Skip to main content

AADIVASI VIKSASATHI VIKAS YOJNANCHE MAHATWA

Page 1

Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies, Online ISSN 2278-8808, SJIF 2016 = 6.17, www.srjis.com UGC Approved Sr. No.49366, MAR–APR, 2018, VOL- 5/44

आदिवासी दवकासासाठी दवकास योजना​ांचे महत्व भाऊसाहे ब मदहरास संशोधक विद्यार्थी, (समाजकार्य) Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com

प्रस्तावना: आपल्या दे शाची विकसनशील दे शाकडू न महासत्ता म्हणून प्रस्थावपत होण्याकडे िाटचाल सुरू आहे . महासत्तेच्या िाटचालीत 'स्मार्य वसटी', 'मेक इन इंडीया', 'ग्रामपंचार्त विकास आराखडा' ि 'आमचा गाि-आमचा विकास' या सारख्या विकासाची व्यापक ि दूरदष्ृ टी असलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजािणीतून शहरांचा ि खेडयांचा सिांगीण, स्ियंपण ू ण ि शाश्ित विकास करण्यासाठी सिण स्तरािरुन प्रयत्न होतांना वदसून येत आहे त. विकासाच्या या चढाओढीमध्ये दे शाच्या एकूण लोकसंख्येपैकी 8.61 टक्के ि महाराष्रातील 9.35 टक्के (2011 च्या जनगणनेनस ु ार) आवदिासी जनजाती या सिण घडामोडी पासून अनविज्ञ आहे . कारण या आधीच कल्याणकारी राज्य म्हणून महाराष्र शासन समाजातील सिण घटकांच्या विकासाच्या अनुषंगाने अनेक धोरणे, योजना ि उपयोजनांची अंमलबजािणी करत आहे . गेल्या 60 िषांच्या कालािधीत महाराष्रातील आवदिासी समाजाचा इतर समाजातील लोकांशी बऱ्र्ापैकी संपकण िाढलेला आहे . संस्कार, संस्कृ ती, आचार-विचार यांची

दे िाणघे िाण

मोठ्या

प्रमाणात

िाढली

आहे .

आवदिासींच्या

प्रगतीसाठी

स्िातंत्र्यपूिीच्या कालखंडात ज्या समाजसेिकांनी मोलाचे योगदान वदले होते, त्यांच्या सेिेला आजच्या युगात खूप महत्त्ि प्राप्त झालेले आहे . यामध्ये आवदिासी युिा शक्तीचे कायण िाखाणण्यासारखे आहे . सामावजक संस्था आवण शासनाने वदलेला मदतीचा हात यांमळ ु े आवदिासी समाज सुधारणेच्या कायाला काही प्रमाणात गती वमळत आहे . महाराष्रात अनेक आवदिासी जमाती आहे त. प्रत्येक आवदिासी जमातीचे सामावजक जीिन, आर्थथक जीिन, सांस्कृ वतक िैवशष्ये, चालीरीती, धार्थमकता यांच्यात सारखेपणा आढळत नाही. प्रत्येक जमातीमध्ये िेगिेगळी िैवशष्ये आढळतात. प्रत्येक जमातीचे सामावजक जीिन हे सिोितालच्या िौगोवलक, आर्थथक आवण परं परागत चालत Copyright © 2018, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

Page 1 of 7


Bhausaheb Mahiras 10409 (Pg. 10408-10415)

आलेल्या आवण रूढ झालेल्या जीिनदष्ृ टीने बनलेले आहे . तसे असले तरी सिणसामान्य आवदिासींचे जीिन, त्यांची मूल्ये आवण िैवशष्ये यांच्यात सारखेपणा आढळतो. आधुवनकीकरणामुळे समाजातील सिणच घटकांमध्ये अनेक स्स्थत्यंतरे होत असले तरी अजूनही आवदिासींच्या रोजगाराचा प्रश्न प्रगत समाजाच्या तुलनेने अवधक िीषण आहे . िरमसाठ प्रमाणात होणारी जंगल तोड, झपाटयाने िाढणारे शहरीकरण, जंगलांिर िाढते अवतक्रण अशा अनेक कारणांमळ ु े आवदिासी समाज जंगलांवशिाय पोरका होत आहे . त्याच्या बेरोजगारीचे प्रमाण वदिसेंवदिस िाढत असून यामुळे अवशवित आवदिासी बाधिांना अनेक समस्यांना सामोरे जािे लागत आहे . त्यातीलच एक गंिीर समस्या म्हणजे कुपोषण ही होय. आवदिासींचा रोजगार ि उदर िरण-पोषण हे पूणणपणे जंगल संपत्तीिर अिलंबन ू असल्याने िर नमूद केल्याप्रमाणे अनेक मागांनी जंगल सपंत्तीचा वदिसेंवदिस ऱ्हास होत आहे . यामुळे आवदिासींच्या हातातील हक्काचे काम म्हणजे जंगल संपत्ती गोंळा करणे ि जिळच्या बाजार-हाट मध्ये जािून नाममात्र ककमतीत त्या िस्तू विकणे.

उदा. कडक, वहरडा, जडीबुटी, िनौषधी आकदची विक्रीकरुन उदरवनिाह

करणे वजकरीचे झाले आहे . यातून आवदिासी युिकांचे व्यसनाचे प्रमाणे िाढले आहे ि मद्य विक्री व्यिसायाकडे िळू लागले आहे त. यातून कुटूं बाकडे दुलणक्ष, जुन्या रुढीपरं परांचे िचण स्ि, प्रगत समाजापासून लांब राहण्याची मानसीकता, संकोचीत िृत्ती यामुळे आवदिासी समाजात रोजगाराचा पूणणत: अिाि, त्याकरीता होणारे स्थलांतर, प्रचं ड दारीद्रय, पवरणामी गिणिती, बाळांतीणीची ि बालकांच्या आरोग्याची हे ळसांड यातून कुपोषणाचे दु​ु्ष्ट चक्र सूरु होते ि ते बालमूत्यू पयंत येिन ू पोहचते. अशा अनेक अडचणींना आवदिासी समाज सामोरे जात आहे . त्यांच्या विकासाला काही प्रमाणात हातिार लािणाऱ्या विविध शासकीय योजना आहे त. विकास योजनांची अंमलबजािणी: आवदिासी विकास वि​िागाकडू न आवदिासी कल्याणाकरीता अनेक योजना राबिल्या जातात. पण त्यापैकी खरोखरच आवदिासी िागात वकती पोहोचतात? हा अभ्यासाचा विषय आहे . विस्थापीत, बेरोगारी, जुन्या रुढीपरं परा, प्रगत समाजाकडू न होणारे शोषण, मागासलेपण, कुपोषण आदी समस्यांनी पोळलेल्या आवदिासींच्या शाश्ित विकासाची त्यांची जबाबदारी सरकारने उचलायला हिी, असे अनेकदा अनेक समाजसुधारक, सामावजक कायणकते, विचारिंत, अभ्यासक यांनी सुचिून झाले आहे ि त्या धतीिर शासनाकडू नही प्रयत्न केले जात आहे त. परं त ू योग्य लािार्थ्यांपयंत योग्य योजनांचा लाि पोहचिणे ि योजनांची परीणामकारकता Copyright © 2018, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

Page 2 of 7


Bhausaheb Mahiras 10410 (Pg. 10408-10415)

िाढविण्यासाठी,

लोकसहिाग

वमळिण्याकरीता

विकासासाठी शासन स्तरािरुन ठोस प्रयत्न

तसेच

आवदिासींच्या

शाश्ित

करण्याची आजही आिश्यकता आहे .

दे शातील आवदिासींची एकूण लोकसंख्या पहाता शासकीय प्रयत्न कशाप्रकारे केले जात आहे त याची प्रवचती त्या योजनांचा आढािा घे तल्यास येते. 2011 च्र्ा जनगणनेनस ु ार भारतातील एकुण लोकसंख्र्ा 1,21,05,69,573 एिढी असून त्र्ापैकी आवि​िासी समाजाची लोकसंख्र्ा 10,42,81,034 एिढी आहे . म्हणजेच एकुण लोकसंख्र्ेचे 8.61 र्क्के इतके आहे . भारतातील राज्र् वनहार् लोकसंख्र्ेचा विचार केला असता त्र्ा-त्र्ा राज्र्ाच्र्ा लोकसंख्र्ेनस ु ार 5.0 र्क्क्र्ापेिा कमी आवि​िासी समाजाची लोकसंख्र्ा असलेली राज्र्े झारखंड, केरळ, तावमळनाडू ,उत्तराखंड, उत्तरप्रिे श ि वबहार आहे त. 5.1 ते 10.0 र्क्के असलेली राज्र्े वहमाचल प्रिे श, पश्चचम बंगाल, िमण ि वि​ि, महाराष्ट्र, आंध्रप्रिे श, कनार्क ि अंिमान ि वनकोबार बेर् ही आहे त. 10.1 ते 20.0 र्क्के लोकसंख्र्ा असलेली राज्र्े जुम्मू ि काश्चमर, राजस्र्थान, आसाम, गुजरात गोिा ही आहे त. 20.1 ते 40.0 र्क्के लोकसंख्र्ा असलेली राज्र्े वसक्कीम, मवणपूर, विपूरा, ओरीसा, छत्तीसगड ि मध्र्प्रिे श ही आहे त. 40.1 ि त्र्ाहु न अवधक लोकसंख्र्ा असलेली राज्र्े अरुणाचल प्रिे श, नागाल ँड, वमझोराम, मेघालर् ि लिश्दिप इत्र्ािी आहे त. दे शातील आवदिासी लोकसंख्येचा विचार करता केंद्र ि राज्य शासन पुरस्कृ त अनेक योजनांच्या माध्यमातून आवदिासी विकासाकरीता व्यापक प्रयत्न केले जात आहे त. या योजनांमधील खालील पाच योजना या आवदिासी युिकांना स्ियंरोजगार ि समाजवशक्षणाची संधी उपलब्ध करुन दे णाऱ्या आहे त. 1.दर्िसार् प्रवशिण केंद्र र्ोजना, 2. स्िर्रोजगारासाठी कजयपरु िठा र्ोजना, 3. सैन्र् तर्था पोलीस भरतीपुिय प्रवशिण र्ोजना, 4.मोर्ार िाहन चालक प्रवशिण र्ोजना, 5.अनुसवू चत जमातीच्र्ा उमेि​िारांसाठी सेिार्ोजन नोंिणी. विकास योजना अंमलबजािणीतील अडचणी: राज्यात आवदिासींच्या विकासासाठी स्ितंत्र आवदिासी विकास वि​िागाची वनर्थमती करण्यात आली आहे . राज्यातील आवदिासी लोकसंख्येच्या प्रमाणात स्ितंत्र 9 टक्के इतक्या वनधीची तरतूद अथणसंकल्पात करण्यात आली आहे . हे तू हा की, समाजाच्या मुख्य प्रिाहापासून अवतदुगणम, वनजणन स्थळी िास्तव्यास असणाऱ्या आवदिासी जमातीसाठी वशक्षण, आरोग्य, रोजगार ि वनिारा या चार प्रमुख बाबींसंदिातील पायािूत सुविधा योग्य प्रकारे राबविणे आिश्यक आहे . परं तू आवदिासी विकास वि​िागातील काही अपप्रिृत्तींच्या व्यक्तींमुळे कोणतीही योजना ि Copyright © 2018, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

Page 3 of 7


Bhausaheb Mahiras 10411 (Pg. 10408-10415)

त्यांचा वनधी शेिटच्या माणसापयंत पोहचतच नाही. निसंजीिन योजना, अंत्योदय धान्य योजना, शेतीविषयक पूरक योजना तसेच खािटी योजनेतील धान्य मागील दाराने ठे केदारांना हाताशी धरून खुल्या बाजारात ककिा शेजारील राज्यात चढ्या िािाने विकले जाते. आवदिासींच्या नािाने बनािट जातीचे प्रमाणपत्र ि िैधता प्रमाणपत्र वमळिून शैक्षवणक ि शासकीय सेिेत आरक्षणाचा लाि लुटणारे वबगर आवदिासी समाजही वततकाच जबाबदार आहे , आवण म्हणूनच अथणसंकल्पातील आवदिासींचा सिावधक वनधी बोगस आवदिासी समाजाकडू न हडप केला जात आहे . अशा प्रकारे आवदिासी विकासाच्या अनेक योजना असल्या तरी िरील अडचणींमूळे आवदिासी बांधि त्यांच्या हक्कांपासून िंवचत रहात आहे त. आधुवनक काळात आवदिासी मुले-मुली शालेय, तसेच महाविद्यालयीन वशक्षण घे ऊ लागल्या आहे त. त्यांच्यासाठी शासनातर्फे अनेक योजना, प्रवशक्षण सोयी, कोसेस ि ित्त्यांची सोय केलेली आहे , पण बेकारीचे िाढते स्िरूप ि रोजगार संधीचा अिाि, यामुळे नोकरी शोधताना त्यांनादे खील अनेक अडचणींचा सामना करािा लागतो. शासनाची मदत ककिा योजना प्रत्येक आवदिासी कुटुं बापयंत पोहोचतेच असे नाही, म्हणून कलेतन ू स्ियंरोजगाराकडे िाटचाल, हे एक आशािादी पाऊल ठरू शकते. ितणमानकाळात

बेरोजगारीिरचा

एक

चांगला

उपाय

म्हणजे

स्िर्ंरोजगार होय.

स्ियंरोजगार तीनप्रकारे करता येतात: 1. उच्च आवण तांवत्रक प्रवशक्षण प्राप्त करून, 2. गैरसंघवटत आवण ग्रामीण क्षेत्रात कृ षी ककिा कृ षीपुरक व्यिसायांच्या माध्यमातून, 3. स्थानीक साधनांिर आधारीत गृहउद्योगाच्या माध्यमातून. आवदिासी

समाज िरीलपैकी दुसऱ्या ि तीस-या प्रकारच्या स्ियंरोजगारांची

वनर्थमती करू शकतात ि त्यातून इतर अनेक हातांना काम वमळिून दे ऊ शकतात. याचे दुहेरी र्फायदे होतील. एक तर, आवदिासींना आर्थथक उत्पन्न प्राप्त होईल आवण दुसरे म्हणजे, आवदिासींच्या कलेची जोपासना करता येईल. आवदिासींना आर्थथक उत्पन्नाचे मागण

सापडल्यास, त्यातून आवदिासींचे

सक्षमीकरण ि आवदिासी विकासाच्या

समाजवशक्षणाचे ध्येय साध्य करता येईल ि आवदिासी विकासाला एक निी वदशा वमळे ल, तसेच स्ियंरोजगारातून पुढील बाबी साध्य होतील: 1. आर्थथक उत्पन्नाचे प्रमुख साधन उपलब्ध होईल, 2. आवदिासी हस्तकला ि पारं पवरक िस्तूंची जोपासणा होईल, 3. विशेष प्रवशक्षणावशिाय या कलांचा प्रसार करणे शक्य होईल, 4. आवदिासी समाजामध्ये संघवटतपणा ि एकात्मता िाढे ल, 5. आवदिासी समाजामध्ये आत्मविश्िास Copyright © 2018, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

Page 4 of 7


Bhausaheb Mahiras 10412 (Pg. 10408-10415)

ि जागरूकता वनमाण होईल, 6. आवदिासी समाजाला बाहे रच्या जगाचा पवरचय होईल ि व्यिहारज्ञानात िर पडे ल, 7. कुटुं बाचा आर्थथक स्तर उं चािल्यामुळे राहाणीमानाचा स्तर उं चािण्यास मदत होऊन ते आर्थथकदष्ृ या स्िािलंबी होतील, 8. िैचावरक दे िाणघे िाणीतून अनेक समस्यांिर प्रकाश टाकता येईल, 9. वशक्षण, प्रवशक्षणाचे प्रमाण िाढू न आवदिासी समाजाच्या गुणात्मकतेत िर पडे ल, 10. हस्तकलेिर आधावरत स्ियंरोजगारामुळे दे शाच्या आर्थथक विकासालादे खील हातिार लागेल. आवदिासी समाजाला अिगत असलेली ि परं परागत कला स्ियंरोजगाराच्या स्िरूपात रूपांतवरत करता आली तर त्यांच्यासाठी विकासाचे एक निे दालन खुले होईल ि जीिनाचा कायापालट करणारे ते एक प्रकाशपिण ठरे ल! थोडक्यात, आवदिासी समाज नैसर्थगक साधनसामुग्रीला आपल्या कल्पकतेच्या आधारािर विविध ि वनत्य उपयोगाच्या िस्तूत रूपांतवरत करून हस्तकौशल्याद्वारे त्यांची उपयोवगता िाढिून, बाजारपेठांपयंत धाि घे ऊ शकतात. आवदिासी विकासात स्ियंरोजगाराचे महत्त्ि अनन्यसाधारण आहे . आवदिासींनी त्यांच्या कलांना स्ियंरोजगाराच्या स्िरूपात जगासमोर आणले, तर त्याचे अथणव्यिस्थे त र्फार मोठे योगदान ठरे ल. ऐिढे च नाही तर ग्रामीण क्षेत्रातील रोजगाराच्या संधीत िाढ होईल, आर्थथक ि सामावजक विषमता कमी होण्यास साहाय्य होईल, उपलब्ध नैसर्थगक सामुग्रीचा पूणणपणे उपयोग करता येईल, कमी िांडिलाच्या साहाय्याने व्यिसाय सुरू करता येईल, सुबक ि कलापूणण िस्तूंचे उत्पादन करणे सहज शक्य होईल, युद्धकाळात हस्तकलेिर आधावरत उद्योग सुरवक्षत राहातील, विकासाचा प्रादे वशक असमतोल कमी करण्यास हातिार लागेल, शेतीिरील अवतवरक्त लोकसंख्येचा िार कमी करता येईल, शेतीला जोडव्यिसायाच्या स्िरूपात व्यिसाय करता येईल. त्यामुळे सुप्त बेकारीचे प्रमाण कमी होण्यास हातिार लागेल, पयािरणपूरक व्यिसाय असल्यामुळे प्रदूषणासारखी समस्या वनमाण होणार नाही, आवदिासी कलात्मक िस्तूंची स्ितंत्र ओळख वनमाण होईल, आवदिासी संस्कृ तीचे जतन करण्याची प्रेरणा वनमाण होईल, आवदिासी समाजाला शासकीय योजनांचा पवरचय होऊन त्याचा लाि घे ता येईल, आवदिासी समाजाद्वारे वनर्थमत िस्तूंची स्ितंत्र ओळख वनमाण होऊन, त्यांना स्ितंत्र बाजारपेठ उपलब्ध होतील, दे शाच्या एकूण आर्थथक उत्पन्नात िाढ होण्यास या व्यिसायांचा उपयोग होईल. आवदिासीबहु ल

क्षेत्रात

आवदिासींच्या रोजगारािर

िर

वदल्यास,

त्यांच्या

पारं पारीक व्यिसायातून वनमाण होणाऱ्या िस्तूंचे मुल्यािधणन केल्यास ि प्रचार ि प्रसार Copyright © 2018, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

Page 5 of 7


Bhausaheb Mahiras 10413 (Pg. 10408-10415)

माध्यमातून त्यांना बाजार उपलब्ध करुन वदल्यास आवदिासी समाजाची स्ियंरोजगाराकडे िाटचाल सुरु होईल. आवदिासींचा शैक्षवणक ि सामावजक विकासाबरोबर आर्थथक विकास समतोल पध्दतीने होण्यासाठी शासनाच्या शैक्षवणक योजना/धोरणांची अंमलबजािणी एकात्मीक स्िरूपात राबविण्यासाठी ग्रामीण ि तालुका स्तरािरील शासकीय यंत्रणेतील अवधकारी कमणचाऱ्यांची क्षमता बांधणी करून आवदिासी िागात काम करण्यास प्रोत्साहन दे णे आिश्यक आहे . स्ियंरोजगार कजण योजनेअंतगणत कजण घे ण्यासाठी अजण करणाऱ्या युिकांना कजण मंजरू करताना त्यांनी ज्या व्यिसायाकवरता कजाची मागणी केली आहे त्या प्रमाणे युिकांचे गट तयार करून त्यांना त्या व्यिसायांची विस्तृत मावहती द्यािी. यात व्यिसाय सुरू करण्यासाठी आिश्यक कच्च्या मालाची मुबलक उपलब्धता, मशनरी, जागा, बाजार मागणी तसेच व्यिसायासाठी पूरक िातािरण या सिण बाबींचे मागणदशणन शासनाच्याच प्रवशक्षणात ि अनुि​िी व्यक्तींच्या मार्फणत उपलब्ध करून दे णे अवनिायण असािे. यासाठी आवदिासी प्रकल्प अवधकारी स्तरािरून वनयोजन ि अंमलबजािणी होऊ शकते. आवदिासींच्या विकासासंबंधी विविध दष्ृ टीकोन: स्िातंत्र्योत्तर काळात जेव्हा विकास कायणक्रमांची आखणी ि विचार सुरू झाला तेव्हा आवदिासींच्या विकासाबद्दल मतमतांतरे पुढे आलीत त्यातली खाली वदलेली तीन प्रमुख मानली जातात. 1. विजनिासातच ठे िण्याचे ककिा हस्तक्षेप न करण्याचे धोरण (Policy of Isolation or of Non-interference) 2. त्िवरत आत्मसातीकरणाचे धोरण (Policy of Assimilation) आवण 3. हळू हळू आवण स्स्थर

स्िरूपाचे

आत्मसातीकरणाचे

धोरण

(Policy

of

Slow

and

Steady

Assimilation). 1. विजनिासातच ठे िण्याचे ककिा हस्तक्षेप न करण्याचे धोरण (Policy of Isolation or of Non-interference): विवटश सत्तेच्या काळातील आवदिासींविषयी असलेल्या दस्ृ ष्टकोनाचा िारसा म्हणून या धोरणाचे िणणन करता येईल. आवदिासींना ‘आहे त तसेच राहू द्या’, असा याचा सरळ अथण होता. जणू काही मानि​िंशशास्त्रज्ञांना अभ्यासासाठी नमुने असािेत म्हणून आवदिासींना आहे तसेच राहू द्या. त्यांच्या परं परागत संस्कृ तीचे जतन करण्यासाठी वनयोजनकत्यांनी त्यांच्या समाजजीिनात काहीही हस्तक्षेप करू नये असे या दस्ृ ष्टकोनाच्या पुरस्कत्यांचे म्हणणे होते. डॉ. व्हे वरअर एस्ल्िन यांचे नाि या दस्ृ ष्टकोनाच्या पुरस्कत्यात घे तले जाते. मात्र ते र्फारसे बरोबर नाही. िास्तविक नंतरच्या आवदिासी विकास कायणक्रमात त्यांच्याच अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या सवमतीने आवदिासी विकास Copyright © 2018, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

Page 6 of 7


Bhausaheb Mahiras 10414 (Pg. 10408-10415)

कायणक्राला वदशा वदली. त्यांचे म्हणणे एिढे च होते की, आवदिासींच्या संस्कृ तीतल्या चांगल्या िैवशष्टयांचे रक्षण व्हायला हिे. मात्र ते पूणणपणे आवदिासींच्या विकासाला विरोध करीत होते ि त्यांना तसेच राहू द्यािे असा आग्रह करीत असे समजून त्यांच्यािर खूप टीकाही झाल्या, त्या श्री. ए. व्ही. ठक्कर उर्फण ठक्करबाप्पा हे प्रमुख होते. 2. त्िवरत आत्मसातीकरणाचे धोरण (Policy of Assimilation): िरील धोरणाच्या अगवद विरुध्द टोकाचे हे धोरण होते. प्रा. डॉ. इरािती किे ि त्यांच्या सारख्यांनी याचा पुरस्कार केला. हळू हळू त्यांच्यात पवरितणन घडिून आणण्यापेक्षा त्िवरत आवण थेट त्यांना आपल्या प्रमुख-प्रिाही बाह्य, प्रगत संस्कृ तीत सामािून घ्यािे आवण आवदिासींनीही प्रमुख-प्रिाही संस्कृ ती त्िवरत आत्मसात करािी असा त्यांचा आग्रह होता. परं तू यािरही टीका झाली कारण हे शक्यही नव्हते ि इष्टही नव्हते. 3. हळू हळू आवण स्स्थर स्िरूपाचे आत्मसातीकरणाचे धोरण (Policy of Slow and Steady Assimilation): उपरोक्त उल्लेवखत परस्परविरोधी अशा धोरणांचा सुिणणमध्य काढणारे हे धोरण होते. याला ‘पंडीत जिाहरलाल नेहरूंचा दस्ृ ष्टकोन’ म्हणूनही ओळखले जाते. िारतातल्या राष्रीय जीिनातल्या मुख्य-प्रिाही संस्कृ तीत आवदिासींना हळू हळू ि त्यांच्यात िैचावरक पवरितणनाच्या प्रक्रीया घडिून आणून सामील करून घ्यािे असा यातला दस्ृ ष्टकोन होता. आवदिासींनी त्यांच्याच पुढाकाराने ही निीन पवरितणने स्िीकारािीत, त्यांच्यािर ती लादण्यात येऊ नयेत, चांगल्या परं परा आवण िैवशष्ये नष्ट होऊ नयेत याचीही काळजी घ्यािी असे हा दस्ृ ष्टकोन म्हणतो. याबाबत पंवडत नेहरू म्हणतात, “िारत सरकारचा हा वनस्श्चय आहे की, आवदिासी त्यांच्या स्ित:च्या पात्रता ि परं परांच्या आधारे िाढतील, पुढे येतील.” आवदम संस्कृ तीतील अविजात िेवशष्ये ि परं परांचा योग्य तो मान राखून आधुवनक जीिनाचे ही लाि त्यांना वमळािेत अशी त्यांची इच्छा होती. 1. http://adimculture.wordpress.com 2. http://www.censusindia.gov.in

3. 4. 5. 6. 7.

http://www.marathisrushti.com/articles

आवदिासी विकास प्रशासन, डॉ. एस. जी. दे िगांिकर, श्री. साईनाथ प्रकाशन, नागपूर. मावहती पुस्स्तका सन 2011-12, आवदिासी विकास वि​िाग, महाराष्र शासन. सामावजक विकासाचे प्रश्न ि धोरण, डॉ. शरदचं द्र गोखले , व्हीनस प्रकाशन, पुणे. आवदिासींच्या समस्या विचार आवण विश्लेषण-डॉ. गोकिद गारे , अमृत प्रकाशन, औरं गाबाद.

Copyright © 2018, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

Page 7 of 7


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
AADIVASI VIKSASATHI VIKAS YOJNANCHE MAHATWA by Scholarly Research Journal"s - Issuu