Scholarly Research Journal for Humanity Science & English Language, Online ISSN 2348-3083, SJ IMPACT FACTOR 2021: 7.278, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, JUNE-JULY, 2022, VOL-10/52
शिक्षणिास्त्र शिद्यार्थी-शिक्षकाांमध्ये बहुभाशिकता कार्यक्रमाचे शिकसन ि परिणामकािकता िाम िणशििे
सहाय्यक प्राध्यापक, ज्ञानगंगा शिक्षणिास्त्र महाशिद्यालय, पुणे-51 Paper Received On: 25 JULY 2022 Peer Reviewed On: 31 JULY 2022 Published On: 1 AUGUST 2022
Abstract 1990 च्या नं तर ‘खाउजा’ प्रशतमानाने जागशतक स्तरािर स्थलां तररत होणाऱयां चे प्रमाण िाढले ि यात
भारतीय नागररकां चा अग्रक्रमाने संदभभ द्यािा लागेल, शिदे िात नोकरी व्यिसायाच्या शनशमत्ताने स्थलां तर िाढले ि शिशिध दे ि, धमभ प्रां तातील लोक एकत्र येऊन एक उदयोन्मु ख समु दाय आकारास आला, ि हा स्थलां तररतां चा समु दाय बहुसंस्कृशतक, बहुभाशिक स्वरूपाचा होता शजज्ञासू मानिी मनाने सतत अभ्यास शचंतनातून बहुभाशिक असण्याचे महत्त्व अधोरे खखत केले आशण आं तरराष्ट्रीय स्तरािर बहुभािािाद असा निग्रह उदयास आला. की िर्य : बहुभाशिकता, जागरूकता कायभक्रम, पररणामकारकता
Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com
1. प्रस्तािना जागशतकीकरणाच्या यु गामध्ये तर ज्ां ना कायभकतृभ त्व अथिा ध्येय, गाठायचे आहे , त्ां ना बहुभाशिक असणे आिश्यक आहे कारण ती काळाची गरज आहे . जसे व्यखिमत्त्वाचे बहुआयाम आहे त त्ामध्ये बहुभाशिकता हा एक महत्त्वाचा आयाम आजच्या काळात बनला आहे ि यापुढेही तो शिकशसत स्वरूपात असेल. असा कयास भािातज्ञां नी व्यि केलेला आहे . मग बहुभाशिक असणे म्हणजे तरी काय ? तर एखादी व्यिी एखादा समुदाय संिादासाठी शकंिा भाशिक दे िाण-घेिाणीसाठी एका भािेबरोबर दोन शकंिा अशधक भािां चा िापर करीत असतो तेव्हा त्ास बहुभाशिक / बहुभाशिकता (Multilingualism) म्हटले जाते . (मॅकशमलन इं ग्रजी िब्दकोि) थोडक्यात, “A person who can understand more than two languages at a time is known as multilingual.” (Wikipedia, 2018) अिा या जागशतक गरजेच्या सं कल्पने संदभाभ त शिक्षकां ना जागरूकता आहे का ? या प्रश्नाच्या उकलनाकररता आशण बहुभाशिकता या सं कल्पनेसंदभाभ त अिगत करण्याकररता प्रस्तुत सं िोधन कायभ हाती घेण्यात आले . Copyright © 2022, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language