Skip to main content

ADIVASI STRI JEEVAN

Page 1

Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies, Online ISSN 2278-8808, SJIF 2021 = 7.380, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, MAY-JUNE, 2021, VOL- 8/65 https://doi.org/10.21922/srjis.v8i65.1353 आदिवासी स्त्री जीवन दवनोि दवठ्ठलराव जाधव, Ph. D.

समाजशास्त्र विभाग प्रमु ख, मास्टर दीनानाथ मं गेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी ता. वनलं गा वज. लातूर

Paper Received On: 21 JUNE 2021 Peer Reviewed On: 30 JUNE 2021 Published On: 1 JULY 2021

Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com

प्रस्तावना : जगातील सिवच दे शात कमी अविक प्रमाणात आवदिासी समाज आढळू न येतो. जगाच्या तूलने त भारतातील आवदिासींची लोकसंख्या लक्षवणय आहे . डोंगर, द-या खो-यामध्ये राहणारा हा समाज प्रगत समाजापासून अवलप्त आहे . भारताच्या चौफेर वदशां नी आवदिासी विखू रले ला आहे . त्ां ना िेगिेगळ्या नािानी संबोिले जाते. ठक्कर बाप्पा यानी ‘मुळ वनिासी’ डॉ.िूये यां नी ‘मागासलेले वहं दु’ एलविन यां नी ‘वगरीजन’ तर भारतीय राज्यघटने त ‘अनु सूवचत जमाती’ असा उल्ले ख आहे . वगलीन ि वगलीन यां च्यामते, “एका विवशष्ठ भू प्रदे शात राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा ि समान

सां स्कृतीक जीिन जगणारा पण अक्षरओळख

नसले ल्या व्यक्तिच्या समु च्चयाला आवदिासी असे म्हणतात.” आवदिासी मध्ये अने क जाती, उपजाती आहे त. प्रत्ेकाची जीिनपध्दती, मु ल्य, श्रध्दा, आचार-विचार,प्रथा-परं परा ठरलेली आहे . त्ा त्ा विवशष्ठ भू प्रदे शातच ती जात मोठ्या प्रमाणात आढळू न येते. आवदिासीचा जेव्हा सभ्य समाजाशी संपकव आला तेव्हा त्ां च्या जीिनात पररितवनाला सुरुिात झाली. हा समाज विकासापासून कोसो दू र होता. स्वातंत्र्य प्राप्तीनं तर आवदिासींच्या विकासाकडे लक्ष दे ण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेला वदसून येतो. यासाठी शासवकय पातळीिरुन प्रयत्न तर झाले ले आहे तच पण समाजसुिारकां चेही योगदान विसरता येणार नाही. आज आवदिासी समाजाचा पूणवपणे विकास झाले ला नसला तरी तो विकासाच्या प्रिाहामध्ये नक्कीच सहभागी झाले ला आहे . या सहभागामध्ये आवदिासी स्त्रीचा मोठ्या प्रमाणात हातभार आहे . आवदिासी समाजातील स्त्री वह पुरुषाबरोबर सिव कामे करते. मातृसत्ताक कुटू ं ब पध्दती मध्ये स्त्रीच सिवस्वी असल्याचे वनदशव नास येते. म्हणून प्रस्तूत अध्ययनात आवदिासी समाजातील स्त्री जीिनाचा आढािा घेण्याचा प्रयत्न केले ला आहे .

Copyright © 2021, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. विनोद विठ्ठलराि जाि​ि

(Pg. 15095-15099)

15096

अध्ययनाचा उद्दे श : आवदिासींचे स्त्रीजीिन या विषयाची वनिड करत असताना कां ही महत्त्वपूणव उद्दे श गृवहत िरले होते. या उद्दे शावशिाय संशोिनाचा प्रिास वनवित होणार नाही. 1) आवदिासी समाजातील स्त्रीजीिनाचे अध्ययन करणे. 2) विवि​ि कायवक्षेत्रातील स्त्रीजीिनाचा शोि घेणे. अध्ययनाची गृ दितकृत्य : संशोिक या नात्ाने अध्ययन विषयाशी सुसंगत असे गृवहतकृत् मां डून त्ानू सार संशोिन केले ले असून संशोिनाची गृवहतकृत् पुढीलप्रमाणे आहे त. 1) आवदिासी समाजात क्तस्त्रयां चे स्थान दु य्यम स्वरुपाचे आहे . 2)आवदिासी समाजातील क्तस्त्रयां च्या दजाव त पररितवन होत आहे . तथ्य संकलन : संशोिनासाठी तथ्य संकलन अवनिायव असते म्हणून प्रस्तू त संशोिनासाठी दु य्यम स्त्रोताचा िापर करुन तथ्य संकलन केलेले आहे . 1) कौटं बीक दजवन : आवदिासी समाजातील क्तस्त्रयां च्या कौटुं बीक जीिनाचा आढािा घेतला असता. आवदिासी समाजात मातृसत्ताक ि वपतृसत्ताक या दोन्ही कुटुं बपध्दती पहाियास वमळतात. मातृसत्ताक कुटुं बपध्दतीमध्ये िंशपरं परा मातेच्या नािाने चालिला जातो, वि​िाहानं तर मु लगी पतीच्या घरी न जाता मातेच्याच घरी िास्तव्य करते, कुटुं बातील संपत्तीिर मातेचाच अविकार असतो. िावमव क, सामावजक ि राजवकय कायाव त क्तस्त्रयां नाच विशेष अविकार असतात. कुटुं बातील सिव सदस्यािर मातेचे म्हणजे च स्त्रीचे वनयंत्रण असते. मातृसत्ताक कुटुं बपध्दती मध्ये पुरुषां चा दजाव हा दु य्यम स्वरुपाचा ले खला गेला नाही. त्ां चा ने हमी आदरच केला जातो. भारतीय समाजात खासी, तोडा, नायर, इरािन ि गारो या जमातीमध्ये मातृसत्ताक कुटुं ब पध्दती आढळू न येते. वपतृसत्ताक कुटुं बपध्दतीमध्ये पुरुषां ची सत्ता असल्यामु ळे मातृसत्ताक कुटुं बपध्दतीच्या तुलने त स्त्रीचे स्थान दु य्यम स्वरुपाचे वदसून येते. 2) आदथिक जीवन : मानिी जीिनात आवथव क घटकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले ले आहे . आवथव क घटकािरच सिव कां ही अिलं बून असते. जी व्यिी आवथव क उत्पन्नाची कायव करते त्ालाच कुटुं ब ि समाजात मानाचे स्थान प्राप्त होते. त्ािरच त्ां चा दजाव ठरविला जातो. आवदिासी समाजातील क्तस्त्रयां च्या आवथव क जीिनाचा विचार केला असता कुटुं बाच्या आवथव क कायाव त स्त्रीचा मोठा िाटा असतो. जं गलाच्या सावनध्यात राहत असल्यामु ळे जं गलातील बां बू, लाकूड यापासून शोभे च्या िस्तू तयार करणे, बेताच्या खू ची,टे बल, फुलदानी, टोपली, चटई, सोफा तयार करणे, विशे षत: सुत कातने , दोर िळणे, मडकी तयार करणे, िातूकाम यासारखी लहान-मोठी कामे करुन त्ाची विक्री Copyright © 2021, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. विनोद विठ्ठलराि जाि​ि

(Pg. 15095-15099)

15097

केली जाते. त्ातून वमळालेल्या पैशातून कुटू ं बाचा चरीताथव भागविला जातो. एिढे च नाही तर दवक्षण भारतातील ‘इरुला’ जमातीतील क्तस्त्रया चटई बनविण्यासाठी प्रवसध्द आहे त. कां ही जमातीतील क्तस्त्रया पशू पालन करतात तर कां ही वशकारीसाठी आपल्या पतीबरोबर जातात. थोडक्यात आवदिासी स्त्री ही मे हनती ि उद्योगी असल्याचे स्पष्ट होते. 3) जात पं चायत, राजकारण आदण स्त्री : आवदिासी समाजात जात पंचायतीचे स्थान महत्वपुणव आहे . जात पंचायतीच्या माध्यमाद्वारे गािातील िाद-वि​िाद सोडविण्याचे ि न्यायदानाचे कायव केले जाते. या जात पंचायतीत समाजातील जे ष्ठ ि िृध्द व्यिीचा समािेश असतो. पंचायतीचा प्रमु ख हा इतर सदस्याच्या मदतीने न्यायदानाचे कायव करतो. गािातील सिव प्रकारचे तंटे जातपंचायतीसमोर मां डले जातात. जात पंचायत म्हणजे आवदिासी समाजाचे न्यायालय आवण पंच म्हणजे न्यायदे िता. जात पंचायतीच्या खटल्यात दोषी आढळणा-या व्यिीिर चाबकाचे फटकारे मारणे, बवहष्कार टाकणे, आवथव क दं ड दे णे, गािातून हद्दपार करणे, गाढिािर बसिून विंड काढणे, गािजेिण दे णे यासारखी वशक्षा वदली जाते. जातपंचायतीचा वनणवय प्रमाण मानू न सिवजन त्ाच्या आदे शाचे पालन करतात. हे जरी सत् असले तरी जातपंचायतीमध्ये क्तस्त्रयां चा सहभाग पहाियास वमळत नाही. आवदिासी समाजातील जातपंचायातीपासून मवहलां ना िंवचत ठे िले जाते. थोडक्यात आवदिासी समाजातील जात पंचायत आवदिासींच्या जीिनािर वनयंत्रण ठे िून त्ां च्या लोकजीिनाचे संचालन करते, गािातील चां गल्या िाईट घटनेची दखल घेते. परं तु स्वातंत्र्य प्राप्तीनं तर शासन वकंिा प्रशासनाच्या हस्तक्षे पामू ळे, कायद्याचे राज्य आल्यामु ळे जातपंचायतीचे महत्व कमी होिून त्ाची जागा आता ग्रामपंचायतीने घेतली आहे . आिुवनक ग्रामपंचायतीत क्तस्त्रयां चा सहभाग िाढत आहे . त्ां ना कायदे शीर अविकार प्राप्त होत असल्यामू ळे आवदिासी क्तस्त्रया ग्रामपंचायतीच्या माध्यमाद्वारे गािगाडा चालविण्याचे प्रभािी कायव करीत आहे त. गािगाड्यात क्तस्त्रयां च्या मताला, वनणवय प्रवक्रयेला महत्व प्राप्त होत आहे . ऐकेकाळी जातपंचायतीपासून दू र असले ली स्त्री आज ग्रामपंचायतीच्या राजकाराणापासून ते पंचायत सवमती ि वजल्हा पररषदे च्या राजकारणात सवक्रय सहभागी होिून प्रमु ख पदािर विराजमान होऊन आपल्या कायाव चा ठसा प्रभाविपणे उमटित आहे . 4) दशक्षण आदण स्त्री : आवदिासी समाजाची वशक्षणविषयीची मते इतर समाजापेक्षा िेगळी आहे त. आवदिासी समाज हा प्रगत समाजापासून कोसो दू र असल्यामु ळे यां चा पारं पाररक वशक्षणािर भर आहे . पारं पाररक वशक्षण हे युगाग्रह, घरातील मोठी व्यिी, वमत्र-मै वत्रणी, शे जारी, आप्तस्ववकय यां च्याकडून वमळते. यामध्ये आवदिासीची संस्कृती, कला, पारं पाररक ज्ञान, ररतीरीिाज, शे ती ि शे तीशी वनगडीत कामे , घर बां िणी, घर दु रुस्ती, वशकार करणे, मासेमारी आवण त्ासाठी लागणारी सािणे, हत्ारे बनविणे, जडी-बुटी, झाडपाल्याचे औषिी महत्व, मंत्र-तंत्र, जादू , पयाव िरण रक्षण, आरोग्य इ. प्रकारचे पारं पाररक वशक्षण वमळते. हे वशक्षण दे त असताना स्त्री आवण पुरुष असा दु जाभाि केला जात नाही. Copyright © 2021, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. विनोद विठ्ठलराि जाि​ि

(Pg. 15095-15099)

15098

पुस्तकी वशक्षणपासून आवदिासी समाज कोसो दू र असल्यामु ळे शासनाच्या स्तरािरुन आवदिासी वशक्षणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे त. त्ाला आवदिासींचा पाठींबाही वमळत आहे . मु लीच्या वशक्षणाचा विचार केला असता आवदिासी समाज फारतर आपल्या गािातच आपल्या मुलीला वशक्षणासाठी पाठितात. बाहे रगािी मु लींना वशक्षणासाठी पाठविण्याचे प्रमाण अत्ल्प आहे . 5) रािणीमान आदण स्त्री : आवदिासीचे राहणीमान हे अत्ंत सािे पण िैवशष्ट्यपूणव आहे . प्रथा-परं परे नु सार त्ां च पोषाख आहे . ज्यामध्ये पुरुष लं गोटी ि कमरे ला झाडपाला गुंडाळतात. वकंिा कमरे ला िस्त्र आवण डोक्यािर पागोटे बां ितात. तर क्तस्त्रया लू गडे ने सतात. त्ा पुिी चोळी घालत नव्हत्ा. निीन वपढीमध्ये पोषाखाच्या बाबतीत बदल होतना वदसून येत आहे . आवदिासी क्तस्त्रयां च्या हात, पायािर ि कपाळ-पाटीिर भरपूर गोंदण असते. या गोंदणामध्ये फुले , झाडे , मोर, वत्रकोण, चौकोण, प्राणी, पक्षी, दे ि-दे िता, सुयव, चंद्र ि चां दणी यासारखे वचत्र पहाियास वमळते. आवदिासी समाजातील क्तस्त्रयां साठी गोंदण हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. ज्या स्त्रीने गोंदण केलेले आहे त्ां नाच मृ त्ुनंतर स्वगाव त प्रिेश वमळतो असा समज आहे . आवदिासी समाजातील क्तस्त्रयां मध्ये दावगण्यां ना विशेष महत्व आहे . यामध्ये वबछिा,कुडी, वनगडी, सुत्रापायरी, पायपट्टी, पैंजन, जोडिे, कमरपट्टा, नथ, कणवफुले , झुंबा, आं गठी, बां गड्या, सापाच्या आकाराचे तोडे इ.चा.समािेश केला जातो. दावगणे हे सािारणत: वपतळ ि जमव न या िातूचेच असत मात्र ज्यां ची आवथव क क्तस्थती चां गली आहे . अशा कुटुं बातील क्तस्त्रयाच जमव न ि वपतळ या िातूबरोबरच चां दी ि सोन्याची दावगणे पररिान करत. सोन्याची दावगणे पररिान करणा-या क्तस्त्रयां चे प्रमाण अत्ल्प आहे . दनष्कर्ि : 1) आवदिासी समाजातील स्त्री जीिनाचे अध्ययन केले असता स्त्रीचे स्थान हे पुरुषां च्या बरोबरीचे नसले तरी ते इतर समू दायाच्या तूलने त ब-यापैकी आहे . 2) वपतृसत्ताक कुटुं ब पध्दतीच्या तुलने त मातृसत्ताक कुटुं बातील स्त्रीला जास्तीचे अविकार आहे त. 3) अथोत्पादनात आवदिासी स्त्री पुरुषां च्या बरोबरीने कायवरत आहे . 4) परं परागत जा पंचयतीपासून आवदिासी स्त्रीला िंचीत ठे िले असले तरी आिूवनक ग्रामपंचायतीमध्ये पयाव याने राजकारणामध्ये तीचा सहभाग िाढत आहे . 5) आवदिासी समाजातील स्त्री वशक्षणाचे प्रमाण वचंताजनक आहे .(अत्ल्प)

Copyright © 2021, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. विनोद विठ्ठलराि जाि​ि

(Pg. 15095-15099) संदभव : Gore, Babasaheb and Deshmukh, Ulka. 2014. Recent Trends in family and Marriage Institutions. Latur : Jyotichand Publication दे िगािकर, एस.जी.2009. सामावजक चळिळी परं परागत आवण निीन, नागपूर : श्री साईनाथ

प्रकाशन भागित, विद् यू त. 2005. स्त्री प्रश्नाची िाटचाल (सं पा.) पूणे : प्रवतभा प्रकाशन पिार, उवमवला, मीनाक्षी, मुन.2010. आम्ही ही इवतहास घडिला, पुणे: सु गािा प्रकाशन खडसे , भा.वक.2002. जाती ि िगव आवण भारतीय आवदिासी, नावशक : यशिं तराि चव्हाण महाराष्टर मुि विद्यापीठ. घोलप, बापू. 2017. वप्रंट एररया.बीड : हषवि​िव न पक्तिकेशन साने,गीता. भारतीय स्त्री जीिन. मुंबई : मौज प्रकाशन गृ ह

Copyright © 2021, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

15099


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook