Skip to main content

APRAGAT VIDHYARTHIYANKARITA SHAIKSHANIK UPKRAM "AVISHKAR GUNDHARM KARYAKRAM"

Page 1

Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies, Online ISSN 2278-8808, SJIF 2018 = 6.371, www.srjis.com PEER REVIEWED JOURNAL, MAR-APR, 2019, VOL- 6/50 अप्रगत विदयार्थया​ांकररता शैक्षवणक उपक्रम “अविष्कार गुणिधधन कायधक्रम” श्री. शेख शाविद िजरतअली & प्राचायाध. श्रीम. रावधका इनामदार, Ph. D. 1विदयाथी

संशोधक

2मागधदशधक,

रिळक कॉलेज ऑफ़ एज्युकेशन पुणे

Abstract

अप्रगत विदयार्थया​ांना पुरेसे मागधदशधन के ले असता तयांच्या गुणित्तेत ि वनकालात िाढ िोऊ शकते. एस.एस.सी. पुनरध वचत अभ्यासक्रमामध्ये अप्रगत विदयार्थया​ांच्या वनकालात िाढ व्िािी याकररता पुणे वजल्िा वशक्षण मंडळ या संस्थेने आपल्या पुणे वजल्यातील ५३ मराठी माध्यमांच्या शाळांतील एस.एस.सी. परीक्षेचा वनकाल िाढािा याकररता एक “अविष्कार गुणिधधन” िा उपक्रम पथदशी प्रकल्प म्िणून सुरू के ला ि या उपक्रमास मोठे यश प्राप्त झाले आिे. मित्त्िाचे शब्द : अप्रगत विदयाथी, अविष्कार गुणिधधन, एस.एस.सी. परीक्षा वनकाल

Scholarly Research Journal is licensed Based on a work at www.srjis.com प्रस्तावना : पौगंडावस्था हा ववदयार्थया​ांच्या जीवनातील अवतशय महत्वाचा टप्पा आहे.

किशोरवय हा

संक्रमणाचा िालखंड साधारणपणे पौगंडावस्थेच्या थोडा आधी सुरू होतो व माणसाचे पूणण वविवसत प्रौढ व्यक्तीत रूपांतर झाल्यावर संपतो.

या अवस्थेत माणसाच्या शारीररि व लैंवगि वविासाबरोबरच

मानवसि, बौवि​ि व सामावजि असा सवणसमावेशि वविास होतो. या वयात ववदयार्थया​ांना सामावजि व भाववनि मदतीची गरज असते. सधारणत: इयत्ता ९ वी व इयत्ता १० वीतील ववदयाथी या गटात येतात. इयत्ता ८ वी मधून ९ वी त आलेले सवणच ववदयाथी प्रगत नसतात, त्यांचे मानवसि व शारीररि वयामध्ये अंतर असते. (जेन्सन, १९८०) यांच्या मतानुसार “ज्या ववदयार्थया​ांच्या शारीररि क्षमतांपेक्षा मानवसि क्षमतां िमी असतात असे ववदयाथी अप्रगत ववदयाथी गणले जातात.” राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये अशा ववदयार्थया​ांवर शाळा व संस्थांनी ववशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त िे ली आहे िारण वगाणत असे अप्रगत ववदयाथी स्वत:चे समायोजन व्यववस्थत िरू शित नाही. योग्य वेळी त्यांना भाववनि व सामावजि साहाय्य प्राप्त न झाल्यास शाळे च्या व समाजाच्या अनुशासन व वशस्तीचा किबहुना िायदा व Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


श्री. शेख शाविद िजरतअली & प्राचायाध डॉ. श्रीम. रावधका इनामदार

12135

(Pg. 12134-12142)

सुव्यवस्थेचा प्रश्न वनमाणण होऊ शितो. अप्रगत ववदयार्थया​ांना योग्य मागणदशणन व उपाययोजना िरून त्यांना इतर ववदयार्थया​ांबरोबर प्रगतीची समान संधी देणे आवश्यि आहे. “पुणे वजल्हा वशक्षण मंड ळ” या संस्थेची स्थापना ७ सप्टेंबर १९४१ रोजी झाली. संस्थेचे “बहुजन वहताय । बहुजन सुखाय ॥” हे ब्रीदवाक्य असून याला अनुसरून संस्थेची वाटचाल ७६ वषे सुरू आहे. तळागाळातील ववदयार्थया​ांपयांत वशक्षणाचा प्रसार व्हावा हे संस्थेच्या अनेि ध्येयांपैिी एि ध्येय आहे. पुणे वजल्हा वशक्षण मंडळ प्रयोगशील संस्था आहे. संस्थेच्या पुणे वजल्यात मराठी माध्यमाच्या ५

३

माध्यवमि शाळा आहेत. या शाळा बहुतेि​िरून पुणे वजल्याच्या ग्रामीण भागात िायणरत आहेत. प्रवतवषी संस्थेच्या सवण शाळातील साधारणत: ८००० ववदयाथी एस.एस.सी. परीक्षेि

रीता प्रववष्ठ होतात.

एस.एस.सी. परीक्षा माचण २०१२ मधील संस्थेचा वनिाल शेिडा ९० पेक्षा िमी होता.

म्हणजेच शेिडा

१० ववदयाथी अनुत्तीणण होऊन शैक्षवणि प्रकक्रयेतून बाहेर पडत होते. अनुत्तीणण ववदयाथी संख्या मोठी असल्याने संस्था पदावधिारी व मुख्याध्यापि यांनी िारणांचा शोध घेतला व सत्य पररवस्थती समोर आली. १० टक्के म्हणजे ८३८ ववदयाथी अनुत्तीणण झाले होते . अवधि मागे जाता असे लक्षात येते िी हे ववदयाथी इयत्ता ९ वी पासून अप्रगत रावहले आहेत.

असे अनुत्त्तीणण ववदयाथी शैक्षवणि प्रक्रीयेतून बाहेर पडू नयेत

तसेच इयत्ता १० वी च्या उत्तीणणतेचे प्रमाण वाढावे या उद्देशाने संस्थेने सवण शाखांि

रीता “अववष्िार

गुणवधणन िायणक्रम ” सुरू िे ला. समस्येचे ववधान – अप्रगत ववदयार्थया​ांिररता पुणे वजल्हा वशक्षण मंडळाने राबववलेल्या अववष्िार गुणवधणन िायणक्रमाची उपयुक्तता पाहणे. अभ्यासाची उकद्दष्ये : १) अप्रगत ववदयार्थया​ांच्या सामावजि व शैक्षवणि वस्थतीचा आढावा घेणे. २) पुणे वजल्हा वशक्षण मंडळ या संस्थेने अप्रगत ववदयार्थया​ांिररता आयोवजत िे लेल्या “अववष्िार गुणवधणन” िायणक्रमाची उपयुक्तता पहाणे. संशोधन समस्येची पार्श्णभूमीIf I cannot learn the way you teach, will you teach me the way I can learn?” (L. D. Child).

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


श्री. शेख शाविद िजरतअली & प्राचायाध डॉ. श्रीम. रावधका इनामदार

12136

(Pg. 12134-12142)

६ ते १४ वयोगटातील ववदयार्थया​ांना मोफत व सक्तीच्या वशक्षणाचा िायदा एवप्रल २०१० पासून देशात लागू झाला व या िायदयानुसार बालिांना उच्च, दजेदार प्राथवमि वशक्षण प्राप्त िरण्याचा अवधिार वमळाला. शाळे त आलेल्या बालिांच्या व्यवक्तमत्त्वाचा सवा​ांवगण वविास िरण्याची महत्त्वपूणण जबाबदारी वशक्षिांवर आहे, तसेच वषाणअखेरीस वगाणतील सवण बालिांना सवण ववषयांतील किमान संपादणूि पातळीपयांत पोहचववणेची जबाबदारी िायदयाने सुवनवित िे ली आहे. शासनाने वनधाणररत िे लेला अभ्यासक्रम वनयोवजत वेळेत पूणण िरून सवण बालिांना अपेवक्षत िौशल्य प्राप्त िरून देण्याची जबाबदारी व ितणव्य वशक्षिांचे आहे. शासनाने वनधाणररत िे लेली बालिांच्या वविासाची उकद्दष्टये ही राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व राज्य अभ्यासक्रम आराखडा यांच्याशी संबंवधत आहे व ती प्राप्त िरण्यासाठी बालिांचे सातत्यपूणण सवांिष मूल्यमापन िाटेिोरपणे होणे अपेवक्षत आहे. बालिांना अपेवक्षत संपादणूि पातळीपयांत आणण्यासाठी सातत्यपूणण सवांिष मूल्यमापन िाटेिोरपणे होणे फार गरजेचे आहे. सातत्यपूणण सवांिष मूल्यमापनासाठी आवश्यि साधने व तंत्रे वशक्षिांना मावहत आहे व त्यासंदभाणत शासन, संस्था शाळास्तरावर वारं वार वशक्षिांचे प्रवशक्षण व उदबोधन िरण्यात आले आहे . “असर” या संस्थेच्या सन २०१६ च्या अहवालानुसार राष्ट्रीय पातळीवरील इयत्ता ८ वी मधील ववदयार्थया​ांच्या इयत्ता २ री च्या प्रथम भाषा वाचन क्षमतेचे प्रमाण ७३ % एवढे तर महाराष्ट्रात सरिारी शाळा ७७% व खाजगी शाळांचे प्रमाण ८० % एवढे आहे. तीन अंिी संख्येला १ अंिी संख्येने भाग देणे ही कक्रया िरण्याच्या क्षमतेचे इयत्ता ८ वी मधील प्रमाण राष्ट्रीय पातळीवर ४३% तर महाराष्ट्रात सरिारी शाळात ३१ % तर खाजगी शाळांचे प्रमाण ३३% एवढे आहे. वरील आिडेवारीवरून असे कदसून येते िी अप्रगत ववद्यार्थया​ांचे प्रमाण प्रचंड आहे. शासिीय व खाजगी पातळीवर या समस्येवर अनेि चचाणसत्रे, ववचारमंथन व संशोधन झाले आहे, परं तु योग्य अंमलबजावणी अभावी योग्य पररणाम साध्य झालेले नाहीत. अप्रगत ववदयाथी सामावजि व शैक्षवणि वस्थती : अप्रगत वव दयाथी असे वव दयाथी आहेत जे सामान्य वव दयार्थया​ांशी तुलना िरता िमीतिमी शैक्षवणि गरजा पूणण िरण्यास फारच अक्षम आहेत. त्यांची अपेक्षा उत्तीणण श्रेणी वम ळावी एवढीच असते. त्यांच्यािडू न िमीतिमी बुविमत्तेची अपेक्षा असते. अशा ववदयार्थया​ांना मुख्य प्रवाहात वशक्षण वमळत नाही. या वगाणतील मुलांसाठी ववशेष शाळांची स्थापना िरणे व्यावहाररि नाही. आपण अप्रगत व अध्ययन अक्षम ववदयार्थया​ांमध्ये फ़रि िे ला पावहजे.

या अप्रगत वव दयार्थया​ांना अध्ययन अक्षम ववदयार्थया​ांसारखे

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

ववशेष


श्री. शेख शाविद िजरतअली & प्राचायाध डॉ. श्रीम. रावधका इनामदार

12137

(Pg. 12134-12142)

वशक्षण वमळू शित नाही िारण त्यांच्या बौवि​ि पातळीला मानवसिदृष्या मंदबुिी म्हणून वगीिृ त िरता येत नाही. जर आपण या अप्रगत ववदयार्थया​ांिडे दुलणक्ष िे ले असता ते

त्यांच्या अभ्यासात नावड वनमाणण

होण्याची शक्यता असते व ते शालाबाय होऊ शितात. तसेच त्यांना योग्य वेळी योग्य मागणदशणन व साहाय्य न वमळाल्यास असे ववदयाथी पूणणपणे वनराश होण्याची शक्यता आहे आवण त्यातून अनैवति मागण व व्यापारािडे प्रवृत्त होऊन

शितात. अप्रगत ववदयार्थया​ांच्या िारणांचा शोध

घेतला असता िाही

महत्त्वाची िारणे खालील प्रमाणे आढळू न येतात. 

वैयवक्ति िारणे-

अल्प आत्मसंतुष्टता

समस्या सोडवण्याची िौशल्ये नसणे

अल्प स्मरणशक्ती क्षमता

साधनांचा अभाव

भाववनि अस्वस्थता

 सामावजि /िौटुंवबि िारणे

पालिांमध्ये वशक्षणाववषयी अनास्था-

पालि अल्पवशवक्षत व अल्प उत्पन्न गटातील-

िायण बाहुल्यामुळे पाल्यांसाठी पुरेसा वेळ न देणारे पालि – अशा ववदयार्थया​ांमध्ये अपेवक्षत यश आवण प्रत्यक्ष िामवगरी दरम्यान ववसंगती

शाळे त जाताना मुलांना शालेय ववषय आवण

आढ ळू न येते.

शालेय िामिाज यांमध्ये अडचणी येत आहेत. अशा प्रिारे

स्वत: वववनयवमत वशक्षण (बओफाडण, बोईसवटण आवण वीझेऊ, २००३) यांच्यातील सकक्रय बांवधलिी आवण प्रयत्ांना रटिवून ठे वण्यासाठी मुलांच्या िामवगरीवर त्यां २००३), यांच्या संशोधनानुसार

ची प्रेरणा अवलंबून असते. ( नायर एट अल,

साधारणत: शाळे तील ५ ते

१५ टक्के

ववदयार्थया​ांमध्ये

शैक्षवणि

मागासलेपणा आढळू न येतो, शैक्षवणि अपयशाचा धोिा असलेल्या ववदयार्थया​ांची वेळेवर दखल घेणे ही एि महत्त्वपूणण प्रकक्रया आहे. अववष्िार गुणवधणन िायणक्रमाची उकद्दष्ये – 

अनुत्तीणण होणाऱ्या ववदयार्थया​ांचे प्रमाण िमी िरून वनिालाच्या टक्केवारीत वाढ िरणे.

अनुत्तीणण ववदयाथी वशक्षण प्रक्रीयेतून बाहेर पडू नयेत यासाठी उपाययोजना िरणे.

अप्रगत ववदयार्थया​ांमध्ये आत्मववर्श्ास वाढववणे.

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


श्री. शेख शाविद िजरतअली & प्राचायाध डॉ. श्रीम. रावधका इनामदार

12138

(Pg. 12134-12142)

अप्रगत ववदयार्थया​ांिरीता शैक्षवणि समानतेची संधी उपलब्ध िरून देणे.

िायणपिती१) संस्था पातळीवरील िायणवाहीअ)

ववदयाथी वनवड – इयत्ता ९ वी मध्ये वार्षषि परीक्षेत

उत्तीणण ववदयार्थया​ांपैिी ववषयवनहाय

शेिडा ३५ ते ४४ गुण प्राप्त िरणारे ववदयाथी संस्थेच्या सवण माध्यवमि शाळातून वनवडण्यात आले. िोष्टि क्रमांि १ - सन २०१२-१३ मध्ये इयत्ता ९ वी मधून उत्तीणण होऊन सन २०१३-१४ मध्ये इयत्ता १० वी मध्ये आलेले प्रगत व अप्रगत ववदयार्थया​ांचे शेिडा ववषय वनहाय प्रमाण अ.क्र.तपशील

ववषय मराठी

हहदी

इंग्रजी

गवणत

ववज्ञान

स.शास्त्र

१

२०६५ २०३६ २७२७ ३२५८ ३४१० २१६७ अप्रगत ववदयाथी ( शे. ३५ ते शे. ४४ गुण) २४.५८ २४.२४ ३२.४६ ३८.७९ ४०.६० २५.८०

२

६३३५ ६३६४ ५६७३ ५१४२ ४९९० ६२३३ प्रगत ववदयाथी ( शे. ४५ च्या पुढे गुण ) ७५.४२ ७५.७६ ६७.५४ ६१.२१ ५९.४० ७४.२० एिू ण ववदयाथी

८४००

८४००

८४००

८४००

८४००

८४००

ब) ववदयार्थया​ांचे वगीिरण- ववषयानुसार ववदयार्थया​ांचे प्रगत व अप्रगत गट तयार िरणे. ि) अप्रगत ववदयार्थया​ांचे ववषय वनहाय गट िरणे . ड) संस्थेतील अनुभवी तज्ज्ञ अध्यापिांचे ववषय वनहाय पॅनेल तयार िरणे. इ) तज्ञ अध्यापि सवमती द्वारे प्रत्येि ववषयाचे आवश्यि किमान संबोध तयार िरून घेण.े फ़) प्रश्नपवत्रिा वनर्षमती-.“सोप्या िडू न अवघडािडे” या अध्य्यन तत्वानुसार अशा ववद्यार्थया​ांना अवधि सरावातून आत्मववर्श्ास वनमाणण व्हावा व “मला हे येते” ही भावना वनमाणण होण्यासाठी

एस.एस.सी.

बोडाणच्या मागील परीक्षांच्या प्रश्नपवत्रिांचा अभ्यास िरून उत्तीणण होण्यासाठी अप्रगत ववदयार्थया​ांना िोणत्या घटिांचा सराव देणे आवश्यि आहे त्यानुसार प्रत्येि ववषयाच्या १ ते ३ गुणांचे प्रश्न असणाऱ्या ५ चाचणी प्रश्नपवत्रिा वार्षषि अभ्यासक्रम वनयोजना नुसार तयार िरून घेण.े ग) सराव चाचण्यांचे वेळापत्रि तयार िरणे. ज) प्रश्नपवत्रिा शाखेतील अप्रगत ववदयाथी संख्येएवढ्या तयार िरून शाखांना ववतरीत िरणे. Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


श्री. शेख शाविद िजरतअली & प्राचायाध डॉ. श्रीम. रावधका इनामदार

12139

(Pg. 12134-12142)

२) शाखा पातळीवरील िायणवाहीअ) अप्रगत ववदयार्थया​ांची वैयवक्ति मावहती संिलन िरणे. ब) अप्रगत ववदयार्थया​ांच्या पालिांची सभा घेऊन िायणक्रमाचे स्वरूप समजावून सहिायण िरण्याचे आवाहन िरणे. ि) ववदयार्थया​ांच्या मनात न्युनता किवा वेगळे पणाची भावना वनमाणण होऊ नये या िरीता शाळे च्या वेळेतच व इतर सामान्य ववदयार्थया​ांबरोबर अशा ववदयार्थया​ांसाठी चाचणी वेळापत्रि तयार िरणे. ड) मूल्यांिन व सराव चाचण्यांच्या नोंदींचे रवजस्टर तयार िरणे. इ) ववषयवनहाय चाचण्यांचे अध्यापिांिडू न मूल्यमापन िरून रवजस्टर मध्ये नोंदी िरणे . उत्तरलेखनातील त्रुटी दूर िरण्यासाठी गटाला मागणदशणन िरणे . अवधि गुण वमळवून गुणांची स्पधाण िरणे हा उद्देश नसून अवधि सरावातून ववषय ज्ञान अवधि प्रगल्भ िरणे ही भूवमिा ववद्यार्थया​ांच्या मनावर हबबवणे. फ़) पालि वशक्षि- दत्ति ववद्याथी गट तयार िरणे. अप्रगत ववदयार्थया​ांिडू न अध्यापिांनी अव्यवहायण अपेक्षा न ठे वता त्यांचा दृष्टीिोन सिारात्मि हवा. अशा ववदयार्थया​ांप्रती िोणतेही पूवणग्रह न ठे वता त्यांना सवोत्परी साहाय्य िरून अध्ययनासाठी गवतमान िरणे ही भूवमि बजावण्याच्या हेतूने अध्यापिांचे गट िरून ववदयार्थया​ांच्या गटाचे पालित्व देणे . अविष्कार गुणनोंद तक्ता पुणे वजल्हा वशक्षण मंडळ शाखेचे नाव ---अववष्िार गुणवधणन रवजस्टर सन २० - २०

मराठी हहदी इं ग्रजी गवणत १ गवणत २

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

एस्.एस्.सी. परीक्षा

सराव २

सराव १

अववष्िार ८

अववष्िार ७

अववष्िार ६

सत्र १

अववष्िार ५

अववष्िार ४

घटि चाचणी

अववष्िार ३

अववष्िार २

परीक्षा क्रमांि

अववष्िार १

ववषय

इयता ९ वी प्राप्त गुण

ववद्यार्थयाणचे नाव


श्री. शेख शाविद िजरतअली & प्राचायाध डॉ. श्रीम. रावधका इनामदार

12140

(Pg. 12134-12142) ववज्ञान इवत.राज्य. भूगो-अथण

ज) सवनयंत्रण –

शाळा व्यवस्थापन, शाळासवमती व संस्थेमाफ़ण त

िायणक्रमाचा व ववदयाथी प्रगतीचा

वेळोवेळी आढावा घेणे. िोणत्याही उपक्रमाचे यश हे त्या उपक्रमाचे ध्येये-उकद्दष्ये , उपलब्ध साधनसामग्री , योग्य वनयोजन, िायणवाही, अनुधावन, आवश्यि बदल, वनयंत्रण व उपक्रमाचे सातत्यपूणण मूल्यमापन या बाबींवर अवलंबून असते. ( डॉ. सुब्रमवनयन-NCERT ) िोष्टि क्रमांि २- माचण २०१३ ते माचण २०१६ एस.एस.सी. परीक्षा तुलनात्मि वनिाल अ.क्र. तपशील

माचण २०१३ प्रववष्ठ

उत्तीणण

अनुत्तीणण

शे. वनिाल

माचण २०१४ शे. वनिाल

१

महाराष्ट्र राज्य

83.48

1549784

1368796

180988

88.32

२

पुणे ववभाग

88.25

254553

235090

19463

92.35

३

पुणे वजल्हा

93.08

126322

118053

8269

93.45

४

पुणे वजल्हा वशक्षण मंडळ

93.37

8262

7772

490

94.07

माचण २०१४ प्रववष्ठ

उत्तीणण

अनुत्तीणण

माचण २०१५

अ.क्र. तपशील

शे. वनिाल

शे. वनिाल

१

महाराष्ट्र राज्य

88.32

1572268

1437922

134346

91.46

२

पुणे ववभाग

92.35

254058

241617

12441

95.10

३

पुणे वजल्हा

93.45

123040

118596

4444

96.39

४

पुणे वजल्हा वशक्षण मंडळ

94.07

8153

7858

295

96.38

माचण २०१५ प्रववष्ठ

उत्तीणण

अनुत्तीणण

माचण २०१६

अ.क्र. तपशील

शे. वनिाल

शे. वनिाल

१

महाराष्ट्र राज्य

91.46

1601406

1434143

167263

89.56

२

पुणे ववभाग

95.10

260142

242714

17428

93.30

३

पुणे वजल्हा

96.39

125103

118091

7012

94.40

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


श्री. शेख शाविद िजरतअली & प्राचायाध डॉ. श्रीम. रावधका इनामदार

12141

(Pg. 12134-12142) ४

पुणे वजल्हा वशक्षण मंडळ

96.38

8115

7836

279

96.56

(संदभण - राज्य मंडळ वेबसाईट व संबंवधत वषा​ांचे) संस्था अहवाल आलेख क्रमांि १- एस.एस.सी. परीक्षा माचण २०१३ ते माचण २०१६ वनिाल

वनरीक्षण व अथणवनवणचन १. एस.एस.सी. परीक्षा माचण २०१२ मध्ये १०% ( ८३८ ववदयाथी ) ववदयाथी अनुत्तीणण होते. २. एस.एस.सी. परीक्षा माचण २०१६ मध्ये ३.५% (२७९ ववदयाथी )ववदयाथी अनुत्तीणण झाले. ३. माचण २०१६ मध्ये २४ शाखांचा वनिाल १००% व २४ शाखांचा वनिाल ९५ ते ९९ % या दरम्यान होता. माचण २०१२ मधील अनुत्तीणण ववदयार्थया​ांच्या प्रमाणात घट झाल्याचे कदसून येते. अप्रगत ववदयार्थया​ांच्या अनुत्तीणणतेमुळे शाखांचे वनिाल १००% नव्हते या उपक्रमामुळे माचण २०१६ एस.एस.सी. परीक्षेत संस्थेच्या २४ शाखांचे वनिाल १००% असल्याचे कदसून येते. वनष्िषण १.संस्थेच्या श्रेणीवनहाय व एिू ण वनिालात वाढ झाल्याचे आढळू न आले. २.शैक्षवणि प्रक्रीयेबाहेर जाणारे ववदयाथी वशक्षण प्रवाहात आणण्यात यश प्राप्त झाले. ३.ववदयार्थया​ांच्या आत्मववर्श्ासात वाढ िरण्यात यश आले. ४.आनंददायी वशक्षण प्रकक्रया राबववण्याचे समाधान वमळाले. ५.गळतीचे प्रमाण िमी िरण्यात यश वमळाले. ६.पालिांमध्ये समाधान वनमाणण झाले. Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


श्री. शेख शाविद िजरतअली & प्राचायाध डॉ. श्रीम. रावधका इनामदार

12142

(Pg. 12134-12142)

चचाण व पुढील संशोधनािररता ववषयअनेि संस्था आपल्या ववदयालयाचा एस.एस.सी. परीक्षेचा वनिाल १००% असावा यािररता प्रयत्शील असतात. अवधिावधि ववदयाथी एस.एस.सी. परीक्षा उत्तीणण होण्यािररता नाववण्यपूणण उपक्रम राबववत असतात. अशा उपक्रमांमध्ये पयणवेवक्षत अभ्यास, दीघण सुट्टीमधील जादा तास, प्रश्नपवत्रिांचा सराव, वारं वार उजळणी, सराव परीक्षा इ. सिारात्मि मागा​ांचा अवलंब िरताना आढळतात तर िाही शाळा ववदयार्थया​ांना इयत्ता ९ वीत अनुत्तीणण िरणे, परीक्षे दरम्यान गैरमागा​ांचा वापर िरणे यासारख्या गैर व अनुवचत मागा​ांचा वापर िरताना कदसतात. पुणे वजल्हा वशक्षण मंडळाने सिारात्मि दृष्टीिोनातून संस्थेतील अध्यापिांबरोबर चचाण िरून एि नाववण्यपूणण उपक्रम राबववला. वशक्षिांना अध्यापनात येणाऱ्या अडचणी व अप्रगत ववदयार्थया​ांची शैक्षवणि व सामावजि िारणे ववचारात घेऊन अववष्िार गुणवधणन िायणक्रमाचे संचलन िरण्यात आले व हा उपक्रम यशस्वी झालयाचे आढळू न आले. अप्रगत ववदयाथी वशक्षणाच्या प्राथवमि अवस्थांमध्ये शोधून या ववदयार्थया​ांिररता नाववण्यपूणण उपक्रम राबववले जाऊ शितात. अशा उपक्रमाची रूपरे षा ठरवून िायणक्रमाची अंमलबजावणी िरता येऊ शिते. संदभण – Around slow learners: an experimental study. Ncert sponsored research. Project report submitted. By. Dr. S. Subramanian. Slow Learners - by RR Borah , Page 1. International Journal of Educational Planning & Administration. ISSN 2249-3093 Volume 3, Number 2 (2013), pp. 139-143. Research India Publications Role_of_teachers_on_helping_slow_learners:www.academia.edu, Volume: 3 | Issue : 3 | March 2014 ISSN No 2277 - 8179 Research Paper Education 30 Methods to Improve Learning Capability in Slow Learners : K. Dasaradhi Research Scholar, RTM Nagpur University Nagpur , ijellh.com/wp- content/uploads/2016/03/60.Dasardhi-paper-final.pdf Role of teachers on helping slow learners to bring out their hidden skills Volume : 3 | Issue : 3 | March 2014 • ISSN No 2277 - 8179 Research Paper Education

असर अि​िाल २०१५ ि २०१६ पुणे वजल्िा वशक्षण मंडळ अि​िाल ,२०१२- १३ ते २०१६- १७ राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा ,२००५ राज्य मंडळ िेबसाईि Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
APRAGAT VIDHYARTHIYANKARITA SHAIKSHANIK UPKRAM "AVISHKAR GUNDHARM KARYAKRAM" by Scholarly Research Journal"s - Issuu