Skip to main content

ADYAYAN AKSHAM MULANCHE SHAIKSHANIK SAMAVESHAN VA UPAY

Page 1

Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies, Online ISSN 2278-8808, SJIF 2021 = 7.380, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, NOV-DEC, 2022, VOL- 10/74

अध्ययन अक्षम मुल ांचे शैक्षणिक सम वेशन स्वरुप व उप य श्रीमती मीन शेंडकर

संशोधक विद्यार्थीनी, सेिासदन वशक्षणशास्त्र महाविद्यालय, उल्हासनगर- 421 003. Paper Received On: 25 DECEMBER 2022 Peer Reviewed On: 31 DECEMBER 2022 Published On: 01 JANUARY 2023

Abstract

विश्वातील मनुष्य जातीच्या सुखी, समृद्ध ि संपन्न जीिनाकरीता आपण सिव मनुष्याच्या एकंदरीत कल्याणाचा ि ‘जगा ि जगू द्या’ या तत्वाप्रमाणे कायव करीत असतो. मानिी जातीच्या जीिनात विविध गुण िैवशष्टे असतात. बुद्धद्धमत्तेच्या ि अध्ययन क्षमतेच्या आधारािर बालकां चे िगीकरण विविध पातळीिर केले जाते. उदा. कुशाग्र बुद्धद्धमत्ता असणारी बालके, सरासरी बुद्धद्धमत्ता असणारी बालके, अध्ययन अक्षम बालके इ. सिव बालके वशक्षण समान पातळीिर घेऊ शकत नाही. तर्थावप सिा​ां चे वशक्षण व्हािे याकरीता प्रत्येकाच्या गतीने वशकण्यासाठी विविन्न पररद्धथर्थती असणे आिश्यक आहे . या सिा​ां चा विचार करून अध्ययन अक्षम मुले सहजपणे वशकू शकतात. याकरीता योग्य सं धी ि सोयी उपलब्ध करून वदल्या पावहजेत. या अनुषंगाने या शोध वनबंधात विचार, संशोधन करून अध्ययन अक्षम मुलां च्या वशकण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहे त. Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com

प्रस्त वन शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अशिकार आहे . त्यामुळेच जगभरात प्राथशमक शिक्षणाच्या सार्वशिकीकरणाचे कार्वक्रम हाती घेतले गेलेले आहेत. भारतात शिक्षण हक्क कार्दा तसेच शजल्हा प्राथशमक शिक्षण कार्वक्रम र् सर्व शिक्षा अशभर्ान अिा

Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
ADYAYAN AKSHAM MULANCHE SHAIKSHANIK SAMAVESHAN VA UPAY by Scholarly Research Journal"s - Issuu