Shri. Shaikh Shahid Hajaratali & Shrimati. Radhika Inamdar

Page 1

Scholarly Research Journal for Humanity Science & English Language, Online ISSN 2348-3083, SJ IMPACT FACTOR 2017: 5.068, www.srjis.com PEER REVIEWED & REFERRED JOURNAL, APR-MAY, 2019, VOL- 7/33

खाजगीररत्या एस.एस.सी.परीक्षेस प्रविष्ठ विदयार्थया​ांच्या वनकालाचा आढािा श्री. शेख शावहद हजरतअली1 & प्राचाया​ा श्रीम. रावधका इनामदार2, Ph. D. 1विदयाथी

संशोधक

2मागादशाक,

रिळक कॉलेज ऑफ़ एज्युकेशन पुणे Abstract

महाराष्ट्र राज्य माध्यवमक ि उच्चमाध्यवमक वशक्षण मंडळामाफ़ा त एस.एस.सी. परीक्षेकररत्या खाजगीररत्या ( फ़ॉमा क्र. १७ ) प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थया​ांमध्ये उत्तीणातेचे प्रमाण कमी ( ५० %) आहे. खाजगीररत्या प्रविष्ठ होणाऱ्या विदयार्थया​ांना राज्यमंडळ ि संपका शाळा याकडू न त्रोिक मागादशान प्राप्त होते. वनयवमत विदयार्थया​ांना असणारे विषय ि परीक्षा पद्धती या विदयार्थया​ांना लागु असते. पुरेशा मागादशाना आभािी हे विदयाथी पुढील वशक्षणापासून िंवचत राहतात. मुक्त वशक्षण संकल्पनेदिारे अशा विदयार्थया​ांना पुढील वशक्षणाची संधी प्राप्त करता येऊ शकते. कळ शब्द : खाजगी विदयाथी, मुक्त वशक्षण

Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com प्रस्तािना : वशक्षण क्षेत्रातील पररवस्थती व्यािसावयकतेच्या बाबतीत इतर क्षेत्रापेक्षा अगदी विरूद्ध आहे. बौवद्धक पात्रता उच्च ि आर्थथक पररवस्थती चांगली असलेल्या विदयार्थया​ांना अध्यापन करण्याकररता उच्चवशवक्षत, विषयातील तज्ञ अध्यापक, आधुवनक तंत्रज्ञान, पूरक मागादशान /साहाय्य, साधन सामग्रीची मुबलक प्रमाणात उपलब्धता असते ि अध्ययनात अक्षम, बेताची आर्थथक पररवस्थती, शैक्षवणक साहाय्य नसलेल्या विदयार्थया​ांना अध्यापन करण्यासाठी सिासाधरण वशक्षक असतात. जागवतक आर्थथक धोरणांच्या झपाियाने बदलणा-या पररवस्थतीमुळे योग्य पात्रतेच्या मनुष्यबळाची मागणी सतत िाढत आहे ि ती पूणा करण्यासाठी जगातील प्रगत देश आपल्या शैक्षवणक धोरणांमध्ये ि अभ्यासक्रमांमध्ये सतत बदल करीत आहे. २०२० पयांत जागवतक महासत्ता होऊ पाहणा-या आपल्या देशाला देखील या बदलांची तातडीने दखल घेणे आिश्यक आहे ि त्याकररता शैक्षवणक धोरणांमध्ये ि अभ्यासक्रमांमध्ये बदल करणे अपेवक्षत आहे Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.