Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies, Online ISSN 2278-8808, SJIF 2021 = 7.380, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, MAR-APR, 2022, VOL- 9/70
शिक्षकाचे व्यक्तिमत्व समृद्धी आणि व्यावसाशयक क्तवकास क्तवषयक अपेक्षा व बदलते संदर्भ सज्जन थूल1, Ph. D. & मनीषा गुलाबराव पाटील2 1
मागभदिभक, य. च. म. मुि क्तवद्यापीठ, नाशिक
2संिोधक
क्तवद्याथी, य. च. म. मुि क्तवद्यापीठ, नाशिक
Paper Received On: 25 APR 2022 Peer Reviewed On: 30 APR 2022 Published On: 1 MAY 2022
Abstract आजच्या क्तवज्ञान युगात सवभच क्षेत्रात प्रचंड गतीने बदल होत आहे त. प्रत्येक क्षेत्रात आश्चयभजनक
पररवतभने घडू न येतांना ददसत आहे त. समाजाच्या गरजा व अपेक्षा बदलत आहे त. त्याच बरोबर समसयांचे
सवरुप व क्षेत्र हे व्यापक होत आहे . अिा पररणसथतीत शिक्षि हे मध्यसथानी आलेले आहे . आपली शिक्षि
पध्दती क्तवद्याथी केंदित असली तरीही शिक्षकाचे महत्व आजही पूित्भ वाने दटकून आहे . शिक्षक फि क्तवद्यार्थयाांना
शिकक्तवत नसतो तर तो क्तवद्यार्थयाांना र्क्तवष्यासाठी घडक्तवत असतो. असा हा शिक्षक जुन्या क्तवचारसरिीचा असून चालिार नाही तर तो काळानूसार व येिाऱ्या नवनक्तवन क्तवचार प्रवाहांच्या अनुसार बदलला पादहजे. क्तवश्व
बदलायचे असेल तर राष्ट्र बदलले पादहजे, राष्ट्र बदलायचे असेल तर समाज बदलला पादहजे व समाज बदलायचा
असेल तर व्यिी बदलायला पादहजे. अथाभतच व्यिी हा फि शिक्षिातूनच बदलू िकतो व शिक्षिातून व्यिी बदलण्याचे सामर्थयभ फि शिक्षकातच आहे . क्तवश्व बदालाची प्रदिया ही शिक्षकापासून सुरु होत असते. यासाठी
शिक्षकाने सवत:ला सवाांशगि क्तवकशसत करिे, सतत अध्ययनिील असिे, आपल्या कौिल्यांचा क्तवकास करिे, सवत:चे मुल्यमापन करिे, ज्ञानाच्या कक्षा रुं दाविे, राष्ट्रीय क्तवकासातील सवत:चे योगदान समजून घेिे व आजचा क्तवद्याथी हा राष्ट्राचे र्क्तवष्य आहे या दृष्टीने क्तवद्याथी क्तवकासासाठी झटिारा व तळमळ करिारा अिी
सवता:ची प्रशतमा व आदिभ शनमाभि करिे आवश्यक आहे . अथाभतच या आधुशनक बदलत्या काळानुसार शिक्षकाने सवत:चे व्यक्तिमत्व समृध्द करण्याबरोबर आधुशनक काळािी सुसग ं त व्यावसाशयक क्तवकास करिे आवश्यक झाले आहे .
संबोध िब्द : शिक्षक व्यक्तिमत्व समृद्धी, शिक्षक क्षमता क्षेत्रे, व्यावसाशयक क्तवकास, िैक्षणिक उपिमिीलत, मूल्यमापन
Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com
Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
डॉ. सज्जन थूल & मनीषा गुलाबराव पाटील
16821
(Pg. 16820-16828)
प्रसतावना वतभमान समाजाच्या अपेक्षा सतत बदलत आहे त. शिक्षि क्षेत्राला पुरक असे नव-नक्तवन
तंत्रज्ञान व पद्धती क्तवकशसत होत आहे त. त्यानुसार शिक्षकालाही सवताल अद्ययावत व पररपूिभ ठे विे अपेणक्षत आहे . 21 व्या ितकात शिक्षकाची र्ूशमका सातत्याने बदलत आहे . वतभमान काळात क्तवद्याथाांना अभ्यासासाठी अनेक स्त्रोत उपलब्ध आहे त. शिक्षकाच्या अध्यापनाचे मूल्यमापन करण्याची क्षमता त्यांच्यात आलेली आहे . त्यामुळे पारं पाररक अध्यापन आता कुचकामी ठरत आहे . शिक्षक आता नक्तवन र्ूशमका सवीकारण्यास व शनर्ावण्यास तयार असला पादहजे. क्तवद्यार्थयाांना पुरक सादहत्य पुरक्तविारा, सुक्तवधा दे िारा, मागभदिभन करिारा, प्रयोगिील, तंत्रज्ञानाचे ज्ञान असिारा, सजभनिील इत्यादी क्तवक्तवध गुि शिक्षकासाठी आवश्यक झाले आहे त. सदर लेखात आधुशनक काळाच्या अनुषंगाने शिक्षकाच्या व्यक्तिमत्व समृद्धी व व्यावसाशयक क्तवकासाची आवश्यकता यावर प्रकाि टाकिार आहोत.
शिक्षक व्यक्तिमत्व समृध्दी : सवरुप व संकल्पना शिक्षक व्यक्तिमत्व समृध्दीक्तवषयी प्रत्येकाची क्तवचारसरिी व संकल्पना वेगळी असू िकते.
आता पयांत शिक्षकाने क्तवद्यार्थयाांना उत्तम शिकवावे, आदिभ असावे, क्तवक्तवध गुि त्यांच्यात असावेत असे अपेणक्षत होते. मात्र आता काळ बदलला आहे . अनेक नवीन क्षमता व गुिवैशिष्टये ही शिक्षकात असिे आता आवश्यक आहे . या क्षमता आधुशनक क्तवचार प्रवाहाला धरुन आहे त. समृध्द व्यक्तिमत्वाच्या काही वैशिष्टयांच्या आधारे आपि ही संकल्पना सपष्ट करु िकतो. त्यात खास वैशिष्टये म्हिजे शिक्षकाचे शनरोगी समायोजन होय. यातून असे म्हिता येईल की, सतत अध्ययनिील, अशधक गशतमान, दियािील व सजभनिील, अनेक कृ तीमध्ये सहर्ागी होिारे व सहकायभिील, क्तवक्तवध प्रकारचे छं द व आवडी जोपासिारे , व्यापक क्तवचारसरिी व मनोवृत्ती असिारे , आवडीत नाक्तवण्य असिारे , मूलत: आधुशनक, व्यापक व क्तविाल दृक्तष्टकोन असलेले व आधुशनक बदलांनुसार सवत:ला बदलिारे व्यक्तिमत्व म्हिजे समृध्द व्यक्तिमत्व होय.”1 (आहे र दहरा, 2010) त्याचप्रमािे अिी अनेक काये व कृ ती आहे त ज्यांचा शिक्षक व्यक्तिमत्व समृध्दी या संकल्पनेत समावेि होतो. यात क्तवद्यार्थयाांना नवनवीन व आधुशनक ज्ञान दे ण्यासाठी सतत संिोधन करिे, नाक्तवन्याचा िोध घेिे, क्तवक्तवध प्रकल्प राबक्तविे, क्तवद्यार्थयाांच्या र्ावना जोपासिे, सवत:वर असलेली जबाबदारी आत्मक्तवश्वासपूवक भ पार पाडिे, प्रत्येक कायाभचे योग्य पूवशभ नयोजन असिे, व्यवसाय शनष्ठा दटकक्तविे, िाळे ची उच्च परं परा क्तवक्तवध कृ तीतून जोपासण्याचा प्रयत्न करिे तसेच िाळा, समाज व कुटू ं बाकडू न अपेणक्षत असलेल्या कतभव्यांची पूतत भ ा करण्यासाठी सतत प्रयत्निील असिे. इ. क्तवक्तवध कृ तींचा समावेि शिक्षक व्यक्तिमत्व समृध्दी मध्ये होतो.
Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
डॉ. सज्जन थूल & मनीषा गुलाबराव पाटील
16822
(Pg. 16820-16828)
शिक्षक व्यक्तिमत्व समृध्दीचे महत्व
1) शिक्षक हा क्तवद्याथी घडक्तवत असतो. त्यामुळे शिक्षक हा दे िाच्या क्तवकासात सवाभत महत्वाचे योगदान दे िारा असतो. अिा या शिक्षकाचे व्यक्तिमत्व आजच्या या सपधेच्या युगात व क्तवज्ञान युगात सवाांग दृष्टीने समृध्द असिे व क्तवकशसत असिे आवश्यक आहे . आधुशनक काळानुसार सामाणजक क्तवचारसरिी बदलत आहे . फि िाळे तूनच ज्ञान होत नाही तर तो समाजाकडू नही बरे च नक्तवन क्तवचार घेत असतो. तसेच इं टरनेटचा माध्यमाने घरबसल्या सवभ जगातील मादहती शमळक्तवता येत आहे . अिा पररणसथशतत शिक्षकाने मागे राहून चालिार नाही. तर बदलिारे क्तवचार समजून घेऊन त्यांचा णसवकार करुन ते क्तवद्यार्थयाांना वेळोवेळी दे िे आवश्यक आहे .”2 (पेंडके प्रशतर्ा, 2010) यासाठी शिक्षकाचे व्यक्तिमत्व समृध्द असिे महत्वाचे आहे . 2) समाजावर व क्तवद्यार्थयाांवर अनेक घटकांचा प्रर्ाव होत असतो. या प्रर्ावामुळे कधी-कधी क्तवद्याथी चूकीच्या ददिेला जातात अथवा चूकीच्या अनुकरिाकडे वळतात. यामुळे क्तवद्याथी र्रकटतात. यासाठी जर शिक्षकाचे क्तवचार व आचार प्रर्ावी असतील, शिक्षकाचे व्यक्तिमत्व प्रर्ावी असले, क्तवद्यार्थयाांना आकक्तषभत करण्याची क्षमता शिक्षकात असेल असा शिक्षक क्तवद्यार्थयाांना योग्य ददिा दे ऊ िकतो. 3) अशलकडच्या काळात अनेक िैक्षणिक समसयामुळे तसेच क्तवक्तवध कारिांमुळे शिक्षक तिावात येत आहे त. नकारात्मक वृत्ती वाढत आहे . शिक्षकी व्यवसायावरचा क्तवश्वास ढासळत चालला आहे . यातून शनमाभि होिारी असहायता व शनष्िीयता शचंताजनक आहे . यातून शिक्षकाला बाहे र काढण्यासाठी व्यक्तिमत्वाची समृध्दता महत्वाची आहे . 4) िैक्षणिक कायभ करतांना नवनवीन समसया शनमाभि होत असतात. अनेकवेळा या समसयांमध्ये शिक्षक गुरफटतो व आपल्या कायाभपासून दरू जात असतो. अिा या येिाऱ्या क्तवक्तवध समसया समजून घेिे, शनराि न होता त्या समसया सोडक्तवण्यासाठी नवनवीन मागभ िोधिे इ. चा सतत क्तवचार करिे व आपल्या क्षमता क्तवकशसत करिे आवश्यक आहे . अथाभतच त्यासाठी शिक्षकाचे व्यक्तिमत्व समृध्द असिे महत्वाचे आहे . 5) आजच्या काळात संघषभ वाढला आहे . सपधाभत्मक वृत्ती वाढली आहे . प्रत्येक जि यिासाठी क्तवक्तवध मागाांचा अवलंब करीत आहे . अिा या संघषभमय वातावरिात क्तवद्यार्थयाांना त्या दृष्टीने क्तवकशसत करिे, सतत प्रेरिा दे िे, र्क्तवष्यासाठी सक्षम व आत्मक्तवश्वासपूिभ क्तवचारसरिी क्तवद्यार्थयाांमध्ये रुजक्तविे, क्तवकासासाठी क्तवक्तवध मागाभचे मागभदिभन करिे, र्क्तवष्यातील रोजगाराच्या क्तवक्तवध वाटा व शिक्षिाच्या क्तवक्तवध संधीचे मागभदिभन शिक्षकाने करिे आवश्यक आहे . क्तवद्यार्थयाांमध्ये आंतरराष्ट्रीय दृक्तष्टकोन क्तवकशसत करण्याची गरज शनमाभि झाली आहे . या सवभ गोष्टींचा क्तवचार करता शिक्षकाचे व्यक्तिमत्व समृध्द असिे काळाची गरज ठरले आहे .”3 (सामुिे संध्या, 2012) Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
डॉ. सज्जन थूल & मनीषा गुलाबराव पाटील
16823
(Pg. 16820-16828)
6) शिक्षक हा समाजाचा एक जबाबदार घटक आहे . त्यामुळे समाजाला ददिा दे ण्याचे कायभ शिक्षकाला करावे लागते. समाजासाठी क्तवक्तवध कायाभत व उपिमात र्ाग घेिे, सामाणजक प्रशतशनधीत्व करिे व सामाणजक बांशधलकी दटकक्तविे हे शिक्षकाचे आद्यकतभव्य आहे . यामुळे शिक्षकाचे कायभ हे समाजासाठी पोषक व दहताचे व सलोख्याचे असिे आवश्यक आहे . अिा क्तवक्तवध गुिांनी पररपूिभ असिे अथाभतच समृध्द असिे महत्वाचे आहे .
शिक्षक क्षमता क्षेत्रे - समृध्द व सक्षम शिक्षक तयार व्हावा यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षि
पररषदे ने दहा शिक्षक क्षमता क्षेत्रे सुचक्तवली आहे त. त्या क्षमतांवर शिक्षकाने प्रर्ुत्व संपादन केल्यास शिक्षकाचे व्यक्तिमत्व समृध्द होते अिी अपेक्षा आहे . 1) संदर्भ क्षमता - शिक्षकाने सतत अध्ययनिील असावे. यात शिक्षकांची र्ुशमका समजावून घेिे, िैक्षणिक धोरिे अभ्यासिे, समसयांचा अभ्यास करुन त्यांना जबाबदार घटकांची मादहती करुन घेिे, समाजात शिक्षिाचा क्तवकास व त्यातील शिक्षकाची र्ूशमका ज्ञान होिे आवश्यक आहे . घटनेतील शिक्षिक्तवषयक तरतुदी मादहत करुन घेिे आवश्यक आहे . दै नंददन वतभमानपत्रांचे वाचन करुन नवनवीन िैक्षणिक क्तवचार प्रवाहांचा अभ्यास करिे आवश्यक आहे . एकूिच शिक्षकाने िैक्षणिक तत्वज्ञान, प्रिासन व कायभपध्दती या बाबतीत संदर्भ संपन्न असावे. 2) संबोध क्षमता - शिक्षि क्षेत्रात येिाऱ्या क्तवक्तवध संबोधांची मादहती शिक्षकाला असावी. नवनवीन पध्दतीचे क्तवसतृत अध्ययन होण्यासाठी तत्वज्ञान, समाजिास्त्र, मानसिास्त्र, तंत्रज्ञान यांची मादहती असावी. आधुशनकीकरिाच्या प्रदियेचे ज्ञान असावे. शिक्षिाच्या महत्वाच्या उदिष्टांचे व गार्ा घटकांचे आकलन झालेले असावे. त्याचबरोबर प्रेरिादायी सराव, एकाग्रता, रुची, अशर्वृत्ती अिा क्तवक्तवध बाबींचा अध्ययन प्रदियेवर कसा पररिाम होतो याची जािीव हवी.”4 (पाटील क्तवनोद, 2020) 3) आियज्ञान क्षमता - शिक्षकाचे आिय ज्ञान हे पररपूिभ असावे. आियज्ञानाबरोबर त्याच्यािी संबंशधत क्तवक्तवध प्रकारच्या घटकांचा व पररणसथतींचा तसेच मादहतीचा अभ्यास असिे आवश्यक असते. आियानुसार क्तवक्तवध अध्यापन पध्दती, साधने, कौिल्ये व सादरीकरि याच्यावरही शिक्षकाचे प्रर्ुत्व असावे. 4) िैक्षणिक व्यवहार क्षमता - या क्षमतेमध्ये शनयोजन, अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन इ. गोष्टींवर क्तविेष र्र आहे . क्तवक्तवध शिक्षिपध्दती, तंत्रे, वाक्तषभक शनयोजन, घटक शनयोजन, पाठ शनयोजन, घटक चाचिी, वगाभतील िैक्षणिक व्यवहार, कौिल्य इ. बाबतीत अध्ययनपूवक भ शनयोजन हवे. क्तवद्यार्थयाांची अध्ययन प्रर्ुत्व पातळी गाठण्यासाठी िैक्षणिक व्यवहाराचे िाब्दीक, अिाब्दीक मागभ अवलंबले जावेत.
Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
डॉ. सज्जन थूल & मनीषा गुलाबराव पाटील
16824
(Pg. 16820-16828)
5) िैक्षणिक उपिम क्षमता - क्तवद्यार्थयाांच्या सवाांशगि क्तवकासासाठी अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपिमांचे महत्व जािून तसेच कौिल्ये, प्रवृत्ती, शनतीमूल्ये या बाबत क्तवचार करुन क्तवक्तवध उपिमांचे आयोजन करण्याची क्षमता अवगत व्हावी. 6) िैक्षणिक सादहत्य शनमीती व वापर क्षमता - पाठयपुसतकातील आियाचे पररिामकारक व प्रर्ावीपिे अध्यापन करण्यासाठी उपयुि िैक्षणिक सादहत्याची शनशमभती करण्याची क्षमता असावी. तसेच िैक्षणिक सादहत्य आियानुसार योग्य वेळी व उदिष्टांनुसार वापरण्याचे कौिल्य अवगत असावे.”5 (करं दीकर सुरेि, 2003) 7) मूल्यमापन क्षमता - मूल्यमापन पध्दतीचा वापर करुन घेऊन सातत्याने व व्यापक अथाभने मूल्यमापन करता येण्यासाठी क्तवक्तवध चाचण्या नोंदी कराव्यात, क्षमताशधष्ठीत मूल्यमापनासाठी सकारात्मक दृक्तष्टकोन क्तवकशसत करावा. 8) व्यवसथापन क्षमता - प्रत्येक शिक्षक हा त्या वगाभचा दकंवा क्तवद्याथी समूहाचा व्यवसथापक असतो. िालेय व्यवसथापन व वगभ व्यवसथापन यांची सद्यणसथती समजावून घेवुन अध्ययन व अध्यापनास व दजेदार शिक्षिासाठी उपयुि अिा वातावरि शनमीतीसाठी सुयोग्य व्यवसथापन कौिल्य अवगत असिे आवश्यक आहे . 9) पालक संपकभ क्षमता - िाळे व्यशतररि बराच काळ क्तवद्याथी आपल्या कुटु ं बात पालकांसोबत असतो. यासाठी शिक्षकांजवळ पालकांची णसथती व र्ूशमका समजावून घेण्याची क्षमता असावी. पालक-शिक्षक संघात पालकांच्या समसयांबाबत क्तवचारक्तवशनमय करुन क्तवक्तवध उपिमांचे आयोजन करण्याचे कौिल्य हवे. 10) समाज संपकभ क्षमता - शिक्षकाला सामाणजक बांशधलकीची, जबाबदारीची व कतभव्याची जािीव असावी. वेळोवेळी समाजात एकरुप होऊन आपले कायभ करावे. िैक्षणिक उदिष्टये सफल करण्यासाठी समाजाचे सहकायभ शमळक्तवण्यासाठी शिक्षकात समाज संपकभ क्षमता हवी.”6 (पांडेय रामिकल, 2003) शिक्षकाच्या प्रर्ावी व्यक्तिमत्वावरच शिक्षकाचे िैक्षणिक कायभ दटकून असते. त्याचबरोबर आधुशनक काळातील नवनवीन तंत्रज्ञान, पध्दती, संगिक, इं टरनेट, मादहतीचे क्तवक्तवध स्त्रोत इ. च्या आधारे सवत:ला बदलांच्या प्रदियेत समावून घेऊन आपल्या ज्ञानाचे अद्ययावतीकरि करिे व त्यातून अध्ययन-अध्यापन प्रदिया सुलर् व सोपी करिे आवश्यक आहे . कारि शिक्षकाचे व्यक्तिमत्व चांगले असेल तरच अध्ययन - अध्यापन प्रदिया सवांकष होऊन शिक्षिाचे काम चांगल्या प्रकारे होईल. यासाठी शिक्षकाने व्यक्तिमत्व समृध्दीसाठी आवश्यक त्या क्तवक्तवध मागाांचा अवलंब करिे महत्वाचे आहे .
Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
डॉ. सज्जन थूल & मनीषा गुलाबराव पाटील
16825
(Pg. 16820-16828)
शिक्षकांचा व्यावसाशयक क्तवकास आजच्या 21 व्या ितकात क्तवज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये वेगवान बदल आणि णसथत्यंतरे घडू न
येत आहे त. त्यामुळे शिक्षिाकडू न समाजाच्या अपेक्षा व मागण्याही वाढत चाललेल्या आहे त. आज जगातील ज्ञान आणि मादहती कल्पनातीत वेगाने वाढत आहे . आणि क्तवक्तवध माध्यमातून हे ज्ञान सहजासहजी उपलब्ध होत आहे . शिक्षि क्षेत्रातील व्यिींनी ह्याचे र्ान ठे वले नाही तर थोड्याच काळात त्यांच्यावर शनरुपयोगी म्हिून शिक्का मारला जाईल. अद्ययावत ज्ञानाचा आणि मादहतीचा िोध व उपयोग करुन घेण्याची नवी कौिल्ये प्राप्त केल्याशिवाय ह्या मादहतीच्या महाजालातून आवश्यक, योग्य आणि उपययुि मादहतीची शनवड व उपयोग ते करु िकिार नाहीत. आता शिक्षकांपुढे सवताचा व्यावसाशयक क्तवकास करून घेण्यासाठी अनेक स्त्रोत व सुक्तवधा उपलब्ध झाल्या आहे त.”7 (मंगल एस. के., मंगल उमा, 2017)
शिक्षकांचा व्यावसाशयक क्तवकास : सवरुप आणि व्याप्ती शिक्षि क्षेत्रात शिक्षकांचे मुख्य कायभ हे व्यावसाशयक सवरुपाचेच आहे . पि ज्या शिक्षि
पध्दतीत शिक्षक कायभरत आहे त ती पध्दती व्यावसाशयकतेिी क्तवसंगत ददसून येते. म्हिजे शिक्षकांना एक पररपूिभ व्यावसाशयक म्हिून आपली र्ुशमका बजावता येत नाही. असे असले तरी अध्यापन ही शिक्षकांची प्रमुख जबाबदारी आहे . हे लक्षात ठे वून ती दीघभकाळ पररिामकारक आणि प्रर्ावी राहील यासाठी प्रयत्न होिे आवश्यक आहे . शिक्षकांच्या व्यावसाशयक क्तवकासात पुढील घटकांचा समावेि होतो. (1) क्तवषय (2) अध्यापन कौिल्य (3) र्ावनात्मक पररपक्वता
(4) बांशधलकी
(5)
उत्तरदाशयत्वाची जािीव आणि दृढता. ली िुलमन (Shulman,1986) यांनी शिक्षकाला आवश्यक असलेल्या ज्ञानाचे तीन र्ागात वगीकरि केले आहे . 1) क्तवषय ज्ञान - यात अध्यापनाचा क्तवषय अशर्प्रेत आहे . जो क्तवषय आपि शिकक्तवतो त्यातील संकल्पना, शसध्दांत, सामान्य क्तवधाने आणि पाठयपुसतकावर आधाररत त्या क्तवषयाची व्याप्ती एवढयापूरतेच आपले क्तवषयज्ञान मयाभददत न ठे वता त्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा क्तवचार करिे आवश्यक आहे . याची जािीव असिे महत्वाचे आहे . या क्तवषयज्ञानाचे स्त्रोत कोिते? त्यातील महत्वाचे शसध्दांत कोठू न आले? कालांतराने त्यात काय बदल झाले? या बदलांबिलचे शनिभय कोि घेतो? अिा प्रकारचे प्रश्न क्तवचारिे व त्यांची उत्तरे िोधिे हे दे खील क्तवज्ञानाचे एक महत्वाचे अंग आहे . प्रत्येक प्रश्नाचे शनणश्चत आणि अंशतम उत्तर शमळे लच ह्याची जरी खात्री नसली तरी त्या दृष्टीने क्तवचार करुन जमेल ते प्रयत्न करिे आवश्यक आहे .
Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
डॉ. सज्जन थूल & मनीषा गुलाबराव पाटील
16826
(Pg. 16820-16828)
2) अध्यापन संबंशधत क्तवषय ज्ञान - यात आियाची रचना आणि िम, क्तवद्यार्थयाांच्या दृक्तष्टकोनातून संर्ाव्य अडचिी, आियासंबंधी काही गैरसमज आणि ते दरू करण्याचे मागभ इत्यादी गोष्टींचा समावेि होतो. 3) अध्यापनिास्त्राचे ज्ञान - यात अध्यापनाच्या क्तवक्तवध पध्दतीचे ज्ञान, त्यातून शनवड करण्यासाठी शनकष दकंवा मागभदिभक तत्वे यांचा समावेि आहे . अध्ययन-अध्यापनासंबंधी आधुशनक ज्ञान आणि कौिल्ये संपादन करिे ही प्रामुख्याने बौणध्दक प्रदिया आहे . ती आवश्यक असली तरी पररपक्व व्यावसाशयकतेच्या र्ूशमकेला पुरेिी नाही. व्यावसाशयकांची आंतरदिया ही मानवािी होते आणि ती अथभपूिभ होण्यासाठी र्ावनात्मक गुिांची जोड महत्वाची आहे . आदर आणि क्तवश्वास यावर आधाररत परसपर संबंध शनमाभि करिे, त्यांची जोपासना करिे ही पररपक्व व्यावसाशयकांची लक्षिे समजली जातात. समाज व्यासशयकांना क्तवशिष्ट सवलत आणि प्रशतष्ठा बहाल करीत असतो. पि त्याचबरोबर व्यावसाशयकांकडू न समाजाला काही खास अपेक्षा असतात. त्या पूिभ करण्यात कुठलीही तडजोड करिार नाही असा संकल्प पररपक्व व्यावसाशयकांच्या सेवा कायाभतून व्यि होत असतो.”8 (माथुर एस. एस., पाठक पी. डी., 2016)
शिक्षकांच्या व्यावसाशयक क्तवकासासाठी नक्तवन ददिा
1) िाळा हे च शिक्षकांच्या क्तवकासाचे प्रमुख केंि असावे. अलीकडे सवभत्र िाळाशधष्ठीत व्यवसथापन या संकल्पनेचा पुरसकार होत असलेला ददसतो. राष्ट्र दकंवा राज्य पातळीवर आयोणजत केलेले कायभिम फारसे पररिामकारक ठरत नाहीत. हे अनुर्वातूनच शसध्द होत असलेले ददसत आहे . संदर्ाभचा अर्ाव हे याचे मुख्य कारि मानले जात आहे . िाळांच्या आणि शिक्षकांच्या गरजा त्यांच्या संदर्ाभनुसार ठरत आणि बदलत असतात. प्रत्येक िाळे ने सवत:च्या गरजांवर आधाररत शिक्षकांच्या क्तवकास कायभिमाचे सवरुप व त्यातील प्राधान्यिम ठरवायला हवा. शिक्षकांचा क्तवकास हे िाळे चे एक महत्वाचे अंग बनले पादहजे. ज्याप्रमािे क्तवद्यार्थयाांच्या अध्ययनात गुिात्मक सुधारिा घडवून आिण्यासाठी िाळा सतत प्रयत्निील असते त्याचप्रमािे शिक्षकांचा क्तवकास घडवून आिण्यासाठी शतने प्रयत्निील राहिे गरजेचे आहे . ह्या दोन प्रदिया परसपरसंबंधी असल्यामुळे आणि हे संबंध साधन आणि साध्य अिा सवरुपाचे असल्यामुळे दोन्ही प्रदिया सतत आणि समांतर घडत असायला पादहजे. 2) संिोधन आणि सराव यात दे वाि-घेवाि होिे व त्यासाठी या दोन्ही क्षेत्रात कायभरत असलेल्या व्यावसाशयकांमध्ये र्ागीदारी शनमाभि होिे गरजेचे आहे . संिोधनामुळे प्रकािात आलेली ज्ञानाची नवी शिखरे आणि सरावाची वसतूणसथती यातील अंतर वाढत असते. हे अनुशचत नसून उशचत आहे हे लक्षात ठे वायला पादहजे. याउलट शिक्षक क्तवकासाचा मुख्य उददे ि हे अंतर कमी करिे असा आहे . संिोधन आधाररत नवे ज्ञान जेव्हा शिक्षकांपयभत पोहचते तेव्हा आपोआपच अंतर कमी होते आणि शिक्षक जेव्हा Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
डॉ. सज्जन थूल & मनीषा गुलाबराव पाटील
16827
(Pg. 16820-16828)
या ज्ञानावर आधाररत आपल्या अध्यापनाकायाभत सुधारिा करतात तेव्हा त्या संिोधनाचा खराखुरा उपयोग झाला असे म्हिता येते.”9 (www.7mindset.com) 3) व्यावसाशयक क्तवकासाच्या संदर्ाभत शिक्षक या िब्दाची व्याख्या अशतिय व्यापक करायला पादहजे. इं ग्रजी र्ाषेत Teacher आणि Educator असे दोन िब्द प्रचशलत आहे त. कधी-कधी ते िब्द समानाथी म्हिून वापरले जात असले तरी Educator हा िब्द फार व्यापक आहे आणि त्यात पयभवेक्षक, प्रिासक, व्यवसथापक, ग्रंथपाल व इतर िैक्षणिक व्यावसाशयक यांचा समावेि होतो. Educators हा िब्द Professionals या अथाभने वापरला जातो आणि क्तवकास कायभिम हे या सवाांनाच आवश्यक आहे त. हे लक्षात ठे विे गरजेचे आहे . प्रचशलत शिक्षक व्यावसाशयक क्तवकास कायभिमात हा क्तवचार अर्ावानेच जािवतो. शिक्षकांसाठी आयोणजत कायभिमात इतर Education Professionals र्ाग घेत नाहीत. एवढे च नव्हे तर मुख्याध्यापक दे खील अपवादानेच हजर असलेले ददसतात. आपि मुख्याध्यापक आहोत हे क्तवसरुन अध्यापनािी आपला काहीच संबंध नाही अिीच अनेकांची धारिा झालेली ददसते. आपल्या पदाची आणि त्यातूनच व्यि होत असलेल्या कायभक्षेत्रांची अशतिय संकुशचत व्याख्या ही मंडळी करीत असावी. या मानशसकतेला पोषक आिखी एक कारि सांगता येईल. आपली शिक्षिपध्दती ही प्रिासकीय श्रेिीबध्द, अशधकारावर आधारीत असल्यामुळे आपल्या क्तवशिष्ट श्रेिीबध्द प्रशतष्ठेबदद्ल लोक फार संवेदनिील असतात. कशनष्ठांसाठी आयोणजत कायभिमात आपली उपणसथती योग्य ठरिार नाही असे समजले जाते. व्यावसाशयक संसकृ शत मध्ये हे र्ेद गौि मानले जातात. याची जािीव प्रिासकीय अशधकाऱ्यांना असत नाही. 4) िैक्षणिक व्यावसाशयकांच्या क्तवकास कायाभचा क्तवचार करतांना एक महत्वाची गोष्ट सतत लक्षात ठे विे आवश्यक आहे . पद आणि र्ूशमका यात जरी शर्न्नता असली िैक्षणिक या िब्दातून व्यि होिारा संदर्भ हा सवाांसाठी सारखाच आहे . यादृष्टीने सवभ सतरावरील िैक्षणिक व्यावसाशयकांना अत्यावश्यक असलेले ज्ञान आणि कौिल्ये ही शनणश्चत झाली पादहजेत.”10 (www.questia.com) यात िाळे ची पररिामकारकता आणि गुिात्मक क्तवकास घडवुन आिण्याच्या दृष्टीने व्यवसथापन िास्त्र व तत्सम ज्ञानिाखातून उपलब्ध झालेल्या महत्वाच्या संकल्पना, गृहीतके, शसध्दांत आणि प्रात्यणक्षके यांचा समावेि करिे गरजेचे आहे .
समारोप एकंदरीत असे म्हिता येईल की शिक्षकाने आपल्या अध्यापनाशिवाय जुने-नक्तवन
अनुर्वातील परसपरसंबंध जोडिे, व्यावसाशयक अध्ययनाची ध्येय शनणश्चत करिे, व्यावसाशयक ज्ञान व कौिल्ये क्तवकशसत करण्यासाठी संधीचा पाठपुरावा करिे, आपल्या व्यावसाशयक कायभपध्दतीच्या यिसवीतेसाठी सथाशनक समाजाचा अभ्यास करिे, नक्तवन तंत्रज्ञान अवगत करिे, त्यांच्या Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
डॉ. सज्जन थूल & मनीषा गुलाबराव पाटील
16828
(Pg. 16820-16828)
कायभिमात सहर्ागी होिे, क्तवद्यार्थयाांिी संवाद साधिे, पालकांना पाल्यांच्या अध्ययनात आणि िालेय कृ शतकायभिमात सहर्ागी होण्यास प्रवृत्त करिे, िालेय कायाभत योगदान, िाळे ची ध्येय धोरिे साकार करण्यासाठी प्रयत्न करिे, संघ र्ावनेतुन इतर शिक्षकांना सहकायभ करिे, क्तवक्तवध व्यावसाशयक जबाबदाऱ्यामध्ये समतोल साधने आणि क्तवद्यार्थयाांप्रती बांशधलकी ठे ऊन उच्च दजाभ शनमाभि करण्याचे प्रयत्न करिे इत्यादी सवभ गोष्टी आपल्या व्यावसाशयक क्तवकासासाठी केलेले जािीवपूवक भ प्रयत्न होत. संदर्भ सूची डॉ. आहे र दहरा, (2010), उदयोन्मुख र्ारतीय समाजातील शिक्षि, दत्तसन्स पणब्लिसभ, नागपूर डॉ. पेंडके प्रशतर्ा, (2010), उदयोन्मुख र्ारतीय समाजातील शिक्षि, श्री मंगेि प्रकािन, नागपूर डॉ. सामुिे संध्या, (2012), उदयोन्मुख र्ारतीय समाजातील शिक्षि, श्री. मंगेि प्रकािन, नागपूर डॉ. पाटील क्तवनोद, (2020), आधुशनक शिक्षिातील आव्हाने, ऑरें जबुक्स पणब्लकेिन्स, शर्लाई डॉ. करं दीकर सुरेि, (2003), शिक्षि आणि र्ारतीय समाज, फडके प्रकािन, कोल्हापूर पांडेय रामिकल, (2003), उदीयमान र्ारतीय समाज मे शिक्षक, क्तवनोद पुसतक मंददर, आगरा डॉ. मंगल एस. के., डॉ. मंगल उमा, (2017), अशधगम एवं शिक्षि, टं डन पणब्लकेिन्स, लुशधयाना माथुर एस. एस., पाठक पी. डी., (2016), शिक्षि एवं अशधगम, अग्रवाल पणब्लकेिन, आगरा www.7mindset.com/thoughts-on-teaching/professeional-development-in-modern-age/article/ www.questia.com/library/education/educational-administration/teacher-professionaldevelopment.
Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies