मा यिमक शाळेतील वग ९ मधील िव ा याम ये असणा या बुि म ा व भाविनक प रप वता, सामािजकआिथक दजा हे शै िणक सं पादनाचे यशदशक घटक कसे आहेत ? हे सहसं बं धातू न शोधणे, ही उि ् ये िनि त कर यात आली. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. िव ा याम ये भाविनक ् या ि थर Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Dr. Gunwant Sonone (Pg. 7167-7178)

7174

िव ा यापे ा भाविनक ् या अि थर िव ा याचे माण जा त आढळले. ामीण िव ा यापे ा शहरी िव ाथ हे जा त माणात भाविनक ् या ि थर असतात तर शहरी िव ा यापे ा जा त माणात ामीण िव ाथ अि थर आढळले. भाविनक ि थरतेबाबत मु लां पे ा मु ल चे माण जा त आहे तर भाविनक अि थरतेबाबत मु ल पे ा मुलां चे माण जा त आढळले. 16) सोनोने, गु णवं त (2008) यां नी “ यवतमाळ िज ातील इय ा आठवीम ये अ ययन करणा या अनु सिू चत जाती व अनुसिू चत जमाती या िव ा या या भाविनक प रप वतेचा तु लना मक अ यास.” या िवषयां वर सं शोधन के ले. तुत सं शोधनासाठी खालील उि ् ये िनधा रत कर यात आली. इय ा आठवीम ये अ ययन करणा या अनु. जाती व अनु. जमाती या िव ा या या भाविनक प रप वतेचा शोध घेणे, इय ा आठवीम ये अ ययन करणा या अनु. जातीतील ामीण भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तु लना मक मापन करणे, इय ा आठवीम ये अ ययन करणा या अनु. जातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तु लना मक मापन करणे, इय ा आठवीम ये अ ययन करणा या अनु. जमातीतील ामीण भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तु लना मक मापन करणे, इय ा आठवीम ये अ ययन करणा या अनु. जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तु लना मक मापन करणे, इय ा आठवीम ये अ ययन करणा या अनु. जाती व अनु. जमातीतील ामीण भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तु लना मक मापन करणे, इय ा आठवीम ये अ ययन करणा या अनु. जाती व अनु. जमातीतील शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तु लना मक मापन करणे, इय ा आठवीम ये अ ययन करणा या अनु. जाती व अनु. जमातीतील ामीण व शहरी भागातील िव ाथ व िव ािथनी या भाविनक प रप वतेचे तु लना मक मापन करणे. या सं शोधना ारे खालील िन कष मां ड यात आले. अनु. जाती व अनु. जमातीतील िव ा याम ये भाविनक अि थरता, भाविनक दमन, सामािजक कु समायोजन, यि म व िवघटन या घटकाबाबत समानता आहे तर अनु. जातीतील िव ा यापे ा अनु. जमातीतील िव ा यात नेतृ विहनता अिधक माणात आढळली. अनु. जाती व अनु. जमातीतील िव ा यात भाविनक प रप वता समान आढळली. ामीण व शहरी भागातील िव ा यात भाविनक अि थरता व नेतृ विहनता समान असू न भाविनक दमन, सामािजक कु समायोजन, यि म व िवघटन यात साथक फरक आढळला. ामीण भागातील िव ा यापे ा शहरी भागातील िव ा यात भाविनक दमन, Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Dr. Gunwant Sonone (Pg. 7167-7178)

7175

सामािजक कु समायोजन, यि म व िवघटन अिधक माणात अस याचे िदसू न आले. ामीण भागातील िव ा यापे ा शहरी भागातील िव ा याची भाविनक प रप वता अिधक आढळू न आली. ामीण भागातील अनु. जाती व अनु. जमातीतील िव ा याचे भाविनक दमन, सामािजक कु समायोजन, यि म व िवघटन, नेतृ विहनता यात समानता आहे व भाविनक अि थरता यात साथक फरक आहे. ामीण भागातील अनु. जमातीपे ा अनु. जातीची भाविनक अ थीरता अिधक आढळू न आली. ामीण भागातील अनु. जाती व अनु. जमातीतील िव ा या या भाविनक प रप वतेत साथक फरक नाही. शहरी भागातील अनु. जाती व अनु. जमाती या िव ा याचे भाविनक दमन या घटकात समानता आहे. तर भाविनक अि थरता, सामािजक कु समायोजन, यि म व िवघटन, नेतृ विहनता यात साथक फरक आढळला. शहरी भागातील अनु. जातीतील िव ा यापे ा अनु. जमातीतील िव ा यात भाविनक अि थरता, सामािजक, कु समायोजन, यि म व िवघटन, नेतृ विहनता अिधक माणात आढळू न आली. शहरी भागातील अनु. जाती व अनु. जमातीतील िव ा या या भाविनक प रप वतेत साथक फरक आढळू न आला. शहरी भागातील अनु. जातीतील िव ा यापे ा अनु. जमातीतील िव ा याची भाविनक प रप वता अिधक आढळू न आली. अनु. जाती व अनु. जमातीतील िव ाथ व िव ाथ न ची भाविनक अि थरता, भाविनक दमन, सामािजक कु समायोजन, यि म व िवघटन, नेतृ विहनता यात समानता आढळू न आली. अनु. जाती व अनु. जमातीतील मु लं (िव ाथ ) व मुली (िव ाथ ंनी) या भाविनक प रप वतेत साथक फरक आढळू न आला नाही. भाविनक प रप वते सबं ं धी झाले या सं शोधनाची समी ा 1.

अनु. जाती व अनु. जमातीतील िव ा याम ये भाविनक अि थरता, भाविनक दमन, सामािजक

कु समायोजन, यि म व िवघटन या घटकाबाबत समानता आहे तर अनु. जातीतील िव ा यापे ा अनु. जमातीतील िव ा यात नेतृ विहनता अिधक माणात आहे असा िन कष िनघतो. नेतृ व िहनतेबाबतचा िन कष हा Saovaluk Thongngamkhom (1983) यां या “उ च नेतृ व गु ण असणारे िव ाथ हे िन न नेतृ व गु ण असणा या िव ा यापे ा जा त सामािजक प रप व आढळले’’ या िन कषाशी िमळताजुळता आहे . भाविनक अि थरतेबाबतचा िन कष हा Rawal U.R. (1984) यां या “भाविनक अ व थ िव ा या या समायोजन तरात मह वपूण फरक आढळू न आला नाही’’ या िन कषाशी सु ा िमळताजुळता आहे . नेतृ व िहनतेबाबतचा िन कष हा Pattramon Jummpengpm (1986) यां या “उ च Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Dr. Gunwant Sonone (Pg. 7167-7178)

7176

नेतृ व गु ण असणारे िव ाथ हे िन न नेतृ व गुण असणा या िव ा यापे ा जा त प रप व आहे या िन कषाशी िमळताजुळता आहे . 2.

ामीण व शहरी भागातील िव ा यात भाविनक अि थरता व नेतृ विहनता समान असू न भाविनक दमन,

सामािजक कु समायोजन, यि म व िवघटन यात साथक फरक आढळला. ामीण भागातील िव ा यापे ा शहरी भागातील िव ा यात भाविनक दमन, सामािजक कु समायोजन, यि म व िवघटन अिधक माणात आहे असा िन कष िनघतो. प रप वतेबाबत Pattramon Jmmpangprn (1986) यां या “शहरी भागातू न आलेला महािव ालयीन िश क-िव ाथ ामीण भागातू न आले या िश क-िव ा यापे ा जा त प रप व असतो’’ या िन कषाशी पू णपणे िवसं गत आहे. 3.

ामीण भागातील अनु. जाती व अनु. जमातीतील िव ा या या भाविनक प रप वतेत साथक फरक

नाही. शहरी व ामीण भागाबाबत आशा धार कर (2002) यां या “शहरी व ामीण भागातील ि यां या भाविनक प रप वतेत िवशेष फरक नाही’’ या िन कषाशी बराच िमळताजुळता आहे . 4.

शहरी भागातील अनु. जाती व अनु. जमातीतील िव ा या या भाविनक प रप वतेत साथक फरक

आढळू न आला. शहरी भागातील अनु. जातीतील िव ा यापे ा अनु. जमातीतील िव ा याची भाविनक प रप वता अिधक आहे. ामीण व शहरी भागाबाबत हेमलता तु रणकर (2007) यां या “ ामीण िव ा यापे ा शहरी िव ाथ हे अिधक माणात भाविनक टया थीर असतात. तर शहरी िव ा यापे ा ामीण िव ाथ अिधक माणात भाविनक टया अि थर असतात’’ या िन कषाशी पू णपणे िवसं गत आहे. 5.

अनु. जाती व अनु. जमातीतील मु लं (िव ाथ ) व मुली (िव ाथ ंनी) या भाविनक प रप वते त साथक

फरक आढळू न आला नाही. िव ाथ व िव ाथ नी बाबत Sunita (1986) यां या “मु ल या तु लनेत मु लां ची भाविनक व समायोजन मता अिधक आढळू न आली’’ यां या िन कषाशी पू णपणे िवसं गत आहे. तुत सं शोधनाला काही मयादा पडले या आहेत याची जािणव सं शोधकाला असते. तुत सं शोधन हे मयािदत कालावधीत करावयाचे अस यामु ळे त य सं कलनाक रता िनवडलेला यादशही मयािदत व पाचा असतो. सं शोधना या मयादा ल ात घेवनू पु ढील िवषयावर सं शोधन करता येईल. पूव ाथिमक, ाथिमक, किन ठ महािव ालय, व र ठ महािव ालयीन तरावर तसेच रा य व रा ीय तरावर सं शोधन करता येईल. भाविनक प रप वतेचा शै िणक िन प तीवर होणारा प रणाम, भाविनक बु ि म ता व भाविनक प रप वता याचा Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Dr. Gunwant Sonone (Pg. 7167-7178)

7177

तु लना मक अ यास, सामािजक प रप वता व भाविनक प रप वता यां चा सहसं बं धा मक अ यास, भाविनक प रप वता व समायोजन यां चा सहसं बं धा मक अ यास यावर सं शोधन करता ये ईल. समारोप: Shnmugam,T.E.(1956), Dhami, S. (1974), Saovaluk Thongngamkhom (1983), Arya. A. (1984), Rawal, V. R. (1984), Pattramon Jummpengpm (1986), Sabapathi, T. (1986), Sunita (1986), Bhagabati (1987), Manral Bheema (1988), Kashyap Veena (1989), Sodhi Raman (1989), Arora, R.K. (1992), धार कर, आशा मधुकरराव (2002), तु रणकर, हेमलता नरे श (2007), सोनोने, गु णवं त (2008) यां नी भाविनक प रप वता व सं बं िधत घटकावर सं शोधन के ले. भाविनक प रप वतेचा सामािजक-आिथक तर, बु ि म ा, शै िणक सं पादन, मू य, समायोजन, शालेय वातावरण, सतत िचं ता, सामािजक प रप वता, िलंग , िनराशा, सु रि तता व असु रि तता, संपादन ेरणा, सृ जनशीलता, ामीण व शहरी े , अनु.जाती व अनु.जमातीतील िव ाथ इ यादी घटकासं बं िधत सं शोधन कर यात आले. वरील चलां चा पर पर सं बं ध अस याचे िदसून आले. भाविनक प रप वता व िविवध चलां चा पर पर सं बं ध ल ात घेवनू िव ा याक रता शालेय, कौटुं िबक व सामािजक वातावरणाची िनिमती करावयास हवी. वरील पूव सं शोधना या प रशीलन व समी ेव न मह वपूण त ये समोर आलीत. याचा लाभ शै िणक उ नतीक रता िश ण े ात कायरत य ना करता येईल. सं दभ ं थ : गावं डे एकनाथराव, झ बाडे वषा, (2000), “मू यािधि त िश ण ि या आिण उपचार’’, अमरावती, िनमल काशन. तु रणकर, हेमलता नरे श, (2007) “बुि म ा, भाविनक प रप वता आिण सामािजक, आिथक दजा हे शै िणक सं प ादनाचे यशदशक घटक - एक अ ययन.” पीएच.डी., सं त गाडगेबाबा िव ापीठ, अमरावती (अ कािशत). धार कर,आशा मधु करराव, (2002) “िवदभातील ि यां चा काही मु लभूत यि म व वभाव वैिश ् यावर आिण भाविनक प रप वतेवर िश णाचा होणारा प रणाम........ एक अ यास.” पीएच.डी., सं त गाडगेबाबा िव ापीठ, अमरावती (अ कािशत). िभंताडे वी.रा., (1989), “शै िणक सं शोधन प ती’’, पुणे , नुतन काशन.

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Dr. Gunwant Sonone (Pg. 7167-7178)

7178

सोनोने, गु णवं त, (2008), “ यवतमाळ िज ातील इय ा आठवीम ये अ ययन करणा या अनु सू िचत जाती व अनुसू िचत जमाती या िव ा या या भाविनक प रप वतेचा तु लना मक अ यास.” एम.फ ल., सं त गाडगेबाबा िव ापीठ, अमरावती (अ कािशत) . Saksena N.R. Sharma B.K. Mohanthy R.K, (2003),“Fundamental of Educational Research”, Surya Publication, Meerut. Buch M.B.,(1979), “Second survey of Research in Education”, (1979), Baroda, Published by Society for Educational Research and Development. Buch M.B., (1978-1983), “Third Survey of Research in Education”, New Delhi, Published by N.C.E.R.T. Buch M. B., (1982-1988), “Forth survey of Research in Education”, Vol. No. 1, New Delhi, Published by N.C.E.R.T. Buch M. B., (1988-1992), “Fifth survey of Research in Education”, Vol. No. 1, New Delhi, Published by N.C.E.R.T. Buch M. B., (1993-2000). “Six survey of Research in Education’, Vol. No. 1, New Delhi, Published by N.C.E.R.T.

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
BHAVNIK PARIPAKVATA (EMOTIONAL MATURITY) SAMBANDHICHYA SANSHODHANACHE PARISHILAN ANI SAMIKSHA by Scholarly Research Journal"s - Issuu