Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies, Online ISSN 2278-8808, SJIF 2021 = 7.380, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, MAY-JUNE, 2022, VOL- 10/71
शिक्षक- शिक्षणात बहुभाशिकता िाम रणशिवे
सहाय्यक प्राध्यापक, ज्ञानगंगा शिक्षणिास्त्र महाशिद्यालय, पुणे-51
Paper Received On: 22 JUNE 2022 Peer Reviewed On: 27 JUNE 2022 Published On: 28 JUNE 2022
Abstract N.C.T.E च्या 2014 शिक्षक-प्रशिक्षण अभ्यासक्रम पुनर्र चने त Language Across Curriculum या
शिषयाचा समािेि कर्ण्यात आले ला आहे . बालक एखादी भाषा मातृभाषा अशजर त कर्ण्यास प्रार्ं भ कर्ते तेव्हा ते मातृभाषे पासून प्रार्ं भ होऊन जर् त्या बालकाचे आई, िडील, पारर्िारर्क सदस्य दोन भाषा शकंिा तीन भाषा संिादात उपयोगात आणत असतील तर् त्यां च्या संिादामु ळे त्याचा भाषा अजरनाचा प्रिास एकभाशषक→ द्वै भाशषक→ अथिा एकभाशषक, द्वै भाशषक आशण बहुभाशषक अिा पद्धतीने होतो. की वर्ड : शिक्षक- शिक्षण, बहुभाशषकता
Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com
1. प्रस्तावना शिक्षक शिक्षणाचा दजार ि गुणित्ता िाढािी म्हणून र्ाष्ट्रीय शिक्षक शिक्षण परर्षदे ने 2014 च्या शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पुनर्र चनेत बीएड अभ्यासक्रमाचा कालािधी दोन िषाांचा असािा अिी शिफार्स केली, तसेच अभ्यासक्रमां तगरत भाषेची व्याप्ती (Language Across Curriculum)
या
शिषयाचा समािेि कर्ण्याची शिफार्स केली, तसेच 2005 च्या र्ाष्ट्रीय अभ्यासक्रम आर्ाखड्यातही शिभाषा सूिाचा प्रभािीपणे अिलंब कर्ािा असे सां शगतले आहे . स्वातंत्र्यपूिर ि स्वातंत्र्योत्तर् काळातील शिशिध शिक्षण आयोगां नी भाषा शिक्षणािर् शििेष भर् शदलेला आहे , कार्ण ज्ञान दे ण्याचे ि ज्ञानप्राप्तीचे प्रमुख माध्यम भाषा आहे . भार्त लोकिाही प्रधान शभन्न धाशमरक, शभन्न संस्कृती, शभन्न भाशषक दे ि आहे . म्हणूनच शिक्षणप्रशक्रयेतही एका शिशिष्ट् भाषेलाच महत्व दे ऊन शिद्यार्थ्ाां चा सिाां गीण शिकास होऊ िकत नाही या मुद्याचा शिचार् करून र्ाष्ट्रीय शिक्षक शिक्षण परर्षदे ने 2014 च्या मागरदिरक तत्त्वानुसार् शिक्षक शिक्षणात बहुभाशषकता हा घटक समाशिष्ट् केलेला आहे . कोणत्याही र्ाष्ट्राचा दजार त्या र्ाष्ट्रात शदल्या Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies