Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies, Online ISSN 2278-8808, SJIF 2021 = 7.380, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, NOV-DEC, 2022, VOL- 10/74
इयत्ता ८ वीच्या प्राकृतिक भूगोलािील घटकाांसाठी सांगणक सहाय्यिि अनुदेशन काययक्रम तवकतसि करून त्याचा तवद्यार्थ्ाांच्या सांपादनावर होणार् या पररणामाांचा अभ्यास चेिन चव्हाण1, Ph. D. & श्री. सुभाष घोलप2 1
सहयोगी प्राध्यापक, गोखले शिक्षण संस्थेचे, शिक्षणिास्त्र व संिोधन महाशवद्यालय, परळ, मंबई - १२.
2
संिोधन शवद्याथी गोखले शिक्षण संस्थेचे शिक्षणिास्त्र व संिोधन महाशवद्यालय,परळ, मंबई - १२.
Paper Received On: 25 DECEMBER 2022 Peer Reviewed On: 31 DECEMBER 2022 Published On: 01 JANUARY 2023
Abstract प्रस्तत िोध शनबंधाचा मख्य हे त पारं पाररक अध्यापनाच्या तलने त संगणक सहाय्यित अनदे िन काययक्रमाची पररणामकारकता अभ्यासणे हा आहे . इयत्ता ८वीच्या शवद्यार्थ्ाां साठी भू गोल शवषयातील प्राकृशतक घटकां वर संगणक सहाय्यित अनदे िन काययक्रम राबवून प्रायोशगक पद्धतीने हा अभ्यास करण्यात आला. सदर अभ्यासातून असा शनष्कषय शनघाला की, पारं पाररक अध्यापन पद्धतीपेक्षा संगणक सहाय्यित अनदे िन काययक्रम प्रभावी असून शवद्यार्थ्ाां च्या भू गोल संपादनात वाढ झाल्याचे शदसून आले . प्रस्तत CAI काययक्रम शिक्षकां चे अध्यापन व शवद्यार्थ्ाां चे अध्ययन उशिष्टपूणय होण्यासाठी एक प्रगत व नाशवन्यपूणय अध्यापन पद्धती म्हणून उपयक्त ठरते. Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com
प्रस्तावना विद्यार्थ्ाां चा सिाां विण विकास करणे हे विक्षणाचे उविष्ट आहे . हे उविष्ट साध्य करण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना केली जाते .
त्या अनुषंिाने विक्षकां नी िैविध्यपूणण अध्यापन पद्धतींची वनिड
केल्यास अध्यापन प्रभािी ि पररणामकारक होईल. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रितीने मानिी जीिनाच्या जिळपास सिणच क्षेत्रात प्रिेि केला आहे . आज विक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा िापर केला जात आहे . त्यामुळे नाविण्यपूणण अध्यापन पद्धती, तंत्र ि साधने यां चे अद्ययाित ज्ञान विक्षकां ना असणे आिश्यक आहे . विक्षणक्षेत्रात अध्यापनाचे साधन म्हणून संिणकाचा ि मल्टीवमडीयाचा िापर िाढलेला आहे . विक्षकाला दै नंवदन अध्यापनात आपल्या विषयातील संबोध, मूतण ि अमूतण संकल्पना स्पष्ट करतां ना अडचणी ि मयाण दा येतात अिािेळी ििाण ध्यापनात अनुदेिनासाठी Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies