Scholarly Research Journal for Humanity Science & English Language, Online ISSN 2348-3083, SJ IMPACT FACTOR 2021: 7.278, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, JUNE-JULY, 2021, VOL-9/46
योग प्रशिक्षणाचा हॉकी खेळाडूं च्या समन्वय घटकावर होणारा पररणाम शिनेि कराड, Ph. D.
संचालक, शारीररक शशक्षण व क्रीडा, मा.गां . शव . समाजाचे कला शवज्ञान व वाशणज्य महाशवद्यालय, मनमाड , शज. नाशशक (महाराष्ट्र) Paper Received On: 25 JULY 2021 Peer Reviewed On: 31 JULY 2021 Published On: 1 AUGUST 2021
Abstract
हॉकी खे ळाच्या खेळाडं ना आपले कौशल्य सादर करताना उत्तम प्रकारचे समन्वय आवश्यक असते.ही गरज योगद्वारे पणण केली जाऊ शकते का हे पाहण्यासाठी नाशशक शहरामधील २१ वयोगटातील एकण २५ पुरुष खे ळाडं ची सहे तुक पद्धतीने शनवड करण्यात आली.सदर संशोधनासाठी प्रायोशगक पद्धत वापरण्यात आली. बॉल ट्याशपंग कसोटी (समन्वय) माशहती संकलनाचे साधन म्हणन वापरण्यात आली.सां ख्यिकीय शवश्लेषणासाठी मध्यमान, प्रमाणशवचलन, मध्यमानातील फरक, यां चा वापर करण्यात आला.योगामु ळे हॉकी खे ळाडं च्या समन्वय व कौशल्य कायणमान या घटकावर योग प्रशशक्षणाचा सार्ण क पररणाम होतो हे स्पष्ट् झाले . महत्वाच्या सूंज्ञा: हॉकी खे ळाड, समन्वय, योग प्रशशक्षण
Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com प्रस्तावना योग शरीराची लवशचकता सुधारतो आशण स्नायंना मजबत करतो.तसेच योगाने संतुलन सुधारते .तर्ाशप, सवाण त महत्वाची गोष्ट् अशी आहे की, योगामुळे हॉकी खेळाडं ना प्रभावीपणे ताणतणावां चा सामना करण्यास आशण सामन्ां साठी मानशसक तयारी करण्यास मदत होते .योगामुळे हॉकी खेळाडं च्या कामशगरीवर सकारात्मक पररणाम होतो. शवशवध खेळां मध्ये कौशल्यसंबंशधत घटक महत्त्वाचे असतात त्यामध्ये चपळता, तोल, समन्वय, वेग, शक्ती आशण प्रशतशक्रया वेळ हे घटक महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे हॉकी खेळात पाशसंग,डोख्यजंग,शहट, व शलख्यटंट्याशपंग,स्कप इ.कौशल्य करताना समन्वय आवश्यक असतो.हॉकी
Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
डॉ. शदने श कराड
(Pg. 11410-11412)
11411
खेळासाठी योगाचा शकतपत उपयोग होईल याची माशहती पाहण्यासाठी संशोधकाने योगा आशण हॉकी खेळाची सां गड घालण्यासाठी हा शवषय हाती घेतला आहे . सूंिोधन पध्िती नाशशक शहरामधील २१ वयोगटातील एकण २५ हॉकी पुरुष खेळाडं ची सहे तुक पद्धतीने शनवड करण्यात आली.हॉकी ट्याशपंग कसोटी, हॉकी कौशल्य कायणमान इ.माशहती संकलनाची साधने वापरण्यात आली. प्रस्तुत संशोधनासाठी संशोधकाने प्रायोशगक पध्दतीची शनवड केली आहे .प्रायोशगक अशभकल्प- Time series Design. पुवण चाचणी- (मोकळा वेळ) - मध्य चाचणी- प्रायोशगक पध्दत- उत्तर चाचणी ०१-------------------------------०२ ----------------------------X----------------------०३ माहीतीचे सूंकलन व शवश्लेषण प्रस्तुत संशोधनामध्ये संशोधकाने कसोट्यां च्या आलेल्या प्राप्ताकां च्या सां िीकीय शवश्लेषणासाठी (SPSS) सॉटवेअरचा वापर केलेला आहे . कोष्टक क्र. १ हॉकी खेळाडूं च्या बॉल ट्याशपूंग कसोटीचे वणणनात्मक साूंखखकी (N=२५) कसोट्या हॉकी ट्याशपंग कसोटी (समन्वय)
मध्यमान
चाचणी क्र.१
शवद्यार्थी सूंख्या २५
प्रमाण तृटी
१९.९९
प्रमाण शवचलन ७.५३
चाचणी क्र.२
२५
२२.५२
५.४५
१.०९
चाचणी क्र.३
२५
२५.४८
४.८१
१.४५
१.४४
कोष्ट्क क्र.१ नुसार चाचणी क्र.१, २ व ३ चे हॉकी टॉस कसोटीचे मध्यमान १९.९९, २२.५२ व २५.४८ (प्रमाण शवचलन= ७.५३, ५.४५ व ४.८१) कोष्टक क्र. २ हॉकी खेळाडूं च्या बॉल ट्याशपूंग चाचणीची बहुशवध तुलना कसोट्या हॉकी ट्याशपंग चाचणी क्र. १ कसोटी चाचणी क्र. २ चाचणी क्र. ३
चाचणी क्र. २ चाचणी क्र. ३ चाचणी क्र. १ चाचणी क्र. ३ चाचणी क्र. १ चाचणी क्र. २
मध्यामानातील फरक १.७२ ८.४८ * १.७२ ६.७६* ८.४८* ६.७६*
प्रमाण त्रु टी १.०९ १.४२ १.७१ १.७८ १.९४ ०.९९
Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
डॉ. शदने श कराड
(Pg. 11410-11412)
11412
कोष्ट्क क्र.२ नुसार चाचणी क्र. १ व ३ मधील मध्यमानातील फरक ८.४८ इतका असन संिाशास्त्रीय दृष्ट्ट्या तो ०.०५ या स्तरावर सार्णक आहे . चाचणी क्र. २ व ३ मधील मध्यमानातील फरक ६.७६ इतका आहे हा फरक सुद्धा ०.०५ स्तरावर सार्णक आहे . यावरून असे आढळन येते की, योग प्रशशक्षणामुळे हॉकी खेळाडं च्या समन्वय व कौशल्य कायणमानावर सार्णक परीणाम होतो. व या घटकात वाढ होते . याशठकाणी संशोधक H1 योग प्रशशक्षणामुळे हॉकी खेळाडं च्या समन्वय व कौशल्य कायणमान या घटकावर सार्णक पररणाम होईल. या संशोधन पररकल्पनेचा स्वीकार करतो. चचाण वरील संिाशास्त्रीय शवश्ले षणावरून असे आढळन आले की, ‘समन्वय’ या घटकाचा शवचार केला असता असे शसद्ध झाले की, हॉकी टॉस कसोटीच्या मोकळ्यावेळी (चाचणी क्र.१ व २ दरम्यान) प्राप्तां कात सार्णक फरक आढळत नाही. व प्रयोगावेळी (चाचणी क्र. २ व ३ दरम्यान) च्या कायणमानाच्या प्राप्तां कात सार्णक फरक आढळतो. म्हणजेच योग प्रशशक्षणामुळे हॉकी खेळाडं च्या समन्वय या घटकात वाढ होते असे शसद्ध झाले. सूंिर्णसची आहे र, श. (२००९). शारीररक शशक्षण मापन व मल्यमापन. पुणे: डायमंड पख्यिकेशन. दां डेकर, व. न. (१९८५). शै क्षशणक मल्यमापन व संिाशास्त्र. पुणे: श्री शवद्याप्रकाशन. पंशडत, ब. (२००७). शशक्षणातील संशोधन संिात्मक व गुणात्मक. पुणे: शनत्यनु तन प्रकाशन. मु ळे, र. श., आशण उमाठे , व. त. (१९८७). शै क्षशणक संशोधनाची मुलतत्वे (दु सरी आवृत्ती आ.). नागपर महाराष्ट्र शवद्यापीठ ग्रंर् शनवड मं डळ. आगलावे, प. (२०००). संशोधन पद्धती शास्त्र व तंत्र. नागपर: शवद्या प्रकाशन. वझरकर, उ. म. (२००९). योग प्रशशक्षण कायणक्रमाचा रायफल शु टींग खे ळाडं च्या कायणमानावर होणाऱ्या पररणामां चा अभ्यास. अप्रकाशशत एम.शफल. लघुप्रबंध, य. च. मु क्त शवद्यापीठ, नाशशक. घरोटे , एम. एल. (२००९). यौगीक प्रक्रीयां चे मागणदशण न: लोणावळा योग इख्यिटयट, लोणावळा. Best, J. W., & Khan, J. V. (1995). Research in Education (7th ed.). New Delhi: Prentice Hall. Eom HJ, Schutz RW., "Statistical analyses of volleyball team performance". Research Quarterly for Exercise and sport, 1992 Mar;63(l):ll-8.
Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language