Scholarly Research Journal for Humanity Science & English Language, Online ISSN 2348-3083, SJ IMPACT FACTOR 2021: 7.278, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, AUG-SEPT, 2021, VOL-9/47 अध्ययन-अध्यापनाच्या गु णवत्ता ववकासात संगणक व बहूमाध्यमे (मल्टिवमडीया) यांच्या उपयोगाचे ववववधांगी दृविकोन सज्जन थूल1, Ph. D. & मनीषा गु लाबराव पाटील2
मार्गदर्ग क, य. च. म. मुक्त विद्यापीठ, नावर्क
1
संर्ोधक विद्यार्थी, य. च. म. मु क्त विद्यापीठ, नावर्क
2
Paper Received On: 25 SEPT 2021 Peer Reviewed On: 30 SEPT 2021 Published On: 1 OCT 2021 Abstract िर्ग मान काळार् अध्ययन-अध्यापनाची प्रभािात्माकर्ा िाढविण्यार् ि वर्क्षण प्रविये र् नाविन्यपूणगर्ा विकिू न ठे िण्यार् सिाग र् महत्वाची भू वमका सं र्णक ि बहुमाध्यमे वनभािर् आहे र्. बहुमाध्यम (मल्टिवमडीया) हे मावहर्ी र्ं त्रज्ञानार्ील महत्वाची र्ाखा म्हणू न उदयास आलेले आहे . मल्टिवमडीया म्हणजे िे क्स्ट, ग्राविक्स, िोिोग्राि, अॅवनमेर्न-ल्टिडीओ, ऑडीयो वडिाईस यां चा िापर करुन विविध प्रकारच्या कलाकृर्ी र्यार करणे होय. मल्टिवमडीयार् ल्टिडीओ, सं र्ीर्, ध्वनी, वचत्रालेख आवण मजकुर या सिग प्रकारच्या माध्यमां चे एकत्रीकरण असर्े . मल्टिवमडीया म्हणजे विषयिस्तू , ध्वनी, लेखावचत्र, वचत्रार्ील वजिं र्पणा आवण दृश्य इत्यादी मावहर्ीचे एकवत्रर् सादरीकरणे होय. यार् िोिोग्राि, लेखावचत्र, सं र्ीर्, ध्वनी, दृश्य, वचत्रार्ील वजिं र्पणा, विषय िस्तू इत्यादी बाबींचा समािे र् होर्ो. मल्टिवमडीयार् र्ां वत्रक सजृनर्ीलर्े बरोबरच कलात्मक कल्पनार्क्तीलाही भरपूर िाि आहे . मोठ-मोठे वचत्रकोर्, मावहर्ीकोर्, र्ब्दकोष या र्ं त्रज्ञानाच्या माध्यमार्ू न एका छोट्या सीडीिर वकंिा हाडग वडस्क अर्थिा पेनडर ाईि िर रुपां र्रीर् केले जार्ार्. विविध प्रकारची प्रेझेंिेर्न्स, र्ैक्षवणक मावहर्ी, विज्ञानाचे प्रयोर्, उत्पादनाची मावहर्ी अवर्र्य कमी कालािधीर् ि जलदर्र्ीने विद्यार्थ्ाां पयां र् पोहचविणे हे केिळ मल्टिवमडीयामुळे र्क्य झाले आहे . सं र्णक हा बहुमाध्यामां चा सिाग र् महत्वाचा ि अविभाज्य घिक आहे . त्यामुळे विनासं र्णक बहुमाध्यां चा विचार करर्ा ये णार नाही. वर्क्षण क्षेत्रार्ही या साधनां चा िापर मोठ्या प्रमाणािर होर् आहे . विद्यार्थ्ाां ची एकाग्रर्ा आवण रुची विकिू न ठे िणे या साधनां मुळे र्क्य झाले आहे . वकर्ीही कठीण ि ल्टिष्ट विषय असला र्री या साधनाच्या माध्यमाने सोपा करून वर्कविर्ा ये र्ो. अध्ययन-अध्यापनाची र्ु णित्ता िाढविण्यासाठी सं र्णक ि बहुमाध्यमां वर्िाय दु सरा पयाग य सध्या र्री उपलब्ध नाही. मु ख्य संबोध: बहुमाध्यमे, सं र्णक सहाल्टिर् अनुदेर्न, अध्ययन-अध्यापनार् उपयोर्, अनु देर्न प्रविया, मावहर्ीचे सादरीकरण, मनोरं जनार्ू न अध्ययन
Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com
प्रस्तावना अध्ययन-अध्यापन ही अत्यंर् र्ुंर्ार्ुंर्ीची ि विविध दृवष्टकोन असणारी प्रविया आहे . वर्क्षण व्यिस्र्थेला राष्टराच्या विकासाचा आधार मानले जार्े. उत्तम वर्क्षणार्ूनच उत्तम नार्ररक ि उत्पादक मनु ष्यबळ वनमाग ण होर् असर्े. त्यामु ळे वर्क्षण व्यिस्र्थे ची र्ुणित्ता िाढविणे प्राधान्य िमािर असर्े. िर्गमान काळार् नि-नविन र्ंत्रज्ञान विकवसर् होर् आहे . रोज नव्या संकल्पना मां डल्या जार् आहेर्. अर्ा पररल्टस्र्थर्ीर् वर्क्षणक्षेत्रार् विविध प्रयोर् केले Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
डॉ. सज्जन र्थू ल & मनीषा र्ु लाबराि पािील
11529
(Pg. 11528-11534) जार् असर्ार्. संर्णक ि बहुमाध्यामानी र्र संपूणग समाजाला प्रभाविर् केले आहे . आजच्या घडीला बहुर्ेक कामे ही संर्णकाच्या ि बहुमाध्यामां च्या माध्यमाने केली जार् आहे र्. वर्क्षण क्षे त्रार्ही त्यां चा िापर मोठ्या प्रमाणािर होर् आहे . अध्ययन- अध्यापनाची र्ुणित्ता आधुवनक काळानु सार िाढविणे र्रजे चे झाले आहे . त्यामु ळे वर्क्षकही र्ंत्रज्ञानाचे ज्ञान असणारा आवण त्याचा योग्य उपयोर् करर्ा येणारा असला पावहजे र्रच त्याचे अध्यापन ि विद्यार्थ्ाां चे अध्ययन यर्स्वी होऊ र्कर्े. त्यादृष्टीने अध्ययन-अध्यापनाची र्ुणित्ता संर्णक ि बहुमाध्यमे िापरून कर्ी िाढविर्ा येईल याचा एकवत्रर् विचार सदर र्ोध वनबंधार् करण्यार् आलेला आहे . संगणक व बहूमाध्यमांचा (मल्टिवमडीया) अध्ययन-अध्यापनात उपयोग संर्णक ि बहुमाध्यामां चा विविध दृवष्टकोनार्ून अध्ययन ि अध्यापनार् उपयोर् करर्ा येर्ो. र्े खालील मु द्द्ां च्या आधारे स्पष्ट करर्ा येईल. 1) उदाहरणे दे ण्यासाठी - अध्यापन करीर् असर्ां ना एखादी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी विविध उदाहरणे द्यािी लार्र्ार्. पाठयपुस्तकार् सिगच संकल्पनां साठी अवधकची मावहर्ी वकंिा भरपूर उदाहरणे वकंिा दाखले दे णे व्यािहाररक दृष्ट्ट्या र्क्य नसर्े. म्हणून वर्क्षकां नी प्रत्येक विषयाच्या विषयाला अनु सरुन असले ल्या संकल्पना, संबोध, घिना यां ना अनु सरुन विविध उदाहरणे ि दाखले यां च्या स्लाईड बनिून संर्णक, पेनडराईि वकंिा सी.डी. मध्ये ठे िून अध्यापन करीर् असर्ां ना सादर करुन अध्यापन प्रभािी करर्ा येर्े. 2) दु वमिळ घटनांचे सादरीकरण करण्यासाठी - अध्यापन करीर् असर्ां ना काही दु वमगळ घिना घडून र्ेलेल्या असर्ार् वकंिा दु रिरच्या कोणत्याही भार्ार् घडर् असर्ार् अर्ा घिनां चे इं िरने ििरुन ि अन्य वठकाणी असलेले वचत्र, आिाज ि स्वर्:ची कल्पकर्ा याची एकवत्रर् र्ुंिन करुन प्रभािी अॅवनमेर्न स्लाईड र्यार करुन संर्णकार् साठिून घ्याव्यार् वकंिा बाजारार् उपलब्ध असलेल्या अर्ा कायगिमाच्या सी.डी. विकर् घेऊन त्याचे पध्दर्र्ीर वनयोजन करुन अध्यापन करर्ां ना उपयोर् करािा. उदा. जीिंर् ज्वालामूखी, विजे चे चमकणे ि कडकडाि, पुराचे पररणाम, िाघ, वसंह या प्राण्यां द्वारे केली जाणारी वर्कार, धुमकेर्ू ई. 3) पाठयवस्तूवर आधाररत मावहतीचे सादरीकरण - वर्क्षकाने अध्यापन करीर् असर्ां ना वर्कविर् असलेल्या विषयािर आधाररर् मु ख्य मुद्यां च्या मावहर्ीचे मु द्दे र्यार करुन त्यां ना साऊंड इिेक्ट, अॅवनमे र्न दे ऊन स्लाईड र्यार ठे िाव्यार् ि अध्यापन करीर् असर्ां ना त्याचा उपयोर् करािा. विद्यार्थ्ाां चे अिधान विकिून ठे िण्यासाठी, विषयाचे आकलन सुलभ होण्यासाठी याचा प्रभािी उपयोर् होर्ो. 4) तज्ञ विक्षकांच्या अध्यापनाचा लाभ - सिगच विषय सिगच वर्क्षक प्रभािीपणे वर्किू र्कर्ीलच असे नाही. कारण यासाठी त्यां चे विषय ज्ञान, कला, अनु भि, क्षमर्ा या बाबी महत्वाच्या ठरर्ार्. एखादा वर्क्षक विवर्ष्ट घिक प्रभािीपणे वर्कविर् असेल र्र त्या वर्क्षकाच्या अध्यापनाची दृकश्राव्य मु द्रण करुन ररकाम्या िेळार् अर्ा कायगिमाचे प्रसारण करुन विद्यार्थ्ाां ना त्याचा अनुभि ि आनं द घेर्ा येर्ो.
Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
डॉ. सज्जन र्थू ल & मनीषा र्ु लाबराि पािील
11530
(Pg. 11528-11534) 5) काटू ि न टे क्नॉलॉजीचा अध्ययन अध्यापनात उपयोग - विद्यार्थ्ाां ना कािू ग न खु प आिडर्ार्. विद्यार्थ्ाां च्या आिडीचा विचार करुन भाषा विषयार्ील कर्था कविर्ा यािरुन कािू ग न विल्म्स र्यार करुन वकंिा बाजारार्ील सी.डी.च्या रुपार् विकर् घेऊन विद्यार्थ्ाां चे अध्ययन प्रभािी करर्ा येर्े. 6) ववद्यार्थ्ाांच्या ज्ञानाचे दृढीकरण करण्यासाठी - वर्क्षकां नी वर्कविर् असले ल्या भार्ािर आधाररर् मुद्दे ि प्रश्न यां च्या स्लाईड र्यार करुन ठे िाव्यार् ि पाठ वर्किून झाल्यािर या स्लाईडचा उपयोर् करर्ा येर्ो. विद्यार्थ्ाां च्या ज्ञानाच्या दृढीकरणासाठी हे उपयुक्त ठरर्े. 7) अध्यापनाची गु णवत्ता वाढीस लावण्यासाठी - संर्णक ि मल्टिवमडीयाच्या उपयोर्ामु ळे अध्यापन प्रभािी करण्यासाठी वर्क्षकाला मोलाची मदर् होर्े. एखादया संकल्पना स्पष्ट करण्यासाठी खु प िणगन करण्याची र्रज पडर् नाही. कारण संर्णकािर र्े वचत्र, आिाज प्रत्यक्ष बघायला ि ऐकायला वमळर्े म्हणून अध्यापन प्रभािी होर्े. अर्थाग र्च अध्यापनाची र्ुणित्ता िाढीस लार्ण्यास मदर् होर्े. 8) अध्यापन गतीमान करण्यासाठी - मल्टिवमडीयाच्या िापरामु ळे िलकािर वलहीर् राहणे, सावहत्य हार्ाळर् राहणे र्सेच िणगन करीर् राहणे या बाबीला लार्णाऱ्या िेळार् बचर् होऊन अध्यापन र्वर्मान िायला मदर् होर्े. 9) ववद्यार्थ्ाांच्या क्षमतेनुसार अध्ययन - िर्ाग र् विविध क्षमर्ेचे विद्यार्थी असर्ार्. हुर्ार विद्यार्थ्ाां ना विषयाचे आकलन लिकर होर्े र्र सामान्यां ना िेळ लार्र्ो. संर्णकािर स्वयंअध्ययन संच र्यार असेल र्र विद्यार्थी स्वर्:च्या क्षमर्ेनुसार ि र्वर्नूसार अध्ययन करू र्कर्ार्. 10) उजळणी करण्यासाठी - संर्णकािर आधारीर् स्वयंअध्ययन सावहत्य र्यार करुन वकंिा बाजारार् इयत्ता ि विषयानू सार वमळणारे स्वयंअध्ययन सावहत्य संर्णकार् संकवलर् करून ठे िल्यास विद्यार्थी उजळणी करण्यासाठी त्याचा उपयोर् करु र्कर्ार्. िर्ाग र् हजर नसलेल्या विद्यार्थ्ाां नाही या स्वयंअध्ययन संचाचा अध्ययनासाठी ि उजळणीसाठी उपयोर् होर्ो. 11) चाचणी घे ण्यासाठी - विद्यार्थ्ाां ची ऑनलाईन चाचणी घेण्यासाठी संर्णकाचा उपयोर् होर्ो. विद्यार्थ्ाां ना स्वर्:च्या प्रर्र्ीची जाणीि होण्यासाठी संर्णकाचा उपयोर् होर्ो. 12) वियािील राहून अध्ययनासाठी - संर्णक ि मल्टिवमडीया यां चा उपयोर् करुन विद्यार्थी स्वर्: वियार्ील कसा रावहल याचा विचार करुनच संर्णक पाठ र्यार केले ला असर्ो. एक मावहर्ी दु सरीर्ी संबंवधर् असल्यामु ळे ि ध्वनी, वचत्र, यां ची एकवत्रर् र्ुंिण असल्यामु ळे विद्यार्थी वियार्ील राहून वर्कर् असर्ो. 13) ववद्यार्थ्ाांच्या समस्या सोडववण्यासाठी - अध्ययन करीर् असर्ां ना एखादा भार् विद्यार्थ्ाां ना समजला नाही र्र संकवलर् सामग्रीच्या माध्यमाने वकंिा इर्र विद्यार्थ्ाां ना प्रश्न विचारुन उत्तर वमळिू र्कर्ो. विद्यार्थ्ाां ची समस्या र्ाबडर्ोब सोडविली जार्े ि अध्ययन प्रभािी होर्े. 14) वडक्शनरीचा उपयोग - वििावनका सारख्या वडक्शनरी संर्णकार् साठिून ठे िल्यास एखाद्या संज्ञेची, विषयाची मावहर्ी र्रज पडे ल र्ेिा पहार्ा येर्े. ही मावहर्ी साध्या पध्दर्ीने ि अॅवनमे र्न करुन र्यार केले ली असर्े. म्हणजे मावहर्ी वमळविण्यासाठी खू प प्रयत्न करािे लार्र् नाही. Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
डॉ. सज्जन र्थू ल & मनीषा र्ु लाबराि पािील
11531
(Pg. 11528-11534) 15) मनोरं जनातून अध्ययन-अध्यापन - विविध विषयां र्ी संबंवधर् मावहर्ीिर आधारीर् मल्टिवमडीयाचा िापर करुन र्ै क्षवणक खे ळ र्यार केल्यास विद्यार्थ्ाां चे अध्ययन प्रभािी होर्े. उदा. अ) कौन बने र्ा करोडपर्ी या खे ळाची पार्श्ग भूमी घेऊन विविध विषयां िर आधारीर् प्रश्नसंच र्यार करुन र्ै क्षवणक खे ळ र्यार केल्यास विद्यार्थ्ाां चे मनोरं जन र्र होईल परं र्ू अध्ययन होईल ि विषयाच्या अभ्यासाविषयी आिडही वनमाग ण होईल. ब) विद्यार्थ्ाां ना खे ळ आिडर्ार्. अर्थाग र्च याचा उपयोर् करुन भौवर्कर्ास्त्र ि र्वणर्ार्ील उदाहरणे सोडविल्यास मदर् होईल असे र्ै क्षवणक ि बौल्टिक खे ळ संर्णक र्ज्ञां ची मदर् घेऊन र्यार करािे. 16) मोबाईल, संगणक व मल्टिवमडीया यांचाही अध्यापनात उपयोग -आज मोबाईल िे क्नॉलॉजी उदयास आले ली आहे . मोबाईलमध्ये िाि् सएप, रे कॉडींर्, िोिोग्रािी, एस.एम.एस. सारख्या सूविधा उपलब्ध आहे र्. वर्क्षकां नी आपल्या पररसरार्ील विविध घिना, प्रसंर् यां ची आपल्या विषयार्ी सां र्ड घार्ल्यास अध्यापन प्रभािी र्र होर्ेच, सोबर् पररसरार्ूनच खू प काही संदवभग र् सावहत्य वमळू िून अध्ययन अवधक प्रभािी करर्ा येर्े याची जाणीिही विद्यार्थ्ाां ना होर्े. पररसरार्ील घिनां चे वनररक्षण करण्याची प्रेरणाही विद्यार्थ्ाां ना वमळर्े. अध्यापनासाठी संगणकाची मदत पारं पाररक पध्दर्ीने अध्यापन करीर् असर्ां ना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वकंिा संदभग मावहर्ी सां र्ण्यासाठी पाठयपूस्तकाव्यवर्ररक्त संदभग पुस्तके घेऊन जािे लार्र् होर्े. परं र्ू संर्णकाच्या सुविधेमुळे वर्क्षकां च्या हार्ार्ील पुस्तकाचे ओझे कमी झाले ले आहे . सु रुिार्ीला फ्लॉपीवडस्क, सीडी, र्र आर्ा पेनडराईि मध्ये मावहर् संग्रवहर् ठे िर्ा येर्े. ही मावहर्ी स्र्थानां र्रीर् करण्यासाठी संर्णकाचा उपयोर् करर्ा येर्ो. यालाच संर्णकाचा अध्यापनासाठी उपयोर् असे म्हणर्ार्. अध्यापनार् संर्णकाचा िापर केल्यामु ळे खालील िायदे होर्ार्. 1) संर्णकार् भरपूर मावहर्ी साठिून ठे िर्ा येर् असल्यामु ळे वर्क्षकाच्या हार्ार्ील पुस्तकां चे ओझे कमी होण्यास मदर् होर्े. 2) वर्क्षकाला अध्यापन करीर् असर्ां ना संदभग मावहर्ी र्ोधर्ा येर्े. 3) वर्क्षकाला संर्णकाचा विर्श्कोष म्हणून उपयोर् करर्ा येर्ो. 4) वििावनका वडक्शनरी संग्रवहर् करुन ठे िल्यास मावहर्ी र्ोधण्यासाठी उपयोर् होर्ो. 5) र्वणर्ार्ील उदाहरणे वर्कविर् असर्ां ना उत्तरे संर्णकार् साठिून ठे िले असर्ील र्र पडर्ाळा पाहण्यासाठी उपयोर् होर्ो. 6) संदभग पुस्तके र्ोधण्यासाठी लार्णाऱ्या िेळार् बचर् होर्े. 7) अध्यापन कायग प्रभािी होर्े. 8) अध्यापन र्वर्मान होर्े. 9) संर्णकाच्या सहािाने अध्यापन केल्याने वर्क्षकाच्या खचाग र्ही बचर् होर्े. 10) संर्णकार् वचत्र, नोंदी, नकार्े , आले ख इ. मावहर्ी साठिून ठे िून योग्य िेळी अध्यापनार् उपयोर् करर्ा येर्ो. Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
डॉ. सज्जन र्थू ल & मनीषा र्ु लाबराि पािील
11532
(Pg. 11528-11534) 11) ज्या प्रमाणे प्रयोर् करर् असर्ां ना प्रयोर्र्ाळा सहािकाचा वर्क्षकाला सावहत्य दे ण्यासाठी वकंिा र्ोधण्यासाठी उपयोर् होर्ो, त्याचप्रमाणे संर्णकही वर्क्षकाला मावहर्ी उपलब्ध करुन दे णारा मदर्वनस म्हणून पुढे आले ला आहे . संगणक सहाल्टित अनु देिन संर्णक सहाल्टिर् अनु देर्न हा वर्क्षणार्ील बहुमाध्यामे अर्थाग र् मल्टिवमवडया िापरण्याचा एक आधुवनक प्रकार आहे . यार् वर्क्षकाची मदर् न घेर्ा विद्यार्थी अध्ययन करू र्कर्ार्. यार् विविध प्रकारां नी अध्ययन करण्याची सुविधा असर्े. या मल्टिवमवडया प्रकारचा िापर करण्यासंदभाग र् स्टॉलरी, वसल्म्िरमन हे वर्क्षणर्ज्ज्ञ आघाडीिर होर्े. त्यानं र्र त्यामध्ये अने कां नी भर घार्ली आजपािेर्ो मान्यर्ा पािले ले प्रकार पुढील प्रमाणे सां र्र्ा येर्ील. 1) संवाद (Dialogue) - या प्रकारामध्ये संर्णकामध्ये विवर्ष्ट अर्ी मावहर्ी भरले ली असर्े. विद्यार्थ्ाां ना अध्ययन करर्ां ना जी मावहर्ी हिी असेल र्ी त्याने संर्णकाला विचारल्यास वमळू र्कर्े. विद्यार्थ्ाग ने संर्णकाला प्रश्न विचाराियाचा ि उत्तर वमळिायचे असा प्रकार येर्थे अवभप्रेर् असर्ो. र्थोडक्यार् विद्यार्थी ग्रंर्थालयार्ील संदभग ग्रंर्थां चा उपयोर् जसा करर्ार् त्याचप्रमाणे येर्थे संर्णकाचा उपयोर् होर् असर्ो. ग्रंर्थालयार्ील पुस्तकार्ून उत्तर र्ोधणे र्ुलनात्मकदृष्टया कवठण ि िेळखाऊ असर्े. यामध्ये खऱ्या अर्थाग ने संिाद असर् नाही. कारण संर्णक विद्यार्थ्ाग ला प्रवर्प्रश्न विचारीर् नाही. क्ववचर् प्रसंर्ी विद्यार्थ्ाग ला कोणर्ी मावहर्ी हिी र्े विचारु र्कर्ो ि आिश्यक र्े मार्गदर्ग न करर्ो. 2) उजळणी व सराव (Drill & Practice) - या र्ंत्रामध्ये वर्क्षकाने निनिीन संकल्पनां ची ओळख विद्यार्थ्ाां ना पारं पाररक पध्दर्ीने करुन द्याियाची आहे ि त्यािर आधाररर् उजळणी घेण्याची जबाबदारी संर्णकािर सोपिायची अर्ी अपेक्षा असर्े. र्ेर्थे संर्णकाची भू वमका केिळ विद्यार्थ्ाां ची विवर्ष्ट ज्ञानापूरर्ी चाचणी घेणे, त्याचा आिश्यक र्ो सराि करुन घेणे एिढयापूरर्ीच मयाग वदर् असर्े. यामध्ये महत्वाचा िायदा असा की, वर्क्षकाचा िेळ िाचर्ो. यार् वर्क्षकाने प्रत्येकाला त्याच्या कुिर्ीनू सार स्वाध्याय दे णे ि र्पासणे अर्क्य असर्े. सामन्यार्ा वर्क्षक सिग विद्यार्थ्ाां ना एकाच प्रकारचा स्वाध्याय दे र्ार्. त्यार्ूनच मं द र्र्ीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्ाां ची िरिि ि बुल्टध्दमान विद्यार्थ्ाां ची कुचंबणा अर्ी विवचत्र ल्टस्र्थर्ी वनमाग ण होर्े. हळू हळू हे दोन्ही र्ि अर्ा प्रकारच्या स्वाध्यायाकडे दु लगक्ष करु लार्र्ार्. हा दोष संर्णकाचा उपयोर् करुन काढू न िाकला जार्ो. 3) पृच्छा (Inquiry) - यामध्ये अध्ययनकर्ाग संर्णकाला जोडले ल्या कळ िलकाच्या सहािाने त्याला आिश्यक असले ली मावहर्ी संर्णकाला विचारर्ो ि र्ी मावहर्ी त्याला संर्णकाकडून वदली जार्े वकंिा र्ी मावहर्ी कोठे वमळे ल हे सां वर्र्ले जार्े. 4) समस्या वनवारण (Problem Solving) - अध्ययनकत्याग च्या समस्या सोडविण्यासाठी येर्थे संर्णकाचा उपयोर् एखादया आकडे मोड करणाऱ्या कॅलक्युलेिर प्रमाणे केला जार्ो. उदा. समजा एखादया विद्यार्थ्ाग ला एखादया संख्येचे िर्गमुळ हिे असेल र्र विद्यार्थी संर्णकाचा उपयोर् करुन िर्गमुळ काढू र्कर्ो. संख्यार्ास्त्रीय Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
डॉ. सज्जन र्थू ल & मनीषा र्ु लाबराि पािील
11533
(Pg. 11528-11534) मावहर्ीिरुन वनष्कषग काढण्यासाठी लार्णारा िेळ खचग करण्याऐिजी र्सेच आकडे मोड ि त्यासाठी लार्णारा िेळ खचग करण्याऐिजी ही आकडे मोड संर्णकाकडून करुन घेऊन आपला िेळ ि र्क्ती विद्यार्थी दु सऱ्या महत्वाच्या बौल्टध्दक कायाग साठी िापरु र्कर्ो. 5) ट्यु टोररअल (Tutorial) - या प्रकारामध्ये अवधक र्ुंर्ार्ुंर् असर्े. प्रर्थम विद्यार्थी अध्ययनासाठी संर्णकासमोर बसर्ो. त्याला जो भार् वर्कायचा आहे . त्यासंबंधीची सुचना र्ो कळिलकािरील विवर्ष्ट कळीच्या सहािाने संर्णकाला दे र्ो. त्यानं र्र संर्णक अध्ययनकत्याग ला अध्ययन विषयासाठी आिश्यक असले ल्या पूिगज्ञानािर आधाररर् असे काही प्रश्न विचारर्ो. जर विद्यार्थ्ाग ला त्या प्रश्नां ची उत्तरे दे र्ा आली नाहीर् र्र संर्णक त्या विद्यार्थ्ाग ला आिश्यक र्े ज्ञान होण्याविषयी सुचना दे र्ो. याउलि जर विद्यार्थ्ाग ने समाधानकारक उत्तरे वदली र्र मात्र संर्णक त्या विद्यार्थ्ाग समोर आिश्यक त्या अनु देर्ाचे प्रस्तु र्ीकरण करर्ो. र्थोडा भार् प्रस्तु र् करुन होर्ाच पुन्हा संर्णक त्यािर आधाररर् प्रश्न विचारर्ो. जर विद्यार्थ्ाग ने उत्तर बरोबर वदली र्र र्ो पाठ पुढे चालू ठे िर्ो. मात्र जर विद्यार्थ्ाग ला योग्य उत्तरे दे र्ा आली नाहीर् र्र पूिीचीच मावहर्ी अवधक विस्तृ र्पणे दे र्ो. अर्ा प्रकारे विद्यार्थी जे र्थे चुकर्ो र्ेर्थे मार्गदर्ग न करण्याचे काम संर्णक करर्ो. ज्यािेळी विद्यार्थी िेर्ाने अध्ययन करु लार्र्ो त्यािेळी संर्णक मधल्या पायऱ्या िर्ळू न पुढे जार्ो. त्यामु ळे हुर्ार विद्यार्थी िेर्ाने अध्ययन करु र्कर्ो र्र मं द विद्यार्थ्ाां ना संकल्पना अवधक स्पष्ट होण्यासाठी अवधक मावहर्ी ि स्वाध्याय पूरविले जार्ार्. त्यामु ळे मं द विद्यार्थी दे खील सािकार् का होईना परं र्ू वनविर् असे अध्ययन करु र्कर्ो. यामु ळे त्याची त्याची कुचंबणा होर् नाही. संगणक सहाल्टित अनु देिनाचे फायदे संर्णक सहाल्टिर् अनु देर्नाचा िापर करर्ां ना विद्यार्थ्ाां ना कोणर्े िायदे होर्ार् हे McKenzie (1977) यां नी पुढील प्रमाणे सां वर्र्ले आहे र्. 1) या पध्दर्ीर् र्ाबडर्ोब प्रत्याभरण होर् असल्याने विद्यार्थी सर्र् वियावर्ल राहर्ो ि पूढील अध्ययनासाठी उत्सु क राहर्ो. 2) जे विद्यार्थी मं दर्र्ीने वर्कणारे असर्ार् र्े व्याख्यानाच्या िेळी वनल्टिय राहर्ार्. परं र्ू या पध्दर्ीमध्ये र्े विद्यार्थी दे खील वियार्ील राहर्ार्. 3) संर्णक योग्य उत्तर येईपयांर् र्थां बर्ो. चुकीच्या उत्तराला र्ाबडर्ो र्ो नाकारीर् नाही. 4) आकषग क ि समपगक वचत्रां ची ि आकृत्यां ची सोय संर्णकामध्ये असल्याने विद्यार्थ्ाग ला र्वणर्ासारख्या अमृ र्ग विषयाचे आकलन होण्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंर् सहािकारी ठरर्े. 5) एखादया मुद्याच्या स्पष्टीकरणासाठी पुस्तकार् ज्या आकृत्या वदल्या जार्ार् त्यां ना मयाग दा असर्ार्. संर्णकामध्ये अर्ा प्रकारच्या मू बलक आकृत्या पूरविल्या जाऊ र्कर्ार्. 6) संर्णकाच्या सहािाने अंकर्वणर्ीय आकडे मोड चिकन करर्ा येर्े. त्यामु ळे उदाहरण सोडविर्ां नाचा िेळ िाचर्ो ि हा िेळ अन्य बौल्टध्दक कामासाठी खची घालर्ा येर्ो.
Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
डॉ. सज्जन र्थू ल & मनीषा र्ु लाबराि पािील
11534
(Pg. 11528-11534) 7) ज्यािेळी आपणाकडे प्रचंड मावहर्ी असर्े ि वर्चे विश्लेषण करुन त्यािरुन काही वनष्कषाग प्रर् याियाचे असर्े, त्यािेळी मानिी बळाला मयाग दा पडर्े. अर्ािेळी या प्रचंड मावहर्ीचे विश्लेषण अत्यंर् अचुकर्ेने, वनदोषर्ेने ि अत्यंर् कमी िेळार् करण्यासाठी संर्णक अत्यंर् उपयुक्त ठरर्े. 8) संर्णकाला मु द्रक जोडलेला असल्याने अध्ययनकत्याग ला आपल्या अध्ययनासाठीच्या नोिस् घेर्ा येर्ार्. र्सेच आपल्या अध्ययनाची वदर्ा ि प्रर्र्ी समजण्यासाठी या मु द्रीर् सावहत्याचा चां र्ला उपयोर् होर्ो. 9) संर्णकाच्या सहािाने अध्ययन करर्ां ना नाविन्यपूणग र्ंत्राचा उपयोर् करुन समृध्द अनु भि घेर्ार्. संगणक सहाल्टित अनु देिनाच्या मयािदा 1) संर्णकाचा कायगिम र्यार करर्ां ना, प्रोग्रॅमरला जे िढे ि जसे अपेवक्षर् प्रवर्साद असर्ार् त्यापेक्षा िेर्ळाच प्रवर्साद अभ्यासकाने वदल्यास त्याचे उत्तर संर्णक दे ऊ र्कर् नाही. 2) संर्णकासमोर एकच विद्यार्थी असर्ो. त्यामु ळे संपूणग कायगिम संपेपयांर् कदावचर् र्ो कंिाळू न जाण्याची र्क्यर्ा असर्े. 3) हे व्यल्टक्तर्र् स्वरुपाचे अध्ययन आहे . त्यामुळे भािात्मक विकासाच्या दृष्टीने संर्णक िारसा उपयुक्त ठरर् नाही. िैक्षवणक उपयुक्तता िर्गमान पररल्टस्र्थर्ीर् संर्णक आवण बहुमाध्यमे यां च्यावर्िाय अध्ययन-अध्यापनाची प्रविया प्रभािीपणे होऊ र्कर्े याचा विचार करणे सुिा अर्क्य झाले आहे. विद्यार्थ्ाां ची िर्ाां र्र्गर् कृर्ीयुक्तर्ा िाढविण्यासाठी आवण विर्े षकरून वर्क्षण प्रविया मनोरं जक ि उच्चस्तरीय आकलनीय बनविण्यासाठी बहुमाध्यमे अत्यंर् प्रभािी वसि झाली आहे र्. अध्ययनासंदभाग र् उपलब्ध विविध अभ्यासस्त्रोर्, आर्य, संदभग , साधने इत्यादी विद्यार्थ्ाां ना संर्णक ि इं िरने िमु ळे त्वररर् उपलब्ध होर्ार्. यामुळे त्यां चा बौल्टिक स्तर, अध्ययनाची पार्ळी, वर्कण्याची र्र्ी आवण र्ुणात्मक विकास इत्यादीर् िाढ होण्यास मदर् वमळर्े. एकंदरीर् विचार करर्ा विद्यार्थ्ाां चा र्ै क्षवणक दृष्ट्ट्या सिाां र्ीण विकास होण्यास संर्णक ि बहुमाध्यमे यां ची उपयोवर्र्ा अत्यंर् महत्वपूणग आहे . संदभि सूची पािील, प्रर्ां र्, (2005), ‘र्ैक्षवणक र्ं त्रविज्ञान ि व्यिस्र्थापन’: (पु णे), वनत्यनूर्न प्रकार्न पािील, र्ीर्ा, (2019), ‘र्ैक्षवणक र्ं त्रविज्ञान’: (नार्पूर), श्री मंर्ेर् प्रकार्न पािील, विनोद, (2011), ‘प्रर्र् संर्णक र्ं त्रज्ञान आवण वर्क्षक’: (नावर्क), इनसाईि पल्टिकेर्न जर्र्ाप, ह. ना., (2010), ‘वर्क्षणार्ील निप्रिाह ि निप्रिर्ग ने’: (पु णे), वनत्यनूर्न प्रकार्न जर्र्ाप, ह. ना., (2004), ‘प्रर्र् र्ैक्षवणक र्ं त्रविज्ञान आवण मावहर्ी र्ं त्रविज्ञान’: (पुणे), वनत्यनूर्न प्रकार्न चिाण, वकर्ोर, (2008), ‘मावहर्ी सं प्रेषण र्ं त्रज्ञान’: (नावर्क), इनसाईि पल्टिकेर्न अलोणी, अचगना, (2005), ‘र्ैक्षवणक र्ं त्रविज्ञन ि व्यिस्र्थापन’: (नार्पूर), विद्या प्रकार्न ये िले, सीमा, (2005), ‘र्ैक्षवणक र्ं त्रविज्ञान’: (पुणे), वनत्यनुर्न प्रकार्न ये िले, सीमा, (सं पादक), (2003), ‘र्ैक्षवणक र्ं त्रविज्ञान ि मावहर्ी र्ंत्रविज्ञान’: (पुणे), नूर्न प्रकार्न पािील, विनोद, (2017), ‘मावहर्ी सं प्रेषण र्ं त्रज्ञानाचे वचवकत्सक आकलन’: (जळर्ाि), अर्थिग पल्टिकेर्न
Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language