Scholarly Research Journal for Humanity Science & English Language, Online ISSN 2348-3083, SJ IMPACT FACTOR 2019: 6.251, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, APRIL-MAY, 2021, VOL-9/45 डॉ. ग. बा. पळसुले याांचा सांस्कृत व्याकरण आणण ‘लॅररणियलवाद’ याांतील परस्परपूरकत्व णवचार अणिनी अष्टेकर Ph.D स्कॉलर, संस्कृत विभाग, मं बई विद्यापीठ
Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com
डॉ. ग. बा. पळसुले पररचय आधविक िैयाकरणां मध्ये लब्धप्रवतष्ठ, व्याकरण ममम विद् डॉ. ग. बा. पळसले यां िी व्याकरणाच्या क्षे त्रात मूलभू त संशोधि केले आहे . प्राच्यविद्येच्या क्षे त्रात लब्धप्रवतष्ठ डॉ. ग. बा. पळसले यां िी पणे विद्यापीठाच्या संस्कृतप्रगतअध्ययि केंद्रात प्रपाठकाचे पद अलं कृत करूि, वतथू ि वििृत्त होऊि ते पणेस्थथत भां डारकर प्राच्यविद्या संशोधि मं वदरामध्ये स्नातकोत्तर विभागाचे प्रमख होते. पण्यातील डे क्कि कॉलेजमध्ये संपावदत होणाऱ्या संस्कृत शब्दकोशाचे उपसंपादकपददे खील त्ां िी काही काळ भू षिले . ‘यभातः संस्कृतं प्रवत’ | ( Evolution of Sanskrit from Proto-Indo-European to Sanskrit) हा मूल यरोभारतीय ते संस्कृत हा प्रिास उलगडूि दाखिणाऱ्या शास्त्रीय ग्रंथाची रचिा त्ां िी केली. संस्कृत धातपाठाविषयी त्ां िी वलवहलेल्या प्रबंधाला आजही विद्वाि लोक त्ा विषयातील ‘प्रमाणभू त ग्रंथ’ माितात. संस्कृत व्याकरणाप्रमाणेच त्ां िी संस्कृत सावहत्ाच्या, जसे, काव्य, िाटक, अििाद या क्षे त्रां त महत्त्वपूणम कायम करूि अिे क परस्कार प्राप्त केले आहे त. त्ां िी ‘महाकविपद’ भूषिले आहे . संस्कृतप्रमाणेच जमम िभाषेमध्येही त्ां िी विशे ष प्रािीण्य वमळिले . जमम िविद्वाि - पाउल् डॉयशे ि वलस्खत ‘Sechzig Upanisads des Veda’ िामक जमम िभाषे त वलवहलेल्या ग्रंथाचा त्ां िी इं ग्रजी भाषे त अििाद केला. यरो-भारतीय भाषां मधील त्ां चा अभ्यास, व्याकरणािरील प्रभत्व या दोहोंमळे व्याकरण क्षेत्रातील त्ां चे कायम विशे ष महत्त्वपूणम आहे . ‘संस्कृत व्याकरणातील काही मू लभू त समस्ां चा आधविक भाषाशास्त्रीय उलगडा’ या पस्तकात डॉ. पळसले यां िी ‘लॅ ररवियलिाद’ या संकल्पिे विषयी जे मू लगामी वििेचि केले आहे त्ाचा प्रस्तत शोधविबंधामध्ये ऊहापोह करण्यात आले ला आहे . सांस्कृत व्याकरणातील काही मूलभूत समस्या (i) जियवत, शमयवत अशा काही प्रयोजक रूपां मध्ये अपेवक्षत िृद्धी म्हणजे ‘अ’ च्या ऐिजी ‘आ’ वदसत िाही, याचे कारण काय? (ii) परोक्षाच्या तृतीय परुषाच्या एकिचिी रूपात िृद्धी होते (चकार, जगाम) पण प्रथम परुषाच्या एकिचिी रूपात मात्र िृद्धी होत िाही (चकर, जगम) असे का? (iii) क्र्यावद-गण (म्हणजे ९ व्या) गणातील धातूंच्या ितममािकालातील रूपां त (पिावत, लिावत, ...) धातस्वर ह्रस्व आहे ; पण त्ां च्या क.भू .धा.वि. रूपात मात्र तो दीर्म आहे (पूत, लू ि) त्ाचे कारण काय? Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
अणिनी अष्टे कर (Pg. 11189-11194)
11190
(iv) संस्कृतमध्ये ‘ि-विकरण’ असले ला धातूंचा पाचिा गण (स्वावद), ‘ि-विकरण’ असले ला सातिा गण (रुधावद) आवण ‘िा-विकरण’ असले ला िििा गण - क्र्यावद - गण यां च्यात िकार समाि असूिही जो भे द उत्पन्न झाला आहे , त्ाची उपपत्ती कशािे लागते? ही यादी िाढतंच जाणारी आहे . या आवण अशा बव्हं शी समस्ां चा उलगडा करण्यासाठी ‘लॅ ररवियलिाद’ कसा उपयक्त होऊ शकतो याविषयी डॉ. ग. बा. पळसले यां िी वििेचि केले ले आहे . ‘लॅररणियलवाद’ म्हणजे काय? ‘लॅ ररवियलिाद’ ही मळात पाश्चात्त्य पररभाषा असल्यािे भारतीय व्याकरण क्षे त्रातील सिमच अभ्यासक याच्याशी सपररवचत असतीलच असे म्हणता येणार िाही. या ‘लॅ ररवियलिाद’ संकल्पिे चा प्रितमक म्हणजे सप्रवसद्ध भाषाशास्त्रज्ञ फवडम िाण्ड द सोस्ू र. इ.स.१८७८ साली सोस्ू रिे काही यरो-भारतीय भाषां तील गणागण भाि पाहूि, मू ल यरो-भारतीय भाषे तील काही व्यंजििगम िष्ट झाले असािेत अशी कल्पिा केली. यातील ‘गणागण’ ही संकल्पिा थोडी स्पष्ट करािी लागेल. संस्कृत भाषेमध्ये सामान्यतः धातू, प्रावतपवदके वकंिा प्रत्य यां िा अगणी मािू ि त्ापासूि गणी रूपे साधली जातात. जसे, पावणिी ‘हृ’ हा धातू मािू ि त्ापासूि गणादे शाच्या प्रवक्रयेिे ‘हरवत’ इ. रूपे साधतो. म्हणजे त्ाच्या दृष्टीिे, अगणी अिथथा ही प्रकृती आवण गणी अिथथा ही विकृती बिते. अगणी अिथथा ही प्रवक्रयेचा प्रारं भवबंदू आहे तर गणी अिथथा ही प्रवक्रयेिे साधता येणारी आहे . यरो-भारतीय भाषां मध्ये या अगणीपासूि गणीभििाची प्रवक्रया होतािा जे भे द विमाम ण झालेले वदसले , त्ा भे दां च्या अिलोकिािरूि त्ा मूल भाषे तील दोि िणम कालौर्ात िष्ट झाले असािेत असे सोस्ू रचे (Ferdinand de Saussure, a Swiss linguist) मत तर उत्तरकालीि अभ्यासक म्योले रचे (Hermann Möller, a Danish linguist )मत होते की असे िष्ट झालेले िणम तीि असािेत. त्ािं तर काही काळािे , म्योलेरिे त्ात आणखी भर टाकली. त्ािे मू ल यरो-भारतीय आवण मू ल हॅ वमटो-सेवमवटक या दोन्हीही भाषाकटं बां चा तौलविक अभ्यास केला आवण त्ाच्या असे लक्षात आले की या दोन्हीही भाषाकटं बां ची उभयसाधारण अशी जी पूिाम िथथा होती त्ामध्ये असे काही िणम असले पावहजे त की जे मूल यरो-भारतीय भाषे त उतरले असले पावहजे त परं त ते प्राचीिकालीच िष्ट झाले असािेत, या िणाां िा म्हणजे च व्यंजििगाम ला त्ािे ‘लॅररवियल’ असे िाि वदले . या व्यं जििगाम चे अिशे ष बहुतेक सिम यरो-भारतीय भाषां मधूि िष्ट झाले असले तरी त्ाच्या कायाम िरूि त्ाच्या पूिाम स्स्तत्वाचे अिमाि करता येते. त्ावशिाय वहटाइट भाषे त उरलेल्या एक दोि व्यं जिां िरूि या यरो-भारतीय भू तपूिम व्यंजििगाम चे समथम ि होते असे ‘लॅ ररवियलिादी’ म्हणतात. सांस्कृत व्याकरणातील समस्याांचा उलगडा संस्कृतमधील अिे क समस्ां िर लॅ ररवियलिादािे कसा प्रकाश पडतो हे डॉ. पळसले यां िी अिे क उदाहरणां तूि दाखिले आहे . पढील काही उदाहरणां तूि ते पाहता येते -
Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
अणिनी अष्टे कर (Pg. 11189-11194)
11191
(१) िृस्द्धक्षम धातूच्या प्रयोजक रूपामध्ये िृद्धी होतािा वदसते. जसे, हारयवत, िाययवत, चालयवत. मात्र जियवत, शमयवत अशा काही प्रयोजक रूपां मध्ये अपेवक्षत िृद्धी झाले ली वदसत िाही. म्हणजे धातूमधील ‘अ’ च्या ऐिजी ‘आ’ वदसत िाही.
डॉ. पळसले यां च्या मते, लॅ ररवियलिादािसार, जि् , क्षम् िगैरे धातू आता संयोगान्त िसले तरी एकेकाळी
तसे होते. जि् धातू एकेकाळी जि् H* तसेच शम् हा शम्H असा होता. त्ािेळी धातू संयोगान्त असल्यामळे प्रयोजक रूपात िृद्धी झाली िाही. धातूमधला स्वर (अ) हा उपान्त्य िाही (आवण िृद्धी तर उपान्त्य स्वराचीच होते.) पढे लॅ ररवियल िणम िष्ट झाले . पण ते िष्ट झाल्यािरही ते असतािा जे िृस्द्धविरवहत रूप भाषेत होते ते तसेच कायम रावहले . अशाप्रकारे लॅ ररवियलिादाची वसद्धता होऊ शकते असे डॉ. पळसले म्हणतात. लॅररणियलवणण - प्रत्ययामध्येही (२) परोक्षाच्या प्रथम परुषाच्या एकिचिी रूपात िृद्धी होते (चकार, जगाम) पण उत्तम परुषाच्या एकिचिी रूपात मात्र िृद्धी होत िाही (चकर, जगम). दोन्हीकडे ‘अ’ हा प्रत्य असला तरी उत्तम परुषाच्या रूपात िृद्धी होत िाही.
याचे कारण डॉ. पळसले यां च्या मते, उत्तम परुषी एकिचिी प्रत्यापूिी वतथे एखादा लॅ ररवियल िणम
असािा, असे मािण्यास जागा आहे . हे कसे, ते आपण पाहू. ही रूपे बित असतािा अिक्रमे कृ आवण गम् धातूंिा ‘अ’ हा प्रत्य लागतो. इथे ‘चकर’ आवण ‘जगम’ यां ची अिक्रमे ‘चकार’ आवण ‘जगाम’ अशी िैकस्ल्पक रूपेही बितात, हे लक्षात र्ेणे आिश्यक आहे . यामध्ये ‘चकर’ या रूपाच्या रूपवसद्धीमध्ये लॅररवियलिाद्यां िसार ‘अ’ प्रत्य हा मळात ‘Hअ’ असा होता. यामळे धातूतील अकार प्रत्यातील अकाराच्या दृष्टीिे उपान्त्य राहत िाही, त्ा अकारापढे एकूण दोि व्यििे येतात. यामळे इथे ‘अत उपधायाः’ (७.२.११६ ) सूत्रािे अन्यथा होऊ शकणा-या िृस्द्धचा बाध होऊि ‘चकर’ अशी रूपवसद्धी होते. वहटाईट भाषे मध्ये परोक्षाच्या प्रत्यामध्ये लॅ ररवियल िणम वशल्लक आहे . वहटाईटवभन्न यरोभारतीय भाषां तील काही कायाां च्या उपपत्तीसाठी मू ळ यरो-भारतीय भाषे त जेथे लॅ ररवियलची कल्पिा केली आहे त्ातील अिे क वठकाणी सजातीय वहटाईट रूपात लॅ ररवियल िणम सापडतो, त्ाचे हे एक उदाहरण होय. येथे वहटाईट प्रत्य ‘ḫi’ असा आहे . (३) क्र्यावद-गणातील धातूंच्या ितममािकालातील रूपां त (पिावत, लिावत, ...) धातस्वर ह्रस्व आहे ; पण त्ां च्या क.भू .धा.वि. रूपात जो दीर्ाम देश वदसतो (पूत, लू ि), त्ाचे कारणही लॅ ररवियलच आहे , असे डॉ. पळसले यां चे लॅ ररवियलिादािसारी मत आहे .
डॉ. पळसले यां च्या मते, ‘पूत’ आवण ‘लूि’ यातील धातू अिक्रमे ‘पू’ आवण ‘लू’ हे सरूिातीला ह्रस्व
आवण लॅ ररवियलान्त होते. विष्ठा प्रत्यापूिी धातूच्या अन्त्य व्यििाचा लोप झाला आवण मागील अक्षराचे छन्दोमूल्य कायम ठे िण्यासाठी भरपाई म्हणूि मागील स्वर दीर्म झाला. कारण या रूपां मध्ये ‘त’ प्रत्य पढे असता मागील धातूच्या अन्त्य व्यििां चा लोप झाला आहे . Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
अणिनी अष्टे कर (Pg. 11189-11194)
11192
(४) डॉ. पळसले यां च्या मते, लॅ ररवियलिादािे केले ला एक मोठा आवण महत्त्वाचा उलगडा म्हणजे संस्कृत व्याकरणातील धातूंच्या ििव्या म्हणजे ‘क्र्यावद’ गणाचा आवण पाचव्या आवण सातव्या गणाबाबतचा उलगडा होय.
पाचव्या गणाचे विकरण ‘ि’ (गण होऊि िो), सातव्याचे ‘ि’ (अगणी ‘ि् ’) आवण ििव्याचे ‘िा’ (अगणी
स्वरूपां त ‘िी’ आवण ‘ि्’) अशी मािली आहे त हे सिमश्रत आहे च. या वतन्ही विकरणां त ‘ि् ’ हे व्यं जि या िा त्ा स्वरूपात आहे . त्ामळे यां चा मळात काहीतरी परस्परसंबंध असला पावहजे , मळातल्या एका गणाचेच संस्कृतमध्ये तीि गण झाले असले पावहजे त अशी शं का भाषाशास्त्रज्ञां िा बरे च वदिस येत होती पण रहस्ाचा िे मका उलगडा होत िव्हता. डॉ. पळसले यां च्या मतािसार लॅ ररवियलिादािे आता याचा उलगडा होतो. ते म्हणतात, सातव्या गणां त ‘ि् ’ हे विकरण धातूच्या पढे ि येता धातूमध्येच पाचरीसारखे येते (infix) असे जे आपण माितो ते योग्यच आहे . पण लॅ ररवियलिाद्यां च्या मते ‘ि’ हे विकरण केिळ तेथेच तसे ि येता सध्या जे धातू पाचव्या ि ििव्या गणात र्ातले आहे त तेथेही असेच पाचरीसारखे येत असले पावहजे . त्ां िी मू लतः वतन्ही वमळू ि मू लभाषे त एकच गण होता, ज्याचे ‘ि’ हे विकरण होते असे मािले आहे . मग प्रश्न असा पडतो की या एका गणाचे तीि गण पढे कशामळे झाले , तर ते धातूच्या शे िटी असलेल्या त्ा त्ा व्यं जिामळे (लॅ ररवियल िणम, अधमव्यंजि, स्पशम िणम) लॅ ररवियलिादी असे त्ाचे उत्तर दे तात. जेथे धातूच्या शे िटी लॅ ररवियल िणम होता, तेथे लॅ ररवियल िणाम च्या लोपािं तर मागील ि् ि पढील लॅररवियल लोपामळे ‘अ’ चा दीर्ाम देश होऊि झाले ला ‘आ’ यां तूि ‘िा’ हे विकरण झाले ि त्ातूि िििा िगम जन्मला. हे लक्षात आल्याबरोबर रावहले ल्या दोि विकरणां चा उलगडाही लगेच होतो. ज्या धातूंच्या अन्ती ‘ि्’ हे अधमव्यंजि होते तेथे मागील ि् आवण पढील ‘उ’ (‘ि्’ चे स्वररूप ) यातूि आपले ‘ि’ हे विकरण जन्माला आले . जे थे अन्त्य िणम लॅ ररवियल वकंिा ि् िसूि एखादा स्पशम िणम होता (क्,त्... यासारखा) तेथे ‘ि्’ ि पढील ‘अ’ (< य, ए) वमळू ि ि हे विकरण तयार झाले ि त्ातूि रुधावदगण उत्पन्न झाला.
मू ल यरो-भारतीय भाषे तील एकाच ि् -व्यं जिात्मक विकरणापासूि त्ा त्ा धातूंच्या अन्त्य व्यं जिभे दामळे
संस्कृतमध्ये तीि विकरणे (आवण फलत: तीि िगम) कसे उत्पन्न झाले याची ही मोठी प्रत्यकारी मीमां सा आहे त्ाविषयी डॉ. पळसले सां गतात
‘िा’ विकरण असलेला गण लॅ ररवियलमळे विमाम ण झाला याला एक पोषक परािा या गणातल्या
धातूमध्येच आहे . तो म्हणजे यापैकी काही धातूंत सापडणारे िगमवद्वतीय. ‘थ’,‘फ’,‘ख’ या िगमवद्वतीयां ची उत्पत्ती अिक्रमे ‘त’,‘प’ आवण ‘क’ यापासूि झाली या त्ां च्या मताचा विदे श करत याचे उदाहरण म्हणूि संस्कृतात ‘थथा’ हा धातू वकंिा ‘पन्था’, ‘पृथ’ हे शब्द र्ेता येतील हे त्ां िी स्पष्ट केले आहे . सजातीय इतरभाषीय शब्दात येथे ‘थ’ िसूि ‘त’ आहे . यां च्या मू ल यरो-भारतीय पूिाम िथथे त शे िटी लॅररवियल िणम होता असे लॅ ररवियलिादी माितात. पृथ शब्दातल्या भू तपूिम लॅ ररवियलला सजातीय वहटाइट ‘palḫis’ या शब्दात अिवशष्ट रावहले ल्या लॅ ररवियलचा साक्षात परािा
Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
अणिनी अष्टे कर (Pg. 11189-11194)
11193
आहे . याचप्रमाणे ििव्या गणात ‘श्रन्य’,‘मन्थ् ’,‘ग्रन्थ्’,‘कन्थ् ’ हे जे थकारान्त धातू आहे त तेही मू ळच्या लॅ ररवियलकडे अंगवलविदे श करणारे असे आहे त.
अशा पद्धतीिे संस्कृत भाषे तील समस्ां चा उलगडा र्ेण्याच्या पार्श्म भूमीिर, डॉ. पळसले यां िी भारतीय
भाषे च्या अिषं गािे प्रस्तत केले ल्या लॅ ररवियलिादाबद्दल काही विवश्चत विचार मां डणे अप्रस्तत ठरणार िाही. ते पढीलप्रमाणे लॅररणियल’ वणण कुठे णदसतातलॅ ररवियल’ िणम आपल्याला कठे वदसतात याचे स्पष्टीकरण दे तािा डॉ. पळसले म्हणतात की मू ल यरो-भारतीय भाषे तील लॅ ररवियल िणाां च्या साक्षात् अस्स्तत्वाचा परािाच वहटाइट भाषे िे उपलब्ध करूि वदला. ज्या िणाां चे पूिाम स्स्तत्व पूिमसूरींिी केिळ अिमाि वकंिा इतर भाषां शी तलिा याद्वारा उत्प्रेवक्षले होते त्ां िा वहटाईट भाषे िे प्रत्क्षच प्रस्तत केले . मू ळ यरो-भारतीय भाषे तील िष्ट िणाां ची कल्पिा सोस्ू रिे मां डल्यापासूि जिळजिळ अधमशतक ही कल्पिा उपेवक्षतच रावहली होती. पण सोस्ू रिे कस्ल्पले ले िणम आवण वहटाइट भाषे त सापडले ले िणम हे अवभन्न होत असे प्रत्वभज्ञाि कररलोविक्झिे (Jerzy Kuryłowicz, a Polish linguist)जाहीर केल्यािर मग मात्र या लॅ ररवियलिादाकडे हळू हळू भाषाशास्त्रज्ञां चे लक्ष जाऊ लागले . यामध्ये अवधक भर र्ालू ि त्ाला तपशीलिार स्वरूप दे ण्याचा प्रयत्न करणाऱ्या अिे क पाश्चात्त्य विद्वािां चा त्ां िी िामोल्लेख केला आहे . लॅ ररवियलिादाच्या प्रारं वभक उपेक्षेिंतर त्ाला पष्कळ विरोध झाला असला तरी हळू हळू भाषाशास्त्रज्ञ लॅररवियलिाद मान्य करायला लागले . लॅररणियलवणण नष्ट होण्याणवषयी लॅ ररवियल िणम केव्हा िष्ट झाले याबद्दल भाषाशास्त्रज्ञां मध्ये पढीलप्रमाणे मतभे द आहे त, १) ते मू ल यरो-भारतीय भाषे च्या पूिाम िथथे तच िष्ट झाले ; २) तलिागम्य अशा विभाजिपूिम मूलभाषे त ते अस्स्तत्त्वात होते; ३) विभाजिािं तरसद्धा त्ा त्ा िैयस्क्तक भाषे त त्ा त्ा ध्वविसंदभाम त िेगिेगळ्या कालापयांत ते अस्स्तत्त्वात होते. या मद्द्यािर डॉ. पळसले यां िी या पस्स्तकेत अिे क अंगां िी सविस्तर ऊहापोह केला आहे वजज्ञासूंिा तो मळातूि िाचता येईल . लॅररणियलवादाच्या काही मयाणदाांचा परामर्ण लॅ ररवियलिादाचे सगळे पैलू अजू ि स्पष्ट िाहीत आवण लॅ ररवियलिाद्यां मध्येच जे अंतगमत मतभे द आहे त याविषयी सविस्तर वििेचि डॉ. पळसले यां िी केले आहे . जसे, िणाां चे उच्चारणथथाि, हे ध्विी संख्येिे वकती म्हणायचे? त्ां चे प्रयत्न, र्ोष, अर्ोष याबाबतीत, ते िक्की कधी अस्स्तत्वात होते ि कधी िष्ट झाले , अधमव्यंजिाप्रमाणे त्ां च्यामध्ये स्वरीभाि क्षमता होती की िाही, वहटाइट भाषे ची वलपी सविवश्चत ि एकरूप िसल्यािे त्ातील िाचिाविषयीची मतमतां तरे इत्ावद. लॅ ररवियलिादाच्या या सिम मयाम दां चा त्ां िी अगदी समतोल रीतीिे परामशम र्ेतला आहे आवण आपल्या संशोधिाची मां डणी करतािा त्ां िी हे देखील मत व्यक्त केले आहे की लॅ ररवियलिादाच्या स्वीकारािे Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language
अणिनी अष्टे कर (Pg. 11189-11194)
11194
अिे क भाषाशास्त्रीय समस्ां ची उत्तरे वमळू शकतात आवण याची मदत संस्कृत िैयाकरणां िा रूपवसद्धी करतािा ज्या काही समस्ा जाणितात त्ां चादे खील उलगडा होण्यासाठी होऊ शकते. साराांर्
मू ल यरो-भारतीय भाषे त लॅ ररवियल िणम होते ि ते विभाजिोत्तरही िैयस्क्तक भाषे त काही काही ध्ववि-
संदभाम त अिवशष्ट होते असे मािले म्हणजे संस्कृतमधील अिे क ध्विी ि व्याकरणकायम -विषयक समस्ां चा समाधािकारक उलगडा होतो.
लॅ ररवियलिाद्यां त अिे क मतभेद असले तरी लॅ ररवियल िणाां चे स्वरूप, संख्या, कायम, त्ां चा वििाशकाल
याबद्दलही एकमत िाही. वहटाइट भाषे चा एकमे ि साक्षात् परािा सिमस्वी समाधािकारक िाही. तरीही तत्त्वत: लॅ ररवियलिाद मािणे उपयक्त आहे असे डॉ. पळसले यां िा िाटते.
अशा प्रकारे संस्कृत व्याकरणातील पावणिीपासूि रूढ असले ल्या काही संकल्पिा आवण आधविक
पाश्चात्त्य ऐवतहावसक, तौलविक आवण संर्टिात्मक व्याकरणां िी मां डलेल्या काही ििीि संकल्पिा यां चा तलिात्मक अभ्यास करूि या ििीि ऐवतहावसक, तौलविक आवण संर्टिात्मक व्याकरणां िी संस्कृत भाषे तील काही ध्वविविषयक आवण रूपविषयक समस्ां चा चां गला उलगडा होतो आवण या कामी लॅ ररवियलिादाचेही वकती साहाय्य झालेले आहे हे दाखिूि दे ण्याचा यथामवत प्रयत्न केला आहे असे ते म्हणतात.
अशी ही ‘लॅ ररवियलिाद’ संकल्पिा भारतीय व्याकरणशास्त्रपरं परे मध्ये ििीि असतािा वकंिा सिाां िा
वतचा वततका पररचय िसतािा, ज्या संकल्पिे कडे पाश्चात्त्य अभ्यासक इतक्या तपशीलािे पाहत आहे त त्ा संकल्पिे चा अभ्यास करूि डॉ. पळसलें िी वतचा सां धा पावणिीय व्याकरणाच्या परं परे शी जोडला.
डॉ. पळसले यां च्या यरो-भारतीय भाषे विषयीच्या गाढ्या व्यासंगामळे च, संस्कृतची यरो-भारतीय पार्श्म भूमी
आवण त्ायोगे प्रवक्रयां चे तलिात्मक पद्धतीिे केलेले वििेचि, हे अगदी सहज शक्य झाले आहे .
व्याकरणशास्त्र ि भाषाशास्त्र हे एकमे कां शी वकती अवभन्न रीतीिे जोडलेले आहे त तसेच त्ां च्या
अध्ययिाची भारतातील परं परा आवण वतचे भारताबाहेरील पररप्रेक्ष्य असा व्याकरणशास्त्रीय अध्ययिाचा सिमसमािेशक विचार डॉ. पळसले यां िी मां डला आहे .
Copyright © 2021, Scholarly Research Journal for Humanity Science & English Language